केनरा बैंक Canara Bank A सरका A Govt of India Undertaking सिंडिकेट Syndicate स्ट्रेस्ड् अॅसेट मॅनेजमेंट ब्रॅन्च : सर्कल ऑफिस बिल्डिंग, ८ वा मजला, बी विंग, सी-१४, जी ब्लॉक, वांद्रे-कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई ४०००५१. दूर. क्र. ९१२२२२६९ २३८७८२, ८७४४८७७१ ई-मेल: cb15550@canarabank.com विक्री सूचना सीक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स अॅन्ड एन्फोर्समेंट ऑफ सीक्युरिटी इंटरेस्ट अॅक्ट २००२ सहवाचन सीक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंमट) रूल्स, २००२ च्या नियम ८ (६) च्या तरतुदी अंतर्गत स्थावर मालमत्तांच्या विक्रीकरिताची ई-लिलाव विक्री सूचना सर्व जनतेस व विशेषतः कर्जदार व हमीदारांना याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, प्रतिभूत धनकोंकडे गहाण / प्रभारित खालील विवरणीत स्थावर मालमत्ता जिचा प्रतिकात्मक ताबा कॅनरा बँकेच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांद्वारे घेण्यात आला होता, त्या मालमत्तेचे मे. टेक्सट्रेड इंटरनॅशनल लि. त्यांच्या नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता : १०११, शिवाजी इंडस्ट्रियल, १ ला मजला, कॉपर चिमनी, अंधेरी कुर्ला मार्ग, अंधेरी (पूर्व), साकीनाका, मुंबई- | ४०००७२ यांच्याकडून कन्सॉर्टिअममध्ये कर्जदात्या सर्व बँकांना देय दि. ३०.०६.२०२१ रोजीनुसार रक्कम रु. २७८,७१,३१,१३६.०२ (रु. दोनशे अठ्ठयाहत्तर कोटी एकाहत्तर लाख एकतीस हजार एकशेछत्तीस व दोन पैसे मात्र) अधिक त्यावरील दि.०१.०७.२०२१ पासून वसुलीच्या प्रदानाच्या तारखेपर्यंत व्याज रकमेच्या वसुलीसाठी दि. १३.१२.२०१४ रोजी "जशी आहे जेथे आहे", "जशी आहे जी आहे" व "जी काही आहे तेथे आहे" तत्त्वावर व "विना अडथळा तत्त्वावर विक्री करण्यात येत आहे. मालमत्तेचा तपशील प्लान्ट व मशिनरी पत्ता: प्लॉट क्र. १२१ ते१२५ व १२८ ते १३५, प्लॉट विवरण सह क्र. ३८६ (पार्ट), ३८८ (पार्ट), ३८९ (पार्ट), प्लॉट क्र. १२६ व १२७, सर्व्हे क्र. १८६, सुरत स्पेशल इकॉनॉमिक झोन, गाव सचिन, तालुका चोरयासी जिल्हा सुरत, गुजरात. मे. टेक्सट्रेड इंटरनॅशनल लि.च्या नावे. पुढील विवरणीत जमीन व इमारतीचा सर्व तो भाग व भूखंड पत्ता: प्लॉट क्र. १२१ ते१२५ व १२८ ते १३५, प्लॉट विवरण सर्व्ह क्र. ३८६ (पार्ट), ३८८ (पार्ट), ३८९ (पार्ट), प्लॉट क्र. १२६ व १२७, सर्व्हे क्र. १८६, सुरत स्पेशल राखीव मूल्य इसारा रक्कम ठेव रु. (रु.) इकॉनॉमिक झोन, गाव सचिन, तालुका चोरयासी, ५४,८१,००,०००.०० जिल्हा सुरत, गुजरात, मोजमापित १५७४६.२० मे. टेक्सट्रेड इंटरनॅशनल लि. च्या नावे. औद्योगिक गाळा क्र. १० व ११ (एकमेकात विलीन), तळमजला, इमारतीचे नाव शिवाईडोंगरे इंडस्ट्रियल प्रीमायसेस को-ऑप. सोसायटी, अंधेरी कुर्ला मार्ग, साकीनाका, अंधेरी (पूर्व), मुंबई. मोजमापित बिल्ट अप क्षेत्र ३६०० चौ. फूट, मे. टेक्सट्रेड इंटरनॅशनल लि.च्या नावे. कंपनीच्या संपूर्ण प्रभारयोग्य विद्यमान संपत्ती याम ध्येस्टॉक, रिसिव्हेबल व अन्य प्रभारयोग्य विद्यम उन संपत्ती समाविष्ट (वरील सर्व मालमत्ता प्रतिकात्मक ताब्याअंतर्गत आहे) ५,४८,१०,०००.०० इसारा रक्कम ठेव दि. १२.