जाहीर प्रगटन लातूर जिल्हा व परिसरातील विशेषतः लातूर येथील व मौजे बसवंतपूर ता. जि. लातूर भागातील तमाम जनतेस या जाहिर प्रगटनाद्वारे सुचित करण्यात येते की, माझे पक्षकार पुजा बाळासाहेब जाधव रा.धनेगाव तांडा, ता. देवणी जि. लातूर यांनी मला दिलेल्या माहितीवरून व दाखविलेल्या कागदपत्रावरून तसेच मला वकील म्हणुन अधिकृत केले वरुन सर्व जनतेच्या माहितीस्तव खालील प्रमाणे जाहीर प्रगटन देत आहे. विद्यमान मालक राजकुमार रतन राठोड, रा. वरवंटी ता. जि. लातूर यांनी प्लॉटचे मुळ मालक सागरबाई आच्युत कांबळे यांच्याकडून ठरावपत्र करून घेवून माझे पक्षकारास ठरावपत्रा आधारे ठरावपत्र करून दिलेला खुला प्लॉट मौजे बसवंतपूर ता. जि. लातूर येथील जमीन गट नंबर ०५ पैकीचा असून, ज्याचा एन.ए. नंबर- २०२० / महसुल / गुंठेवारी/ जमा-१/ डेस्क- ९/सीआर- ८८, दि. १५/०१/२०२० इसकी अन्वये निवासी उपजिल्हाधिकारी, लातूर यांनी मंजूर केलेल्या पैकीचा प्लॉट, ज्याचा प्लॉट नंबर ५ पैकी पूर्व भाग असून, ज्याची साईज लांबी दक्षिण उत्तर ५७ फुट व रुंदी पूर्व पश्चिम २० फुट याचे एकूण क्षेत्र. ११४० चौ. फुट (१५०.९४ चौ. मीटर) होत असून, या विक्री प्लॉटची चर्तुः सिमा खालीलप्रमाणे- पूर्वेस - खुला प्लॉट पछिमेस सदर प्लॉटचा शिलक भाग दक्षिणेस- अनिता राठोड यांचा प्लॉट उत्तरेस २५ फुट रुंदीचा रस्ता येणे प्रमाणे वरील चतुः सिमेच्या आतील प्लॉट विद्यमान मालकाकडून ठराव करुन घेवुन, माझे पक्षकारासोबत सदरचा प्लॉट कायमस्वरुपी विक्रीचा लेखी उरावपत्र साक्षीदारासमक्ष करून देऊन इसारापोटी कांही क्रम माझे पक्षकाराकडून स्विकारली आहे व उर्वरीत खाम खरेदी खताच्या वेळी देण्याचे ठरले आहे. तसेच सदरचा प्लॉट हा निर्विवाद व निर्जी खीम असल्याची हमी माझे पक्षकारास विद्यमान मालकानी दिलेली आहे. तरी सदर प्लॉटबाबत जर कोणाचा उजर, आक्षेप, हीतसंबंध, हसंबंध, कर्जबोजा, गहाणखत, बक्षीसपत्र, कोर्ट डिक्री, मृत्युपत्र, तारण, लीज, शेजान्याचा वाद, शासकीय अथवा निमशासकीय कर्जबोझा, न्यायालयीन वाद असतील तर त्यांनी सदरचे प्रगटन प्रसिध्द झालेपासून सात (७) दिवसाचे आत माझे खालील दिलेल्या कार्यालयीन पत्यावर योग्य त्या कागदपत्रांसह लेखी उजर / आक्षेप दाखल करावा व त्याची रितसर पोहंच घ्यावी. मुदतीमध्ये जर कोणाचा उजर / आक्षेप नाही आल्यास सदरचा प्लॉट हा निर्विवाद व निज खीम आहे असे गृहित धरुन माझे पक्षकार सदर प्लॉटचे नोंदणीकृत खरेदीखत मूळ मालकाकडून आपल्या हकात करुन घेतील त्यांनंतर येणारे उजर / आक्षेप माझे पक्षकारावर बंधनकारक राहणार नाहीत याची सर्व जनतेने नोंद घ्यावी. सवय हे जाहीर प्रगटन दिनांक ०२/०१/२०१५ जाहिर प्रगटन देणार पुजा बाळासाहेब जाधव, रा. धनेगाव तांडा, ता. देवणी जि. लातूर मो.नं.८६६८५४७०९९ तर्फे अॅड. अशोक ज्ञा. लोखंडे (नोटरी भारत सरकार ) बचत भवन समोर, लातूर मो. नं. ९४२१९८६४९५ public disclosure Latur district and its surroundings, especially in Latur and Mauje Basvantpur. Dist. All the people of Latur area are advised through this public declaration that my party Puja Balasaheb Jadhav Res.Dhanegaon Tanda, Tel. Devani Dist. Latur, from the information given to me and from the document shown to me and also authorized me as a lawyer, I am making the following public disclosure for the information of all the public. Present Owner Rajkumar Ratan Rathore, Res. Varvanti T. Dist. Latur obtained a resolution letter from the original owner of the plot Sagarbai Achyut Kamble and gave a resolution letter to my party on the basis of the resolution letter open plot Mauje Baswantpur Tt. Dist. The land at Latur belongs to Group No. 05, whose N.A. No.- 2020 / Revenue / Gunthewari / Deposit-1 / Desk- 9 / CR- 88, dt. 15/01/2020 hereby approved by the Resident Sub-Collector, Latur, the plot of which is the eastern part of plot number 5, measuring length south north 57 feet and width east west 20 feet total area. 1140 Sq. feet (150.94 Sq. Meters), the plot of this sale plot is as follows: East - Open plot behind the remaining portion of the said plot South - Anita Rathod's plot North as 25 feet wide road as the above square: Plot inside the boundary by resolution from the existing owner Having, with my party, executed a written deed of sale of the said plot in perpetuity by witnessing any order by my party It has been accepted and the remaining envelope is scheduled to be paid at the time of purchase. Also, the present owner has given a guarantee to my party that the said plot is undisputed and non-negotiable. However, if anyone has any complaint, objection, interest, relationship, encumbrance, mortgage, award, court decree, testament, mortgage, lease, neighbor's dispute, governmental or quasi-governmental encumbrance, court dispute, then they should within seven (7) days from the date of publication of the said plot. A written complaint/objection should be filed with appropriate documents at my office address given below and duly Take a swim. If there is no objection / objection within the time limit, my party will take the registered purchase deed of the said plot from the original owner, assuming that the said plot is undisputed and private property, all the public should note that the objections / objections coming after that will not be binding on my party. Habit Public Declaration Dated 02/01/2015 Puja Balasaheb Jadhav, Res. Dhanegaon Tanda, Devani Dist. Latur Md.No.8668547099 Adv. Ashoka Jn. Iron (Notary Government of India) Opp Bhatt Bhavan, Latur Md. No. 9421986495