जाहीर नोटीस आमचे अशील १) श्री. बापू शंकर घाटगे (मांग), रा. नेज, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर व २) श्री. बबन शंकर घाटगे, रा. सदर यांनी दाखविले कागदपत्र व दिले माहिती व अधिकारावरुन मौ.नेज व आसपासचे परिसरातील सर्व तमाम लोकांना या जाहीर नोटीसीने कळविणेत येते की, १) जिल्हा परिषद व तु. कोल्हापूर, पो. तु. व ता. हातकणंगले पैकी मौजे नेज गावचे हद्दीतील शेतजमिनी यांचे वर्णन - ग. नं. क्षेत्र हे. आर. आकार रु. पै. १६६ ४-१५ २१-५६ ६४५ ०-१७ पो.ख. ०-०५ ०-५० ६४६ ०-०२ ०-०९ ६५० ०-१८ ०-१९ सदर जमिनी या मूळ कुशावा सकनाक मांग यांना बाजे इनामदार खुतात जमीन सर्व्हे नं. ४०, २५ एकर ३९ गुंठे जमीन वारसाने मिळाली होती... कुशावा सकनाक मांग हे दि. ११/०८/१८८१ रोजी मयत असून त्यांना वारस १) धर्म्या पांडु उर्फ पांड्या मांग (घाटगे), २) बाळ्या पांडू उर्फ पांड्या मांग (घाटगे), ३) चंद्रया पांडु उर्फ पांड्या मांग (घाटगे), हे असून त्यांचे वारसांचेदरम्यान वाटण्या झालेल्या नाहीत, असे असताना जगन्नाथ खेमा घाटगे (मांग) हे मयत असून त्यांचे भाचे विनायक उत्तमराव गायकवाड यांनी वरील मिळकतींपैकी दोन मिळकतींबाबत परस्पर काही कागदपत्रे जगन्नाथ खेमा घाटगे यांचे वारसांकडून करुन घेतलेचे | खात्रीलायकरित्या आमचे अशिलांना समजले आहे. तरी कुणीही सदर इसमांबरोबर कसलेही विल्हे-विक्री, बक्षीस, तारण, दान, गहाण व इतर कसलेही तबदीलीचे व्यवहार करु नयेत. त्याबाबत दिवाणी कोर्टात तसेच प्रांताधिकारी समोर व महसुली कोर्टात केसेस प्रलंबीत असलेने कुणीही सदर इसमाबरोबर कसल्याही प्रकारचे व्यवहार करु नयेत केलेस ते आमचे अशिलांचे हक्कावर व हिस्सेवर बंधनकारक राहणार नाहीत. तसे व्यवहार करणेचे त्यांना कसलेही अधिकार नाहीत याचीही सर्व तमाम लोकांनी नोंद घ्यावी. म्हणून दिली सर्वांस श्रृत होणेसाठी जाहीर नोटीस असे. ता.२०/१०/२०२४ सही /- अॅड. प्रसाद एस. . काळे बी.एस.एल., एलएल. बी. गल्ली नं. ८, आझाद रोड, जयसिंगपूर मो. ९८२२६२१६५९ Public notice Ours will be 1) Shri. Bapu Shankar Ghatge (Mang), Res. Nage, Hatkanangle, Dist. Kolhapur and 2) Shri. Baban Shankar Ghatge, Res. Based on the documents and information given by Mr. Sadar, this public notice informs all the people of Maunage and the surrounding area that, 1) Zilla Parishad and you. Kolhapur, P.O. you and Description of agricultural land within the boundaries of Mauje Nej village of Hatkanangale - c. No. The area is R. Size Rs. Pai 166 4-15 21-56 645 0-17 P.K. 0-05 0-50 646 0-02 0-09 650 0-18 0-19 The said land was given to the original Kushawa Saknak Mang by Baje Inamdar Khuta Land Survey no. 40, 25 acres and 39 gunthas of land were inherited... Kushawa Saknak Mang was d. Deceased on 11/08/1881 and his heirs are 1) Dharmaya Pandu alias Pandya Mang (Ghatge), 2) Balya Pandu alias Pandya Mang (Ghatge), 3) Chandraya Pandu alias Pandya Mang (Ghatge), and there is no partition among his heirs. , while Jagannath Khema Ghatge (Mang) is deceased and his nephew Vinayak Uttamrao Gaikwad has obtained some documents from the heirs of Jagannath Khema Ghatge regarding two of the above incomes. We are sure our audience understands. However, no one should do any kind of sale, gift, pledge, donation, mortgage and any other transfer transaction with Sadar Isma. Due to the fact that cases are pending in the civil court as well as in the provincial authorities and in the revenue court, if anyone does not do any kind of business with the said Isma, it will not be binding on the rights and interests of our clients. All people should also note that they have no right to do such business. Therefore, a public notice was issued for all to obey. Dated 20/10/2024 Signature /- Adv. Prasad S. . the black B.S.L., LL. B. Street no. 8, Azad Road, Jaisingpur Md. 9822621659