जाहीर प्रगटन सर्व जनतेस या प्रगटनाद्वारे कळविण्यात येते वि माझे अशिल खालील वर्णन केलेल्या मिळकती बद्द व्यवहार करू इच्छित आहे. सदरची मिळकत बद्रिना बाळासाहेब जाधव यांनी त्यांचे मालकीची व ताब्या असल्याचे निवेदित केले आहे. तरी सदरील मिळकतीबाबत कोणाचेही कसल्याह प्रकारचे हितसंबंध, चोळी-बांगडी, दान, तारण, लीज विक्री, गहाण, ईसार, बक्षीस इत्यादी असल्या त्यांनी सदरील जाहीर प्रगटन प्रसिद्ध झाल्यापासून (सात) दिवसांच्या आंत मुळ कागदपत्रांच्या नावासहि आपला आक्षेप अथवा उजर लेखी स्वरूपात खाली पत्यावर नोंदवावा. मुदतीनंतर आलेले आक्षेप / उज ग्राह्य धरले जाणार नाही व सदरील मिळकत निर्विवा व दोषमुक्त आहे असे समजून पुढील व्यवहार मा अशिल पुर्ण करतील आणि नंतर आलेला कुठलाएं आक्षेप माझ्या पक्षकारांवर बंधनकारक रहाणार नाही मिळकतीचे परिशिष्ट मौजे वारी ता. कोपरगाव जि. अहमदनगर येथील गट नं. 153/1 मधील क्षे 70 आर चतु:सिमा पूर्वेस रेल्वे स्टेशन, दक्षिणे गट नं. 151 पैकी व गट नं. 152 पैकी, पश्चिमेस रस्ता उत्तरेस रेल्वे मार्ग रस्ता, दिनांक 13/08/2024 ठिकाण अहमदनगर मार्फत अॅड. अमोल सु. गांधी पत्ता: प्लॉट नं. 10, एन-5, पारिजातनगर, सिडको, छत्रपती संभाजीनगर. मो.नं. 922624288 public disclosure All the public are hereby informed that my client wishes to deal with the following described income. Badrina Balasaheb Jadhav has stated that the said income is his property and possession. However, if anyone has any kind of interest, choli-bangle, donation, pledge, lease sale, mortgage, Isar, reward, etc. regarding the said income, they should register their objection or complaint in writing to the address below with the name of the original documents within (seven) days from the publication of the said public announcement. Objections / objections received after the deadline will not be entertained and I will complete the further transactions on the basis that the said income is clear and free of defects and any objections received after this will not be binding on my parties. Kopargaon District Ahmednagar Group No. 153/1 IN BOX 70R CHUTUSIMA EAST RAILWAY STATION, SOUTH GROUP NO. Out of 151 and Group no. Out of 152, West Road North Rail Road Road, Dated 13/08/2024 Place Ahmednagar through Adv. Amol Ms. Gandhi Address: Plot no. 10, N-5, Parijatnagar, CIDCO, Chhatrapati Sambhajinagar. Mo.No. 922624288