जाहीर प्रगटन (मौजे नंद्राबाद, ता. जि. छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) हद्दीतील गट नं. २८ मधील जमीन ज्याचे एकूण क्षेत्रफळ ०० हेक्टर ३० आर खरेदी बाबत) सर्व जनतेस या जाहीर प्रगटनाद्वारे कळविण्यात येते की माझे पक्षकार श्री. स्वप्नील रामकृष्ण डहाके रा. छत्रपती संभाजीनगर यांनी श्री. शेख वसीम सलीम रा. छत्रपती संभाजीनगर यांच्या मालकी व ताब्यात असलेली खालील परिशिष्टातील नमूद प्लॉट कायमस्वरुपी विकत घेण्याचा करार केलेला आहे. तरी सदरील प्लॉट बाबत कोणत्याही व्यक्तीचे हितसंबंध, गहाण, दान, बक्षीस, विक्री, इतर लीज, चोळी- बांगडी, उजर / आक्षेप असल्यास त्यांनी सदर जाहीर प्रगटन प्रसिद्ध झाल्यापासून सात (०७) दिवसांच्या आत मूळ कागदपत्रांसह आपला उजर / आक्षेप लेखी स्वरूपात माझ्या खालील नमूद कार्यालयाच्या पत्त्यावर नोंदवावा व त्याची पोहोच घ्यावी. मुदतीत कुणाचाही उजर / आक्षेप न आल्यास सदरची प्लॉट ही निर्विवाद व दोषमुक्त आहे असे समजून माझे पक्षकार पुढील खरेदीचा व्यवहार पूर्ण करतील याची नोंद घ्यावी. प्लॉटचे परिशिष्ट :- मौजे नंद्राबाद, ता. जि. छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) हद्दीतील गट नं. २८ मधील जमीन ज्याचे एकूण क्षेत्रफळ ०० हेक्टर ३० आर असे असून माझे पक्षकार यांनी सदरील जमिनीची कायमस्वरूपी खरेदी करण्याचा करार केला असून ज्याची चतुःसीमा खालीलप्रमाणे. - पूर्वेस जगदीश चौधरी यांची जमीन पश्चिमेस : कृष्णा एकनाथ कुलकर्णी यांची जमीन दक्षिणेस गट नं. २८ मधील जमीन उत्तरेस- भिक घुसळे यांची जमीन करिता हे जाहीर प्रगटन दिनांक:- ०७/०६/२०२४ जाहीर प्रगटन देणार मार्फत- अॅड. विनोद विभूते प्लॉट नं. ४, "आरव अपार्टमेंट' गट नं. ३२/०२, प्लॉट नं. ए-५४, उत्तरानगरी, औरंगाबाद मो. ७५८८५४६१२२ public disclosure (Regarding the purchase of land in Group No. 28 within the limits of Mauje Nandrabad, Distt. Chhatrapati Sambhajinagar (Aurangabad) having a total area of ​​00 Ha 30R) It is hereby announced to all the public that my party Shri. Swapnil Ramakrishna Dahake Res. Chhatrapati Sambhajinagar Mr. Sheikh Wasim Salim Res. It is agreed to purchase permanently the plot mentioned in the following annexure owned and occupied by Chhatrapati Sambhajinagar. However, if any person has any interest, mortgage, donation, prize, sale, other lease, choli-bangdi, objection / objection regarding the said plot, he should submit his objection / objection in writing along with the original documents within seven (07) days from the publication of the said public declaration. Register at the office address and reach it. It should be noted that if no objection/objection is raised within the time limit, my parties will complete the next purchase transaction assuming that the said plot is undisputed and free from defects. Annexure of Plot :- Mauje Nandrabad, T. Dist. Chhatrapati Sambhajinagar (Aurangabad) Group No. 28 of land having a total area of ​​00 hectares 30Rs and my parties have entered into an agreement to purchase the said land in perpetuity and the boundaries of which are as follows. - Jagdish Chaudhary's land on the east To the West: Krishna Eknath Kulkarni's land to the south of Group no. Land in 28 To the north- the land of Bhik Ghusle This announcement is dated:- 07/06/2024 By issuing a public declaration- Adv. Vinod Vibhute Plot no. 4, "Aarav Apartment" Group no. 32/02, Plot no. A-54, Uttaranagari, Aurangabad Md. 7588546122