जाहीर नोटीस तमाम लोकांस कळविण्यात येते की, खालील परिशिष्टात वर्णन केलेली मौजे वडमुखवाडी, ता. हवेली, जि. पुणे येथील सव्हें नं. १८३/२/२ यांसी क्षेत्र ० हे. ६४ आर (०७ आर पोटखराबासह) व सव्र्व्हे नं. १८३/२/३ यांसी क्षेत्र १ हे. २६ आर (१२ आर पोटखराबासह) असे एकूण १ हे. ९० आर ही मिळकत खालील विद्यमान मालकांच्या मालकी वहिवाटीची असून त्यांनी सदर मिळकत आमच्या अशिलांस विकण्याचे मान्य व कबूल केले आहे. सदर जमीन मालकांनी आमच्या अशिलांस अशी खात्री व भरवसा दिला आहे की, सदर जमिनी पूर्णतः निर्वेध व निजोखमी असून ती विकण्याचा त्यांना पूर्ण हक्क व अधिकार आहे. तरी सदर जमिनीबाबत कोणाचाही कोणत्याही प्रकारचा लेखी, तोंडी, करार, साठेखत, खरेदीखत, गहाण, दान, लीन, लीज, बक्षीस, ताबा, वहिवाट अथवा अन्य कोणत्याही प्रकारचा हक्क व अधिकार असल्यास त्यांनी ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून ७ (सात) दिवसांच्या आत आमच्या ऑफिसच्या खालील पत्त्यावर येऊन सर्व अस्सल कागदपत्रे दाखवून आमच्यातर्फे आमच्या अशिलाची खात्री पटवून द्यावी अन्यथा सदर जमिनींवर कोणाचाही कोणत्याही प्रकारे हक्क व अधिकार नाही व असल्यास त्यांनी तो जाणूनबुजून सोडून दिला असल्याचे समजून आमचे अशील पुढील खरेदी व्यवहार पूर्ण करतील. मागाहून कोणाचीही कोणतीही तक्रार चालणार नाही, याची नोंद घ्यावी. १ परिशिष्ट : मिळकतीचे वर्णन तुकडी पुणे, पोटतुकडी ता. हवेली, मे. सब रजिस्ट्रारसाहेब हवेली नं. ते २७ यांचे हद्दीतील तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील गाव मौजे वडमुखवाडी, ता. हवेली, जि. पुणे येथील (१) सव्र्व्हे नं. १८३/२/२ यांसी क्षेत्र ० हे. ६४ आर (०७ आर पोटखराबासह) यांसी आकार रु. १.२५ पै. व (२) सर्व्हे नं. १८३/२/३ यांसी क्षेत्र १ हे. २६ आर (१२ आर पोटखराबासह ) यांसी आकार रु. २.५० पै. असे एकूण १ हे. ९० आर या नोटिशीचा विषय. सदर विद्यमान मालकांची नावे व क्षेत्र येणेप्रमाणे- नं. मालकाचे नाव १ मे. ओम एंटरप्रायजेस, तर्फे भागीदार १. श्री. शिवाजी विठ्ठल तापकीर २. श्री. प्रदीप सुरेश तापकीर ३. श्री. हरिभाऊ ज्ञानेश्वर तापकीर ४. श्री. कौस्तुभ संजय घुबे २ मे. आरंभ असोसिएट्स तर्फे भागीदार श्री. राहुल चंद्रकांत लांडगे सव्र्व्हे नं. पैकी क्षेत्र १८३/२/२ पैकी ९ आर व १८३/२/३ पैकी ३१ आर १८३/२/३ पैकी १५ आर ३ मे. पी. टी. काळजे असोसिएट्स एल.एल.पी. तर्फे १८३/२/३ पैकी ४० आर नोंदणीकृत भागीदार १८३/२/३ पैकी ४० आर श्री. उद्धव प्रताप काळजे ४ मे. शिव एंटरप्रायजेस, तर्फे भागीदार १. श्री. उद्धव प्रताप काळजे २. श्री. शिवाजी विठ्ठल तापकीर ५ श्री. गणेश संभाजी तापकीर व श्री. कौस्तुभ रामदास तापकीर १८३/२/२ पैकी ४० आर ६ श्री. सोमेश्वर रामराव काळजे १८३/२/२ पैकी १५ आर असे सर्व्हे नं. १८३ / २ / २ व सव्र्व्हे नं. १८३/२/३ चे एकूण क्षेत्र १ हे. ९० आर यांसी एकत्रित चतुःसीमा येणेप्रमाणे पूर्वेस : स. नं. १८३/२/१, दक्षिणेस : स. नं. १५४/१ मधील नियोजित १८ मीटर डी. पी. रोड, पश्चिमेस स. नं. १८३ / १ व १८४, उत्तरेस : स. नं. १९५. येणेप्रमाणे चतु:सीमापूर्वक जमीन मिळकत त्यातील दगड, वीट, माती, काष्ट, पाषाण, झाडे, पिक पाणी वगैरे सर्व तदंगभूत वस्तुंसहित. दि. ०८/०८/२०२४ : अॅड. सुमित मिठूलाल कटारिया थिंक लीगल असोसिएट्सकरिता ऑफिस नं. ९१ व ९२, दुसरा मजला, प्रेस्टिज पॉईंट, २८३, शुक्रवार पेठ, पुणे २. फोन : ९६२३१८५९२९ Public notice It is hereby informed to all that the amusements described in the following appendix, Vadmukhwadi, t. Haveli, Dist. Meeting No. of Pune. 183/2/2 Yansi Area 0 Ha. 64R (07R including dysentery) and Survey no. 183/2/3 Yansi Area 1 Ha. Total 1 Ha as 26 Rs (including 12 Rs of Stomach). 