जाहीर प्रगटन माझे पक्षकार 1) पवन लक्ष्मणराव मोहिते, 2) सौ. पूजा पवन मोहिते दोघे रा. विद्या नगर, परळी ता. परळी जि.बीड यांनी दिलेली माहिती दर्शविलेले कागदपत्रे व अधिकृत केल्यावरुन तमाम जनतेस सूचित करण्यात येते की, 1) प्रकाश रामचंद्र तांबे रा. सिग्नल कैम्प, विवेकानंद हॉस्पीटल समोर लातूर, 2) ऋतुजा बलराज शीरशिकर रा. जुना औसा रोड, इंजिनियरिंग कॉलनी लातूर यांच्या खरेदी मालकी व कब्जे वहिवाटीची खरेदीखत क्र. 31 दि. 01/01/2020 रोजी खरेदी केलेली सदनिका लातूर मनपा हधीतील विशाल नगर भागातील जमीन सर्व क्र. 229 पैकी सिटी सर्वे क्र. 10458 पैकीचा प्लॉट क्र. 31 व 32 चा पूर्व भाग यावर बांधण्यात आलेली साई अपार्टमेंट मधील तिसन्या मजल्यावरील सदनिका क्र. 401. याचा मनपा क्र. ए-4/2383 बांधकाम क्षेत्र 94.21 चौ.मी. (1013.80 चौ. फुट) असून याची चतु:सिमा, पुर्वेस अपार्टमेंट मधील माजीनल स्पेस व नंतर खुला प्लॉट पश्चिमेस अपार्टमेंट मधील माजीनल स्पेस व नंतर कावळे यांचे घर दक्षिणेस सदनिका क्र. 402, उत्तरेस अपार्टमेंट मधील माजीनल स्पेस येणेप्रमाणे वरील चतुः सिमेच्या आतील सदनिकेचे विद्यमान मालक) प्रकाश रामचंद्र तांबे, 2) ऋतूजा बलराज शीरशिकर यांनी सदरची सदनिका माझे पक्षकारास कायमस्वरुपी विक्रीचा ठराव करून ठरावापोटी कोही रक्कम इसार म्हणून स्विकारली आहे. तरी सदरील सदनिकेबाबत कोणाचा कांही हक्कसंबंध, हितसंबंध, कर्जवोजा, दान, गहाण, लिज, पोटगी, बक्षीसपत्र, वाटणी, दान, कोर्ट डिक्री, वारसा हक्क, न्यायालयीन वाद इ. कांही असल्यास त्यांनी सदर प्रगटन प्रसिध्द झालेपासून सात (7) दिवसाचे आत माझे खालील कार्यालयीन पत्त्यावर लेखी उजर कागदपत्रासह नोंदवावा. मुदतीत कोणाचा कांही उजर नाही आल्यास सदर सदनिका सर्वतोपरी निर्बीबाद आहे असे समजून माझे पक्षकार खरेदीखताचा व्यवहार पुर्ण करतील, मुदतीनंतर आलेले उजर माझे पक्षकारावर बंधनकारक राहणार नाहीत, याची नोंद घ्यावी. सबब हे जाहीर प्रगटन दि. 02-01-2025. जाहीर प्रगटन देणार 1) पवन लक्ष्मणराव मोहिते, 2) सौ. पूजा पवन मोहिले अॅड. डी. एस. जाधव जिल्हा वकील मंडळ, जिल्हा व सत्र न्यायालय लातूर मो. क्र. 7020023120 public disclosure My party 1) Pawan Laxmanrao Mohite, 2) Smt. Pooja Pawan Mohite both Res. Vidya Nagar, Parli The information given by Parli Dist. Beed, after showing the documents and authorizing it, informs all the public that, 1) Prakash Ramchandra Tambe Res. Signal Camp, Opposite Vivekananda Hospital Latur, 2) Rituja Balraj Sheershikar Res. Purchase Ownership and Possession of Old Ausa Road, Engineering Colony Latur Purchase Deed No. 31 d. Flat purchased on 01/01/2020 Land in Vishal Nagar area in Latur municipal limits All no. Out of 229 City Survey no. 10458 out of plot no. 31 & 32 Eastern part of Sai Apartment built on 3rd floor flat no. 401. Municipal no. A-4/2383 Construction area 94.21 sq.m. (1013.80 sq. ft.) and its boundaries are: Purves Marginal space in apartment and then open plot West Marginal space in apartment and then Kawle's house South Flat no. 402, the existing owner of the flat within the above quadruple boundary as the original space in the apartment in the north) Prakash Ramchandra Tambe, 2) Rituja Balraj Sheershikar has decided to sell the said flat permanently to my party and accepted some amount as Isar by resolution. However, any rights, interests, debts, donations, mortgages, leases, alimony, gift certificates, distributions, donations, court decrees, inheritance rights, court disputes etc. If any, they should report the said disclosure in writing to my office address below within seven (7) days from the date of publication along with supporting documents. It should be noted that if there is no objection from anyone within the time limit, my parties will complete the transaction of the purchase agreement assuming that the said flat is completely safe, and the objections received after the deadline will not be binding on the party. The reason is the public announcement dt. 02-01-2025. 1) Pawan Laxmanrao Mohite, 2) Mrs. Pooja Pawan Mohile Adv. D. S. Jadhav District Counsel Board, District and Sessions Court Latur Md. No. 7020023120