OSBI स्टेट बँक ऑफ इंडिया एसएआरबी ठाणे (११६९७) शाखा, १ ला मजला, कॅरोम प्लॉट क्र. ए ११२ सर्कल, रस्ता क्र. २२, वागळे इंडस्ट्रिअल इस्टेट, ठाणे (प.)- ४००६०४. ई-मेल आयडी sbi 11697@sbi.co.in ताबा सूचना याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, सीक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल अॅसेट्स अॅन्ड एन्फोर्समेंट ऑफ सीक्युरिटी इंटरेस्ट अॅक्ट २००२ (५४/२००२) अंतर्गत व सीक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ चे अनुच्छेद १३ (१२) सहवाचन नियम ३ अंतर्गत प्राप्त अधिकारान्वये खालील निर्देशित तारखेस संबंधित खात्याअंतर्गत नमूद रकमेचे प्रदान सदर सूचनेच्या प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत करण्याचे निर्देश देणारी मागणी सूचना जारी करण्यात आली होती. | कर्जदारांकडून सदर रकमेचा भरणा करण्यास कसूर झाली असल्याने सदर सूचना याद्वारे कर्जदारांना व आम जनतेस देण्यात येत आहे की, अधोहस्ताक्षरितांनी सदर कायद्याचे अनुच्छेद १३ (४) सहवाचन सदर कायद्याच्या नियम ८ अंतर्गत त्यांना प्राप्त अधिकारान्वये खालील निर्देशित तारखेस खालील निर्देशित मालमत्तेचा प्रतिकात्मक ताबा घेतला आहे. विशेषतः कर्जदारांना व आम जनतेस इशारा देण्यात येत आहे की, त्यांनी सदर मालमत्ता व कोणत्याही मालमत्तेसंदर्भात व्यवहार करू नये व असे कोणतेही व्यवहार हे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या प्रभारांतर्गत निर्दिष्ट रक्कम व त्यावरील व्याज रकमेच्या अधीन असतील. खाते/ कर्जदार/हमीदाराचे नाव व पत्ता श्रीमती डॉली सुजान साहा फ्लॅट क्र. २०३, डी विंग, २ रा मजला, साईसदन, शास्त्री, बाल राजेश्वर रोड, मुलुंड (पश्चिम), मुंबई ४०० ०८०. फ्लॅट क्र. ७०५, बी विंग, ७ वा मजला, साईसदन, शास्त्री, बाल राजेश्वर रोड, मुलुंड (पश्चिम), मुंबई ४०००८०. दिनांक : ०९.११.२०२४ ठिकाण : ठाणे गहाण / प्रभारीत मालमत्तेचे विवरण - फ्लॅट क्र. २०३, डी विंग, २ रा मजला, साईसदन, शास्त्री, बाल राजेश्वर रोड, मुलुंड (पश्चिम), मुंबई ४०० ०८०- श्रीमती डॉली सुजान साहा यांच्या नावे. फ्लॅट क्र. ७०५, बी विंग, ७ वा मजला, साईसदन, शास्त्री, बाल राजेश्वर रोड, मुलुंड (पश्चिम), मुंबई ४०० ०८० श्रीमती डॉली सुजान साहा यांच्या नावे ताबा दिनांक ०९.११.२०२४ १) मागणी सूचना दिनांक २) मागणी सूचनेनुसार थकीत रक्कम १) मागणी सूचना दिनांक: दि. २०.०६.२०२४ दि. २०.०६.२०२४ रोजीनुसार रु. १,११,०७,३२८.०० ( रु. एक कोटी अकरा लाख सात हजार तीनशे अठ्ठावीस मात्र ) अधिक कायद्याचे अनु. १३ (२) अंतर्गत सदर सूचनेतील अटींमध्ये विहित केल्यानुसार त्यावरील व्याज व मूल्य आदी. सही /- चंद्रकुमार डी. कांबळे, प्राधिकृत अधिकारी स्टेट बँक ऑफ इंडिया, एसएआरबी ठाणे शाखा OSBI State Bank of India SARB Thane (11697) Branch, 1st Floor, Carom Plot no. A 112 CIRCLE, ROAD NO. 22, Wagle Industrial Estate, Thane (W)- 400604. E-mail id sbi 11697@sbi.co.in Possession Notice Notice is hereby given that under the powers conferred under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 (54/2002) and under Article 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, on the date specified below Direct to provide the said amount under the concerned account within 60 days from the date of receipt of the said notice A demand notice was issued. | As the debtors have defaulted in payment of the said amount, the said notice is hereby given to the debtors and the general public that the undersigned has taken symbolic possession of the under-mentioned property on the under-mentioned date in accordance with the powers vested in them under Article 13 (4) read with Rule 8 of the said Act. In particular, borrowers and general public are cautioned not to transact in respect of the said property or any property and any such transaction shall be subject to the specified amount and interest thereon under the charge of State Bank of India. of Account/ Borrower/Guarantor Name and address Mrs. Dolly Sujan Saha Flat no. 203, D Wing, 2nd Floor, Saisdan, Shastri, Bal Rajeshwar Road, Mulund (West), Mumbai 400 080. Flat no. 705, B Wing, 7th Floor, Saisdan, Shastri, Bal Rajeshwar Road, Mulund (West), Mumbai 400080. Date : 09.11.2024 Place : Thane Statement of mortgaged / charged property - Flat no. 203, D Wing, 2nd Floor, Saisdan, Shastri, Bal Rajeshwar Road, Mulund (West), Mumbai 400 080- In the name of Mrs. Dolly Sujan Saha. Flat no. 705, B Wing, 7th Floor, Saisdan, Shastri, Bal Rajeshwar Road, Mulund (West), Mumbai 400 080 In the name of Mrs. Dolly Sujan Saha Possession Date 09.11.2024 1) Demand Notice Dated 2) Amount Due as per Demand Notice 1) Demand Notice Dated: Dt. 20.06.2024 dt. As on 20.06.2024 Rs. 1,11,07,328.00 (Rs. One Crore Eleven Lakh Seven Thousand Three Hundred Twenty Eight) plus Act No. 13 (2) interest thereon and value etc. as prescribed in the terms of the said notice. Signature /- Chandrakumar D. Kamble, Authorized Officer State Bank of India, SARB Thane Branch