जाहीर नोटीस खालील परिशिष्ठात वर्णन केलेली मिळकत श्री. हरिश्चंद्र दत्तात्रय तावरे यांच्या मालकी व वहिवाटीची असून त्यांनी सदर मिळकत आमच्या आशिलांना विकत देण्याच्या दृष्टीने व्यवहार ठरविला आहे. सदर मिळकत निर्वेध व निजोखमी असून, ती विकत देण्याचा हक्क व अधिकार, मिळकतीचे मालक म्हणजेच श्री. हरिश्चंद्र दत्तात्रय तावरे यांनाच असल्याचा, तसेच त्यांनी सदर मिळकत कोणासही विक्री, गहाण, बक्षीस, लीज, लीन अथवा इतर मार्गाने तबदिल केलेली नसल्याचा भरवसा आमच्या अशिलांना दिला आहे. तरी सदरील मिळकतीमध्ये इतर कोणाचा कसल्याही प्रकारे मालकी हक्क, दावा अगर हितसंबंध असल्यास त्यांनी ही जाहीर नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून सात (७) दिवसांचे आत आम्हांस लेखी कळवावे व कागदपत्रांनिशी आमची खात्री पटवावी, अन्यथा सदर मिळकत निर्वेध व निजोखमी असून इतर कोणाचा काहीही हक्क, हितसंबंध नाही व असल्यास तो त्यांनी सोडून दिला आहे, असे समजले जाईल व नंतर कोणाचीही तक्रार नाईलाजास्तव आम्हास ग्राह्य धरता येणार नाही, याची कृपया संबंधितांनी नोंद घ्यावी. परिशिष्ठः मिळकतीचे वर्णन सर्व्हे नं. ११२, हिस्सा नं. ३ बी + ४ए, सुतारदरा, पौड रोड, कोथरूड, पुणे ४११०३८, येथील मिळकत, ज्यासी क्षेत्रफळ २०२.४० चौरस मीटर व त्यावरील आर. सी. सी. एकमजली बांधकाम, ज्यामध्ये दोन दुकाने आणि निवासी गाळा यांचा समावेश आहे, ज्यासी क्षेत्रफळ १५५.८९ चौरस मीटर बिल्टअप. ठिकाण : पुणे दिनांक : १०/०८/२०२४ अॅड. नयना जोशी 'विनायक', १२८/१ब, पौड रोड, कोथरुड, पुणे ४११०३८ Public notice Income described in the Annexure below Shri. It is owned and occupied by Harishchandra Dattatray Thawre and he has decided to sell the said property to our employees. The said income is free and risky, the right and authority to sell it, the owner of the income ie Shri. Harishchandra Dattatray Taware has assured our clients that the said income has not been transferred to anyone by way of sale, mortgage, gift, lease, lien or otherwise. However, if anyone else has any ownership right, claim or interest in the said income, they should inform us in writing within seven (7) days from the publication of this public notice and convince us with documents, otherwise the said income is free and vested and no one else has any right, interest and If so, it will be considered as abandoned by them and then we will not be able to accept any complaint until it is resolved, please note that. Appendix: Description of Income Survey no. 112, share no. 3B + 4A, Sutardara, Paud Road, Kothrud, Pune 411038, bearing an area of ​​202.40 sq. meters and above Rs. C. C. A single storey construction, consisting of two shops and a residential block, with a built-up area of ​​155.89 sq. mtrs. Location : Pune Date : 10/08/2024 Adv. Nayana Joshi 'Vinayak', 128/1B, Paud Road, Kothrud, Pune 411038