जाहीर नोटीस तमाम लोकांना या जाहीर नोटीसीने कळविण्यात येते की, खाली परिशिष्ठात वर्णन केलेली मिळकत ही श्री. रविंद्र जनार्दन बेल्हे रा. ४८४ / ३४, श्री मित्र मंडळ कॉलनी, पर्वती, पुणे ४११००९ यांचे मालकी वहिवाटीची आहे. सदर मिळकत ही निर्वेध, निजोखमी व बोजारहित असल्याची खात्री व भरवसा सदर मालकांनी दिला आहे. सदर मालकांनी त्यांचे मालकी हक्काचे स्वामीत्व सिध्द करण्याकरीता आमच्याकडे कागदपत्रे दिलेली आहेत. सदर मिळकतीवर अन्य कोणाचाही कोणत्याही प्रकारचा हक्क, हितसंबंध, बोजा, खरेदी, विक्री, गहाण, वारसाहक्क, दान, बक्षीस, साठेकरार, विकसन करार, लिज, पोटगी, कुलमुखत्यार, ताबेदार वगैरे स्वरूपाचा हक्क अगर अधिकार हितसंबंध असल्यास संबंधितांनी प्रस्तुतची नोटीस प्रसिध्द झाल्यापासून १५ (पंधरा) दिवसाचे आत आम्हास आमचे खालील पत्यावर आपली लेखी हरकत कळवावी व त्यासंबंधी सर्व मुळ कागदपत्रांनिशी शाबीत करून आमची खात्री पटवून द्यावी, अन्यथा सदर मिळकत निर्वेध, निजोखमी व बोजारहित आहे असे समजून त्यावर अन्य कोणाचाही, कसलाही, कोणत्याही प्रकारचा हक्क, हितसंबंध राहिलेला नाही व असल्यास तो त्यांनी जाणीवपूर्वक सोडून दिलेला आहे असे गृहित धरून कोणतीही हरकत नाही असे समजण्यात येईल याची नोंद घ्यावी. परिशिष्ट तुकडी पुणे पोट तुकडी ता. हवेली, जि. पुणे तसेच मे सब रजिस्ट्रार साहेब हवेली क्र. १ ते २८ यांचे हद्दीतील तसेच पुणे महानगरपालिका यांचे कार्यक्षेत्रातील गाव मौजे पर्वती येथील मित्र मंडळ सहकारी गृहरचना संस्था मर्यादित या संस्थेच्या मंजुर रेखांकनातील अंतिम प्लॉट नं. ४८४ / ३४ यांसी क्षेत्र ५२३ . ५१ चौरस मीटर व त्यावरील बांधकाम यांसी चतु:सिमा येणेप्रमाणेः पूर्वेस : प्लॉट नं. ३३, दक्षिणेस : प्लॉट नं ४० व ४१, पश्चिमेस : प्लॉट नं. ३५, उत्तरेस : रस्ता. येणेप्रमाणे मिळकत असे. पुणे, दिनांक : ०९/०८/२०२४ स्वप्नील अभ्यंकर, अॅडव्होकेट फ्लॅट नं. १, वात्स्यलता, प्लॉट नं. २६ बी, सुरेख सोसायटी, लॉ कॉलेज रोड, एरंडवणा, पुणे- ४११००४ Public notice All the public are informed by this public notice that the income described in the annexure below belongs to Shri. Ravindra Janardan Belhe Res. 484 / 34, Shree Mitra Mandal Colony, Parvati, Pune 411009 Owner Occupancy. The said owners have given assurance and trust that the said income is safe, risk free and free of encumbrances. The said owners have submitted documents to us to prove their ownership. If there is any kind of right, interest, encumbrance, purchase, sale, mortgage, right of inheritance, donation, reward, stock agreement, development agreement, lease, alimony, Kulmukhtar, tabedar, etc. in the form of right or interest of any other person on the said income, then from the date of publication of the present notice, 15 ( Fifteen) Within a day, you should notify us of your objection in writing to the following address and confirm it with all original documents and convince us, otherwise, considering that the said income is free, risk-free and free of burden, no one else has any right or interest on it and if It may be noted that assuming that it is deliberately abandoned by them, there will be no objection. Appendix Dept. Pune Pot Dept. Haveli, Dist. Pune as well as May Sub Registrar Saheb Haveli no. 1 to 28 and under the jurisdiction of Pune Municipal Corporation, village Mauje Parvati, Mitra Mandal Sahakari Garhachransha Sanstha Limited, final plot no. 484 / 34 Yansi Area 523 . Construction of 51 square meters and above as per boundary: East : Plot no. 33, South : Plot No. 40 & 41, West : Plot No. 35, North: Road. He used to earn as he came. Pune, Dated : 09/08/2024 Swapnil Abhyankar, Advocate Flat no. 1, Vatsylata, Plot no. 26 B, Surekh Society, Law College Road, Erandwana, Pune- 41004