जाहिर नोटीस तमाम लोकांस कळविण्यात येते की, खालील परिशिष्टात वर्णन केलेली मिळकत ही (१) श्री. प्रदिप सी. के व (२) सौ. विशाखा कुलकर्णी दोघे राहणार : ए-७०४, पद्माविलास, बाणेर पाषाण लिंक रोड, पाषाण, पुणे ४११०२१ यांच्या खरेदी मालकी व वहीवाटीची आहे. सदर | मिळकत ही आमच्या अशीलांना कायमखुष खरेदी देण्याचे सदर मालकांनी मान्य व कबूल केले आहे. सदर मिळकत ही निर्वेध व निजोखमी असून, ती खरेदी देण्याचा त्यांना पुर्ण हक्क व अधिकार असल्याचा भरवसा सदर मालकांनी आमचे अशिलांस दिला आहे. तरी सदरील मिळकती मध्ये इतर कोणाचाही कसल्याही प्रकारे मालकी हक्क, दावा, ताबा, गहाण, लीज, लिन, अधिकार अगर हितसंबंध असल्यास त्यांनी ही जाहीर नोटीस प्रसीध्द झाल्यापासून १० (दहा) दिवसांचे आत आम्हांस लेखी कळवावे व समक्ष भेट घेवून मूळ कागदपत्रानिशी खात्री | पटवावी. अन्यथा सदरील मिळकत निर्वेध व निजोखमी असून, इतर कोणाचाही काहीही हक्क, हितसंबंध नाही व असल्यास तो त्यांनी सोडुन दिला आहे, असे समजून सदरचा खरेदी व्यवहार आमचे अशिल पुर्ण करतील. मागावून कोणाचीही कसल्याही प्रकारची तक्रार चालणार नाही. याची कृपया नोंद घ्यावी. परिशिष्ट तुकडी पुणे, पोट तुकडी तालुका मुळशी, जिल्हा पुणे व मे. दुय्यम निबंधक साहेब मुळशी यांच्या हद्दीतील, जिल्हा परीषद पुणे कडील, तालुका पंचायत समिती मुळशी हद्दीतील व ग्रामपंचायत व गाव मौजे लवळे येथील गट नं. ११६९/५ यांसी क्षेत्र ४० आर यांसी आकार रू=८०पैसे यापैकी सदर मालकांचे व खरेदी देण्याचे क्षेत्र २० आर यांसी चतु:सीमा येणेप्रमाणे:- पुर्वेस : मौजे लवळे व भुगाव या गावाची शिव व अंतर्गत रस्ता. दक्षिणेस : गट नं. ११६९/२ पैकी रजणी बहल व पूनम लाल यांची जमीन. पश्चिमेस : गट नं. ११६९ पैकी क्षेत्र. उत्तरेस : गट नं. ११६९ पैकी क्षेत्र येणेप्रमाणे जाहीर नोटीस असे. दिनांक : ०९/०८/२०२४. प्रसन्न सा दराडे, अॅडव्होकेट फ्लॅट नं. ७, ४ था मजला, अभिलाषा अपार्टमेंट, अभिमानश्री सोसायटी गेट क्र. ६ समोर, पाषाण रोड, पुणे ४११००८. Notice of disclosure It is hereby informed to all that the income described in the following annexure is (1) Shri. Pradeep C. K and (2) Mrs. Both Vishakha Kulkarni will reside at: A-704, Padmavilas, Baner Pashan Link Road, Pashan, Pune 411021 is the purchase ownership and transferee. Said | The said proprietors have agreed and agreed to purchase the proceeds from us in perpetuity. The said property is safe and secure, and the said owners have assured us that they have full rights and authority to purchase it. However, if any other person has any ownership right, claim, possession, mortgage, lease, lien, right or interest in the said property, he should inform us in writing within 10 (ten) days from the publication of this public notice and confirm with the original document by meeting in person. to convince Otherwise, our clients will complete the purchase transaction on the assumption that the said income is safe and risk-free and no one else has any right or interest and if so, they have given it away. No one will be able to make any kind of complaint. Please note this. Appendix Tukdi Pune, Pot Tukdi Taluka Mulshi, District Pune and May. Sub Registrar Saheb Mulshi, Zilla Parishad Pune, Taluka Panchayat Samiti Mulshi and Gram Panchayat and Village Mauje Lavale Group No. 1169/5 Area 40 Rs. Size Rs.80 paise Out of which the said owners and the area to be purchased is 20 Rs. Purves : Shiva and internal road of Mauje Lavale and Bhugaon villages. South : Group no. 1169/2 of the land of Rajni Bahl and Poonam Lal. West : Group no. Area out of 1169. Answer: Group no. Area out of 1169 There was a public notice as soon as it came. Date : 09/08/2024. Prasanna Sa Darade, Advocate Flat no. 7, 4th Floor, Abhilasha Apartment, BHIMANSHRI SOCIETY GATE NO. Opposite 6, Pashan Road, Pune 411008.