जाहीर नोटीस तमाम लोकांस या जाहीर नोटीसीने कळविण्यात येते की, खालील परिशिष्ठात वर्णन केलेली मिळकत ही तिचे विद्यमान मालक श्री. शंकर दत्तात्रय शिलेदार, श्री. दिनकर दत्तात्रय शिलेदार, श्री. अशोक दत्तात्रय शिलेदार, श्रीमती शुभांगी लक्ष्मीकांत शिलेदार, सौ. संगिता सुरेश राडे, सौ. मंजुषा सुनिल नाशिककर व सौ. अंजली विनय जोशी यांच्या कायदेशीर मालकी हक्काची व अधिकाराची आहे. सदर मिळकतीचे सदर मालकांना असलेले मालकी हक्क निर्वेध, निजोखमी व बोजाविरहीत असल्याबाबतची खात्री व भरवसा त्यांना आहे. सदर मिळकतीच्या | मार्केटेबल टायटल बाबत खात्री करण्यासाठी / टायटल व्हेरीफीकेशनसाठी सदर मालक ही जाहीर नोटीस प्रसिध्द करत आहेत. तरी सदर | मिळकतीविषयी कोणासही गहाण, दान, बक्षीस, लीज, लीन, तारण, चोळी बांगडी, साठेखत, करार, खरेदीखत, दावा, वाटप, कोर्ट-कचेरी, वाद-विवाद, कुळ वहिवाट, कुलमुखत्यार वा अन्य कोणत्याही प्रकारे तोंडी अगर लेखी करार-मदार अथवा हक्क हितसंबंध, अधिकार इत्यादी असल्यास सदरची नोटीस प्रसिध्द झाल्यापासून १५ दिवसाचे आत अस्सल कागदपत्रानिशी | आमची खात्री करुन द्यावी, या मुदतीत कोणाचीही हरकत न आल्यास सदर मिळकतीत त्यांना असणारे हक्क, हितसंबंध त्यांनी जाणीवपूर्वक सोडून दिलेले आहेत असे समजण्यात येईल. तसेच सदर मिळकतीचा शोध अहवाल व स्वामीत्वाचा दाखला देण्यात येईल. त्यानंतर कोणाचीही कसलीही | हरकत/तक्रार ऐकली जाणार नाही, याची नोंद घ्यावी. " परिशिष्ठ :- तुकडी पुणे, पोटतुकडी ता. हवेली जिल्हा पुणे मे. सब रजिस्ट्रार साहेब हवेली क्र. १ ते २८ यांचे अधिकार कक्षेतील तसेच पुणे म.न.पा. | हद्दीतील शुक्रवार पेठ, पुणे येथील सिटीएस नं. १३५१ यांसी क्षेत्र ४७०.७० चौ. मी. व त्यावरील संपुर्ण बांधकाम ही मिळकत पुणे दिनांक: 10/08/2024 अॅड. विशाल मोहन भालशंकर अॅड. प्रज्ञा विशाल भालशंकर ऑफिस नं. ३, अशोका सेंटर, पुणे-सातारा रोड, नवरत्न हॉटेल जवळ, पुणे - ४११००९. मो. नं. ९८८१९१२०७६ / ७३८७९८७६५७ Public notice It is by this public notice to inform all the public that the property described in the following annexure is owned by its present owner Shri. Shankar Dattatraya Shiledar, Shri. Dinkar Dattatraya Shiledar, Shri. Ashok Dattatraya Shiledar, Mrs. Shubhangi Laxmikant Shiledar, Mrs. Sangita Suresh Rade, Mrs. Manjusha Sunil Nashikkar and Mrs. Anjali Vinay Joshi is the legal owner of right and authority. They have the assurance and belief that the ownership rights of the said owners of the said income are clear, risk free and free of encumbrances. of the said income The said owner is issuing this public notice for confirmation of marketable title / title verification. However, the said | Any mortgage, donation, gift, lease, lien, pledge, choli bangle, deposit, contract, purchase, claim, allotment, court-office, dispute, clan occupation, guardianship or otherwise, oral or written, of any property or In case of rights, interests, rights etc. within 15 days from the date of publication of the said notice with original documents. Let us assure you that if no one objects within this period, it will be considered that they have consciously given up their rights and interests in the said income. Also, the search report and ownership certificate of the said income will be given. After that any | It should be noted that the objection/complaint will not be heard. " Annexure :- Division Pune, Pottukdi Dist. Haveli District Pune May. Sub Registrar Saheb Haveli No. 1 to 28 within the jurisdiction as well as Pune M.N.P. | CityS no. 1351 Yansi Area 470.70 Sq. I. And the entire construction on it is the income Pune Dated: 10/08/2024 Adv. Vishal Mohan Bhalshankar Adv. Pragya Vishal Bhalshankar Office No. 3, Ashoka Centre, Pune-Satara Road, Near Navratna Hotel, Pune - 411009. Md. No. 9881912076 / 7387987657