जाहीर नोटीस तमाम लोकांस विशेषतः मौजे येवलेवाडी, ता. हवेली, जि. पुणे व पुणे शहर परिसरातील लोकांस कळविण्यात येते की, खालील परिशिष्टात वर्णन केलेली मिळकत श्री. दिपक हिरालाल बांठीया | यांचे स्वकष्टार्जित मालकी वहिवाटीची मिळकत आहे. दिपक हिरालाल बांठीया यांचे नावाची नोंद सदर मिळकतीच्या ७/१२ चे उताऱ्यावर फेरफार क्रमांक ५०५१ने झालेली आहे. सदर विद्यमान मालक यांनी त्यांचे मालकीची खाली परिशिष्टात नमूद केलेली मिळकत विक्री करण्याचे निश्चित केले असून, मिळकत खरेदी घेण्यासंदर्भात आमचे अशिलांची विद्यमान मालकांसोबत व्यवहार निश्चित केला आहे. सदर मिळकत निर्वेध व निजोखमी असल्याची खात्री व भरवसा विद्यमान मालकांनी आमचे अशिलांना दिला आहे, तरी सदर मिळकतीवर कोणाचाही कोणत्याही प्रकारचा हक्क, अधिकार, गहाण, दान, लीन, लीज, कूळ, चोळी बांगडी इत्यादी तत्सम स्वरूपाचा बोजा असल्यास त्यांनी खाली सही करणार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन १० दिवसांचे मुदतीत मूळ कागदपत्रे खाली सही करणार यांना दाखवून हरकत सिद्ध करून द्यावी, अन्यथा आमचे अशील सदर विद्यमान मालकांसोबत खरेदीचा व्यवहार पूर्ण करतील, याची नोंद घ्यावी. मागाहून आलेल्या तक्रारींचा विचार केला जाणार नाही. परिशिष्ट : तुकडी पुणे पोट तुकडी, तालुका हवेली, मे. सब रजिस्ट्रार साहेब हवेली यांचे अधिकक्षेतील तसेच पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील गाव मौजे येवलेवाडी येथील स. नं. १०/४/२ (जुने गाव मौजे कोंढवा बुद्रुक स. नं. ४० हिस्सा नं. ४/२) याचे एकूण क्षेत्र २ हे. ५२ आर यांसी आकार २ रु. १४ पैसे पैकी विद्यमान मालकांचे मालकीचे क्षेत्र ०० हे. ४० आर यांसी आकार ००रु. ४७ पैसे. अशा या ४० आर क्षेत्राच्या चतुःसीमा खालीलप्रमाणे : पूर्वेस : श्री. शब्बीर गोध्रावाला यांचे याच स. नं. मधील क्षेत्र. दक्षिणेस स. नं. १३ पैकी जमीन. पश्चिमेस श्री. संजय गुगळे यांचे याच स. नं. मधील क्षेत्र. : उत्तरेस : याच स. नं. पैकी पुणे मनपा प्लेग्राऊंड व सामाईक रस्ता. येणेप्रमाणे चतुःसीमापूर्वक मिळकत सर्व हक्कांसहित दरोबस्त. येणेप्रमाणे जाहीर नोटीस असे. पुणे, दिनांक: ०९-०८-२०२४ अॅड. खेमचंद जी. जोशी, अॅड. आनंद खेमचंद जोशी, अॅड. आरती के. जोशी ५९४, नारायण पेठ, पुणे- ४११०३० फोन नं. ०२०-२४४५३८०७, ९८२२०३३८३१ Public notice To all people especially Mauje Yevlewadi, p. Haveli, Dist. The people of Pune and Pune city area are hereby informed that the income described in the following appendix of Shri. Deepak Hiralal Banthia | It is income from self-earned ownership. The name of Deepak Hiralal Banthia has been recorded in the statement of 7/12 of the said income with alteration number 5051. The said existing owner has decided to sell his property as mentioned in the annexure below and our clients have decided to deal with the existing owners regarding the purchase of the property. Although the present owners have given assurance and trust to our subjects that the said property is safe and sound, if there is any kind of right, right, mortgage, donation, lien, lease, descent, choli bangli, etc., any kind of encumbrance on the said property, the undersigned will personally visit them. It should be noted that within 10 days, the original documents should be shown to the undersigned to prove the objection, otherwise our Ashil will complete the purchase transaction with the said existing owners. Late complaints will not be considered. Annexure : Detachment Pune Pot Detachment, Taluka Haveli, Me. Sub-Registrar Saheb Haveli's office and Village Mauje Yevlewadi in Pune Municipal Corporation. No. 10/4/2 (Old Village Mauje Kondhwa Budruk S. No. 40 Share No. 4/2) Total Area 2 Ha. 52 R Yancy Size 2 Rs. Out of 14 paise, the area owned by the existing owners is 00. 40 R Yancy Size Rs.00 47 paise. The boundaries of such 40R area are as follows: East: Shri. The same s. of Shabbir Godrawala. No. area between In the south No. Land out of 13. West Mr. The same s. of Sanjay Gugle. No. area between : Answer: The same s. No. Out of Pune municipal playground and common road. Fixed income with all entitlements on a quarterly basis. There was a public notice as soon as it came. Pune, Dated: 09-08-2024 Adv. Khemchand G. Joshi, Adv. Anand Khemchand Joshi, Adv. Aarti K. Joshi 594, Narayan Peth, Pune- 411030 Phone no. 020-24453807, 9822033831