90 Rs is owned by the following existing owners who have agreed and agreed to sell the said property to us. The said land owners have given assurance and trust to our Ashils that the said land is completely risk free and they have full right and authority to sell it. However, if anyone has any kind of written, oral, contract, deposit, purchase, mortgage, donation, lien, lease, gift, possession, possession or any other kind of right and authority in respect of the said land, they should notify our office within 7 (seven) days from the publication of this notice. Come to the following address and show all the original documents and convince our client on our behalf otherwise our client will complete the next purchase transaction considering that no one has any right or authority over the said lands and if so they have abandoned it intentionally. It should be noted that no complaint will be entertained from behind. 1 Annexure : Description of Income Division Pune, Sub-Division Ta. Haveli, May. Sub Registrar Haveli No. Village Mauje Vadmukhwadi within the limits of 27 and within the limits of Pimpri Chinchwad Municipal Corporation. Haveli, Dist. of Pune (1) Survey no. 183/2/2 Yansi Area 0 Ha. 64R (with 07R Stomach) Yancy Size Rs. 1.25 Pa. and (2) Survey no. 183/2/3 Yansi Area 1 Ha. 26R (with 12R Stomach) Size Rs. 2.50 Pa. A total of 1. 90 The subject matter of this notice is Rs. Names and areas of the said existing owners as follows- No. Owner's Name May 1 Partner by Om Enterprises 1. Mr. Shivaji Vitthal Tapkir 2. Mr. Pradeep Suresh Tapkir 3. Mr. Haribhau Dnyaneshwar Tapkir 4. Mr. Kaustubh Sanjay Ghube May 2 Partner by Arambam Associates Mr. Rahul Chandrakant Wolves Survey no. Out of area 183/2/2 out of 9R and 183/2/3 out of 31R 15 Rs of 183/2/3 May 3 P. T. Kalje Associates LLP by 183/2/3 of 40 Rs Registered partner 183/2/3 of 40 Rs Mr. Uddhav Pratap cares May 4 Partner by Shiv Enterprises 1. Mr. Uddhav Pratap cares 2. Mr. Shivaji Vitthal Tapkir 5 Mr. Ganesh Sambhaji Tapkir and Shri. Kaustubh Ramdas Tapkir 183/2/2 of 40 Rs 6 Mr. Someshwar Ram Rao care 15 Rs of 183/2/2 Such survey no. 183 / 2 / 2 and survey no. 183/2/3 having a total area of ​​1 ha. 90R YANCY COMBINED QUADRANTS COMING TO THE EAST : s. No. 183/2/1, South : S. No. Planned 18 m d in 154/1. P. Road, West No. 183 / 1 and 184, North : S. No. 195. As it comes, the land is acquired in a limited manner including stone, brick, soil, wood, stone, trees, crop water, etc. d. 08/08/2024 : Adv. Sumit Mithulal Kataria for Think Legal Associates Office No. 91 & 92, 2nd Floor, Prestige Point, 283, Friday Peth, Pune 2. Phone : 9623185929