जाहीर प्रगटन तमाम जनतेस कळविण्यात येते की, मौजे औसा, ता. औसा, जि. लातूर येथील जमीन स.नं. १६३ मधील विद्यमान प्लॉट मालक परमेश्वर अमृतराव मोरे, रा. वाकतपूर ता. औसा, जि. लातूर यांचे मा. दुय्यम निबंधक साहेब असा याचे कार्यालयातील खरेदी खत अ.नं. ३७४ २०२० अन्वये स्वसंपादित खरेदी आधारे मालकी कब्जे खुले प्लॉट नं. १० व १८ सदरील येन्ही प्लॉट एकमेकास लगत असून दोन्ही प्लॉटची मिळून लांबी पूर्व पक्षिम २४ मिटर ३८ सेमी व रुंदी दक्षिण उत्तर ९ मिटर १४ सेमी आहे. सदरील जमीनीचा अकृषी व लेआऊट नकाशा मंजूर आहे. सदरील दोन्ही प्लॉट एकमेकास लगत असून दोन्ही प्लॉटचे मिळून एकूण विक्री ठराव क्षेत्र २२२.८३ चौ.मी. इतके होते. वरील प्लॉट हा माझे अशिल सुरेखा हर्ष मोरे रा. कवळी (हि.) ता. औसा, जि. लातूर यांना खरेदी देणे बाबत लेखी ठराव केला असून ठरावापोटी कांही रक्कम बाणा दिली आहे. सदर मिळकत पुर्णपणे निर्विवाद निजोखीम व बोना रहीत असून ती यदील करण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे असे सदर मालकाचे म्हणणे आहे. तरी सदर मिळकतीसंबंधी कोणाचाही गहाण, दान, करार, भाडेपट्टा वारसा हक्क, कर्ज, पोटगी बोझा वगैरे कसल्याही प्रकारचे हितसंबंध असल्यास त्यांनी त्या संबंधी कागदपत्रासहीत माहिती ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून ०७ दिवसाचे आत माझे खाली नमुद पत्यावर द्यावी. अन्यथा सदर मिळकत पुर्णपणे निर्विवाद निजोखीम व बोजा रहीत आहे असे समजण्यात येईल व मुदतीत कोणाचे काही आक्षेप नाही आल्यास सदरची मिळकत ही निर्विवाद आहे म्हणून आमचे आशिल खरेदी खत करून घेतील. परिशिष्ठ तुकडी औसा पोट की औसा जिल्हा लातूर मे सब-रजिस्टार मौजे साता, औसा, जि. लातूर येथील जमीन स.नं. १६३ मधील विद्यमान प्लॉट मालक परमेश्वर अमृतराव मोरे, रा. याकतपूर ता. औसा, जि. लातूर यांचेमा दुख्यम निबंधक साहेब औसा यांचे कार्यालयातील खरेदी खत अ.नं. ३७४ / २०२० अन्वये स्वसंपादित खरेदी आधारे मालकी कब्जे खुले प्लॉट नं. १० व १८ सदरील दोन्ही प्लॉट एकमेकास लगत असून दोन्ही प्लॉटची मिळून लांबी पूर्व पश्चिम २४ मिटर ३८ सेमी व रुंदी दक्षिण उत्तर ९ मिटर १४ सेमी आहे. सदरील जमीनीचा अकृषी व लेआऊट नकाशा मंजूर आहे. सदरील दोन्ही प्लॉट एकमेकास लगत असून दोन्ही प्लॉटचे मिळून एकूण विक्री ठराव क्षेत्र २२२.८३ चौ. मी. इतके होते. ज्याची चतु:सिमा खालील प्रमाणे आहे. पुर्वेस अंतर्गत सोडलेला नऊ मिटर रुंदीचा रस्ता, पश्चिमेस अंतर्गत सोडलेला हा मिटर रुंदीचा रस्ता, दक्षिणेस प्लॉट नं. ११ १९. उत्तरेस प्लॉट नं. ०९१७. वे ही नोटीस तारीख दि. ०१/०१/२०२५ जाहीर प्रगटन देणार सुरेखा हर्ष मोरे तर्फे अॅड. बी. बी. पवार - आष्टुरे निवास, पंचायत समितीच्या पाठीमागे, लातूर, ता. जि. लातूर, मो. नं. ९८९०९६३३८३ public disclosure All the people are informed that Mauje Ausa, Ta. Ausa, Dist. Land at Latur S.No. Existing plot owner in 163 Parameshwara Amrita Rao More, Res. Wakatpur T. Ausa, Dist. Latur's Hon. Sub-Registrar Mr. Asa's office purchase letter A.No. 374 2020 on self-acquired purchase basis Ownership possession open Plot no. Both plots 10 and 18 are adjacent to each other and the total length of both the plots is East West 24 meters 38 cm and width South North 9 meters 14 cm. The non-agricultural and layout map of the said land is approved. Both the plots are adjacent to each other and the total selling area of ​​both the plots is 222.83 sq.m. That was it. The above plot is my Ashil Surekha Harsh More Res. Kavali (H.) hrs. Ausa, Dist. A written resolution has been made regarding giving purchase to Latur and some amount has been given as per the resolution. The said owner contends that the said income is fully undisputed risk and bona and they have full right to dispose of the same. However, if anyone has any kind of interest related to the said income such as mortgage, donation, contract, lease, inheritance, loan, alimony burden, etc., they should provide the information along with the related documents to the below mentioned address within 07 days from the date of publication of this notice. Otherwise, the said income will be considered to be completely undisputed risk and burden and if there is no objection from anyone within the deadline, our employees will purchase fertilizer as the said income is undisputed. Appendix Division Ausa Pot Ki Ausa District Latur May Sub-Registrar Mauje Sata, Ausa, Distt. Land at Latur S.No. Existing plot owner in 163 Parameshwara Amrita Rao More, Res. Yakatpur Ausa, Dist. Latur's Dukhyam Registrar Saheb Ausa's office purchase letter A.No. 374 / 2020 on the basis of self-acquired purchase ownership possession open plot no. Both the plots 10 and 18 are adjacent to each other and the total length of both the plots is East West 24 meters 38 cm and width South North 9 meters 14 cm. The non-agricultural and layout map of the said land is approved. Both the said plots are adjacent to each other and the total selling area of ​​both the plots is 222.83 Sq. I. That was it. The boundary of which is as follows. Nine meter wide road left under Purves, 1 meter wide road left under West, Plot no. 11 19. North Plot No. 0917. This notice date dt. Surekha Harsh More will make a public statement on 01/01/2025 Adv. B. B. Pawar - Ashture Niwas, Behind Panchayat Samiti, Latur, Tel. Dist. Latur, Md. No. 9890963383