जाहीर प्रगटन माझे पक्षकार कपिलेश्वर सुभाषराव होनराव रा. मोती नगर लातूर यांनी दिलेली माहिती दर्शविलेले कागदपत्रे व अधिकृत केल्यावरुन तमाम जनतेस सुचित करण्यात येते की, मौजे सिकंदरपूर ता. जि. लातूर येथील जमीन गट क्र. 96 मधील प्लॉट क्र. 13 पूर्ण ज्याची साईज 9 मीटर x 15 मीटर एकुण क्षेत्रफळ 135 चौ. मीटर असून, याची चतुः सिमा, पुर्वेस 9 मीटर रुंदीचा रस्ता, पश्चिमेस प्लॉट I I क्र. 12. दक्षिणेस 9 मीटर रुंदीचा रस्ता उत्तरेस : प्लॉट क्र. 14. येणेप्रमाणे वरील चतुः सिमेच्या आतील प्लॉटचे मुळ मालक शिवशरण सिद्राम अप्पा बिराजदार यांच्याकडून वर नमुद प्लॉट दत्तात्रय बाबुराव शिंगटे रा. मंठाळे नगर लातूर यांनी खरेदीचा ठराव केला आहे व त्यांनी त्या टरावपत्रा आधारे वर नमुद माझे पक्षकारास कायमस्वरुपी विक्रीचा ठराव करून, ठरावापोटी कांही रक्कम इसार म्हणून स्विकारली आहे व प्लॉटचे मुळ मालक यांच्याकडून वर नमुद प्लॉटचे नोंदणीकृत खरेदीखत माझे पक्षकाराचे हक्कात करुन देण्याची हमी दिली आहे. तरी सदरील प्लॉटबाबत कोणाचा कांही हक्कसंबंध, हितसंबंध, कर्जबोजा, दान, गहाण, लिज, पोटगी, बक्षीसपत्र, वाटणी, दान, कोर्ट डिक्री, वारसा हक्क, न्यायालयीन बाद इ. कांही असल्यास त्यांनी सदर प्रगटन प्रसिध्द झालेपासून सात (7) दिवसाचे आत माझे खालील कार्यालयीन पत्त्यावर लेखी उजर कागदपत्रासह नोंदवावा. मुदतीत कोणाचा कांही उजर नाही आल्यास सदर प्लॉट सर्वतोपरी निर्वोवाद आहे असे समजुन माझे पक्षकार खरेदीखताचा व्यवहार पूर्ण करतील. मुदतीनंतर आलेले उजर माझे पक्षकारावर बंधनकारक राहणार नाहीत, याची नोंद घ्यावी, सबब हे जाहीर प्रगटन, दि. 02-01-2025. जाहीर प्रगटन देणार- कपिलेश्वर सुभाषराव होनराव मो. क्र. 8668232403 अॅड. नसीर एच. शेख लाड गल्ली लातूर मो. क्र. 9923143490 public disclosure My party Kapileshwar Subhasrao Honrao Res. The information given by Moti Nagar Latur is informed to all the public after showing the documents and authorizing that Mouj Sikandarpur Ta. Dist. Plot No. at Latur. 96 in plot no. 13 complete measuring 9 m x 15 m with a total area of ​​135 sq. meters, it is bounded by: Seema, 9 meter wide road on the east, plot on the west I I No. 12. South 9 meter wide road North : Plot no. 14. From the original owner of the plot inside the above Chathu: Shivsharan Sidram Appa Birajdar above Namud Plot Dattatray Baburao Shingte Res. Manthale Nagar Latur has decided to purchase and on the basis of that resolution they have resolved to sell permanently to the above named party, have accepted some amount as Isar as per the resolution and have given a guarantee to make the registered purchase deed of the above named plot from the original owner of the plot to the right of the above party. However, any rights, interest, debt burden, donation, mortgage, lease, alimony, gift deed, distribution, donation, court decree, inheritance right, judicial dismissal etc. regarding the said plot. If any, they should report the same in writing to my office address below within seven (7) days from the publication of the said disclosure along with supporting documents. If no one comes forward within the time limit, my parties will consider the said plot to be completely vacant and complete the purchase transaction. It should be noted that the appeals received after the deadline will not be binding on the party, the reason being the public declaration, dt. 02-01-2025. Public statement will be given by Kapileshwar Subhashrao Honrao Md. No. 8668232403 Adv. Nasir H. Sheikh Lad Galli Latur Md. No. 9923143490