जाहीर नोटीस आमचे अशिल वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सांगली तर्फे शाखाधिकारी शाखा- कवठेएकंद, ता. तासगाव, जि. सांगली यांनी दिले माहितीवरुन दाखविले कागदपत्रावरुन व दिले अधिकारावरून त्यांच्यातर्फे तमाम लोकांना या जाहीर नोटीसीने कळविणेत येते की, १) मिळकतीचे वर्णन :- जिल्हा तुकडी सांगली, तालुका व पोटतुकडी तासगाव पैकी मणेराजुरी ग्रामपंचायत हद्दीतील १) भूमापन क्र.१००५ याचे क्षेत्र है. १.५३.०० आर.चौ.मी. पो.ख. हे ०.०५.०० आर.चौ.मी. आकार रू.१.६१ पैसे यापैकी हे ०.६७.०० आर.चौ.मी. आकार रु. ०.७१ पैसे, २) भूमापन क्र.८१३ याचे क्षेत्र हे. ०.१०.०० आर.चौ.मी. आकार रू.१.०६ पैसेची संपूर्ण, ३) भूमापन क्र. ८१८ याचे क्षेत्र जिरायत है. ०.०१.०० आर.चौ.मी. बागायत हे. ०.३१.०० आर.चौ.मी. पो. ख. हे ०.०१.०० आर.चौ.मी. आकार रु. ०.४५ पैसेची संपूर्ण, या शेत मिळकती तदंगभूत वस्तुसह व सर्व हक्कासह. (२) वर कलम १ मध्ये नमूद केलेल्या मिळकतीपैकी कलम १(१) मध्ये नमूद केलेली मिळकत श्री. संजय आनंदा लांडगे यांना वाटणीपत्र दस्त क्र. तसग २४३६ दि. २१/०७/२०१४ प्रमाणे हे ०.२२ आर, खरेदीपत्र दस्त क्र. तसग १२५७ दि. २३/०६/२०२० प्रमाणे हे ०.२५ आर व मृत्यूपत्र दस्त क्र . तसग १५२९ दि. २३/०६/२०२० प्रमाणे हे ०.२० आर याप्रमाणे एकूण हे ०.६७ आर मिळकत आनंदा सावंता लांडगे यांचेकडून मिळालेली आहे. तसेच कलम १(२) व १ (३) मध्ये नमूद केलेल्या दोन्ही मिळकती श्री. संजय आनंदा लांडगे यांना आनंदा सावंता लांडगे यांचेकडून खरेदीपत्र दस्त क्र. तसग १२५७ दि. २३/०६/ २०२० प्रमाणे मिळालेली आहेत. सदर तिनही मिळकतीच्या रेव्हिन्यू रेकॉर्डला ७/१२ पत्रकी व खातेउताऱ्यावर वर नमूद केलेप्रमाणे श्री. संजय आनंदा लांडगे यांचे नांवाची नोंद मालक म्हणून आहे व त्याप्रमाणे मिळकती त्यांच्या कब्जे वहीवाटीत आहेत. श्री. संजय आनंदा लांडगे यांनी आमचे अशिल संस्थेकडून कर्जाची मागणी केली असून सदर कर्जप्रकरणी ते वरील कलम १ मधील तिनही मिळकती तारण देणार आहेत. सदर मिळकती निर्बंध, निजोखमी व क्लिअर मार्केटेबल टायटलची आहेत असा भरवसा सदर मिळकतीचे मालकांनी आमचे अशिल संस्थेस दिला आहे. त्याबाबत मिळकतीचा सर्च व टायटल रिपोर्टची मागणी केली आहे. श्री. संजय आनंदा लांडगे यांच्या सदर मिळकतीवर मणेराजुरी विकास सोसायटीच्या पिक कर्ज बोजाची नोंद दिसून येते. याव्यतिरिक्त सदर मिळकती बोजारहित दिसून येतात. (३) तरी वरील मिळकतीवर विक्री, वारसा, गहाण, भेट, भाडेपट्टा, सरकारी निमसरकारी इ. मार्गे दावा, अधिकार, हक्क किंवा हितसंबंध असणाऱ्या अन्य कोणाही व्यक्तींनी, बँकांनी, पतसंस्थांनी, सोसायट्यांनी सदर नोटीस प्रसिध्द झालेपासून आठ दिवसात खाली नमूद पत्त्यावर माझेकडे अगर वर नमूद केलेल्या पतसंस्थेकडे वेळेत मूळ कागदपत्रासह भेट घेवून खात्री पटवून द्यावी. उपरोक्त मुदतीत कोणाचीही कसलीही तक्रार न आलेस सदर मिळकती निर्वेध, निजोखमी, बोजारहीत व क्लिअर टायटलची आहेत असे समजून आमचे अशिल सदर मिळकती तारण घेवून कर्ज देणेचा निर्णय घेतील. मुदतीनंतर आलेल्या तक्रारी आमचे अशिलांवर बंधनकारक राहणार नाहीत. म्हणून दिली जाहीर नोटीस असे. सही /- अॅड. धन्यकुमार निळकंठ बेले सांगली. प्लॉट नं. २२, 'वर्धन,' कुपवाड रोड, जैन मंदिरजवळ, पार्श्वनाथनगर, सांगली. मोबा. ९८२२८४२६८२ दि. ०५/०८/२०२४ Public notice Our Ashil Weeracharya Babasaheb Kuchnure District Urban Co-operative Credit Society Limited, Sangli Branch Officer Branch- Kavtheekand, Tt. Tasgaon, Dist. From the information given by Sangli, from the documents shown and from the authority given by him, this public notice informs all the people that, 1) Description of income :- The area of ​​1) land survey no. 1.53.00 sq.m. P.K. It is 0.05.00 sq.m. Size Rs.1.61 paise out of which Rs.0.67.00 sq.m. Size Rs. 0.71 paise, 2) The area of ​​Land Survey No.813. 