जाहीर प्रगटन माझे पक्षकार शिवलिंग देवराज बिराजदार रा. खरोसा, ता. औसा जि. लातूर यांनी दिलेली माहिती दर्शविलेले कागदपत्रे व अधिकृत केल्यावरुन तमाम जनतेस सुचित करण्यात येते की, मनिषा राजेंद्र होलकुंदे रा. कासारशिरसी ता. निलंगा जि. लातूर यांच्या खरेदी मालकी व कब्जे वहिवाटीची खरेदीखत क्र. ५९५७/२०१६ अन्वये दिनांक १८/१०/२०१६ रोजी खरेदी केलेली सदनिका लातूर शहर मनपा हद्दीतील मौजे कन्हेरी येथील जमीन सर्वे क्र. २५/ सी पैकीचा या जागेवर सदनिकेचे बांधकाम केले असून "प्रिया रेसीडेन्सी" या इमारतीमधील दुसऱ्या मजल्या वरील सदनिका क्र. १६, याचा मनपा क्र. आर-१/५०४/२-१ याचे विक्री क्षेत्र ८१० चौ. फुट असून सदर सदनिकेची चतुः सिमा खालीलप्रमाणे आहे. पुर्वेस प्लॉट क्र. ४७ व ४८, पश्चिमेस जुना औसा रोड, दक्षिणेस ईरीकेशन हाऊस, उत्तरेस : प्लॉट व डाके. येणेप्रमाणे वरील चतुः सिमेच्या आतील सदनिकेचे विद्यमान मालक मनिषा राजेंद्र होलकुंदे रा. कासारशिरसी, ता. निलंगा, जि. लातूर यांनी सदर सदनिका माझे पक्षकारास कायमस्वरुपी विक्रीचा ठराव करुन, ठरावापोटी कांही रक्कम इसार म्हणुन स्विकारली आहे व सदर सदनिका ही सर्वतोपरी निर्वीवाद असल्याची हमी दिली आहे. तरी सदरील सदनिकेबाबत कोणाचा कांही हक्कसंबंध, हितसंबंध, कर्जबोजा, दान, गहाण, लिज, पोटगी, बक्षीसपत्र, वाटणी, वारसाहक्क, न्यायालयीन बाद इ. कांही असल्यास त्यांनी सदर प्रगटन प्रसिध्द झालेपासून आठ (८) दिवसाचे आत माझे खालील कार्यालयीन पत्त्यावर लेखी उजर कागदपत्रासह नोंदवावा. मुदतीत कोणाचा कांही उजर नाही आल्यास सदर सदनिका सर्वतोपरी निर्वीवाद आहे असे समजुन माझे पक्षकार खरेदीखताचा व्यवहार पुर्ण करतील. मुदतीनंतर आलेले उजर माझे पक्षकारावर बंधनकारक राहणार नाहीत, याची नोंद घ्यावी. सबब हे जाहीर प्रगटन दिनांक ०२/०१/२०२५ जाहीर प्रगटन देणार- शिवलिंग देवराज बिराजदार, रा. खरोसा ता. औसा जि. लातूर. मो.क्र. ७५१७५५५३३३ तर्फे अॅड. एम.एम. साळुंके जुना औसा रोड, दत्तकृपा सोसायटी, साईबाबा मंदिर कमानी समोर, लातूर, मो.क्र. ९७८८१०१२१० public disclosure My party Shivling Devraj Birajdar Res. Kharosa, Ausa Dist. The information given by Latur is informed to all the public after the documents shown and authorized, that Manisha Rajendra Holkunde Res. Kasarshirsi Nilanga District Latur's Purchase Ownership and Possession Deed No. 5957/2016 dated 18/10/2016 plot purchased at Mauje Kanheri in Latur city municipal limits land survey no. 25/C of a flat has been constructed on this site and in the building "Priya Residency" on the second floor flat no. 16, Municipality no. Sales area of ​​R-1/504/2-1 is 810 Sq. The square boundary of the said flat is as follows. Purves Plot no. 47 & 48, West by Old Ausa Road, South by Erection House, North by : Plot and Dake. As mentioned above, the current owner of the flat within the boundary is Manisha Rajendra Holkunde Res. Kasarshirsi, Nilanga, Dist. Latur has decided to sell the said flat to my party in perpetuity, has accepted some amount as Isar as per the resolution and has guaranteed that the said flat is completely undisputed. However, there is no right, interest, debt, donation, mortgage, lease, alimony, award, partition, inheritance, judicial dismissal, etc. regarding the said flat. If any, they should report the said disclosure in writing to my office address below within eight (8) days from the date of publication along with supporting documents. If no one comes forward within the deadline, my parties will complete the transaction of the purchase agreement, assuming that the said flat is completely undisputed. It should be noted that the late submissions will not be binding on the parties. Sabab will issue this public statement dated 02/01/2025 - Shivling Devraj Birajdar, Res. Kharosa T. Ausa Dist. Latur. Mo.No. 7517555333 Adv. MM Salunke Old Ausa Road, Dattakripa Society, Opposite Saibaba Mandir Arch, Latur, Mo.No. 9788101210