0.10.00 R.Sq.m. Size Rs.1.06 paisa whole, 3) Land survey no. The area of ​​818 is under cultivation. 0.01.00 R.Sq.m. Gardening. 0.31.00 R.Sq.m. Po. b. It is 0.01.00 sq.m. Size Rs. 0.45 paise in full, this farm income including the appurtenances and all entitlements. (2) Out of the income mentioned in section 1 above, the income mentioned in section 1(1) of Shri. Allotment deed to Sanjay Ananda Landge no. Tsag 2436 d. 0.22 R as on 21/07/2014, purchase deed no. Tasag 1257 d. 0.25 R as on 23/06/2020 and death certificate no. Tasag 1529 d. As on 23/06/2020 this is Rs 0.20 Total Income Rs 0.67 received from Ananda Sawanta Landge. Also, both the income mentioned in clause 1(2) and 1(3) of Shri. Deed of purchase from Ananda Savanta Landge to Sanjay Ananda Landge Deed No. Tasag 1257 d. Received as on 23/06/2020. As mentioned above on 7/12 sheet and account statement to the revenue record of all the three incomes, Shri. The name of Sanjay Ananda Landge is recorded as the owner and as such the proceeds are in his possession. Mr. Sanjay Ananda Landge has demanded a loan from our Ashil organization and in the said loan case, he is going to pledge all the three incomes mentioned in Section 1 above. Owners of the said properties have given assurance to our subsidiary that the said properties are of restricted, risk free and clear marketable title. An income search and title report has been demanded in this regard. Mr. The said income of Sanjay Ananda Landge shows record of crop loan burden of Manerajuri Development Society. Additionally, the said income appears unencumbered. (3) However, sale, inheritance, mortgage, gift, lease, government semi-government etc. on the above income. Any other persons, banks, credit institutions, societies having any claim, right, right or interest through the said notice should visit me or the above mentioned credit institution at the address mentioned below within eight days from the publication of the said notice along with the original document and make sure. If there is no complaint from anyone within the above term, our client will decide to pledge the said income and give a loan, assuming that the said income is free, risk-free, unencumbered and of clear title. Complaints received after the deadline will not be binding on us. Therefore, a public notice was given. Signature /- Add. Dhanyakumar Nilakantha Belle Sangli. Plot no. 22, 'Vardhan,' Kupwad Road, Near Jain Temple, Parswanathnagar, Sangli. Moba. 9822842682 d. 05/08/2024