१२.२०२४ रोजी सायं. ५.०० वा. वा तत्पूर्वीपर्यंत जमा करावी. इरठे व इतर दस्तावेजांच्या माहिती सर्विस प्रदाते यांच्याकडे तारीख १२.१२.२०१४ रोजी सायं. ५.०० पर्यंत जमा करता येतील. खालील दिलेल्या तपशिलानुसार प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या पूर्वभेटनिश्चितीद्वारे मालमत्तेचा परीक्षण दिनांक : परीक्षण दिनांक व वेळ ११.१२.२०२४ रोजी स. ११.०० ते दु. २.०० (पूर्वभेटनिश्चितीद्वारे). बँकेत कागदपत्रे जमा करता येतील अशी तारीख १२.१२.२०२४ सायंकाळी ५.०० पर्यंत आहे. विक्रीच्या विस्तृत अटी व शर्तीकरिता कृपया कॅनरा बँकेच्या वेबसाइटवर (www.canarabank. com) दिलेली "ई-ऑक्शन' लिंक पाहावी किंवा श्री. अंचू चॅको, मुख्य व्यवस्थापक, कॅनरा बँक, स्ट्रेस्ड् अॅसेट मॅनेजमेंट दॉन्च, मुंबई (मोबा. नं. ९३८७७९७९९०) वा श्रीमती वारुणी सिन्हा, व्यवस्थापक, कॅनरा बँक, स्ट्रेस्ड् अॅसेट मॅनेजमेंट बॅन्च, मुंबई (संपर्क क्र. ०२२-२६७२८७९२), ई-मेल आयडी: cb15550@canarabank.com यांना कोणत्याही कार्यदिवशी कामकाजाच्या वेळेत संपर्क साधावा किंवा सेवा प्रदाते मे. सी१ इंडिया प्रा. लि., www.bankeauction.com उद्योग विहार, फेज-२, गल्फ पेट्रोकेम बिल्डिंग, इमारत क्र. ३०१, गुरगाव, हरयाणा १२२०१५ (संपर्क क्र. + ९११२४ ४३०२०२०/२१/२२/२३/२४), श्री. भाविक पंड्या, मोबा. नं. ८८६६६८२९३७, ई-मेल maharashtra@c1india.com/support@bankeauctions.com, येथे संपर्क साधावा. सही/- दिनांक ११.११.२०२४ ठिकाण : मुंबई प्राधिकृत अधिकारी कॅनरा बँक, स्ट्रेस्ड् अॅसेट मॅनेजमेंट अॅन्च, मुंबई. एखादी व्यक्ती यशस्वी बोलीदार आणत असल्यास सदर व्यक्ती मालमत्तेच्या मूल्याच्या १% इतके किंवा कंत्राटी दायित्व जे किमान ११००००.०० व कमाल १३,००,०००.०० (जीएसटी समाविष्ट) यांपैकी जे कमी असेल त्याकरिता पात्र असेल. Canara Bank Canara Bank A Slide A Govt of India Undertaking Syndicate Syndicate Stressed Asset Management Branch : Circle Office Building, 8th Floor, B Wing, C-14, G Block, Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai 400051. away No. 91222269 238782, 87448771 E-mail: cb15550@canarabank.com Sales Notice E-auction sale notice for sale of immovable properties under the provisions of Rule 8(6) of Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 read with Security Interest (Enforcement) Rules, 2002 All the public and especially the borrowers and guarantors are hereby notified that the immovable properties mortgaged / charged to the secured creditors in the following statement whose symbolic possession was taken by the authorized officers of Canara Bank, the said properties M/s. Textrad International Ltd. Their Registered Office Address : 1011, Shivaji Industrial, 1st Floor, Copper Chimney, Andheri Kurla Marg, Andheri (East), Sakinaka, Mumbai- | 400072 payable to all lender banks in consortium dt. As on 30.06.2021 the amount is Rs. 278,71,31,136.02 (Rs. Two Hundred Seventy Eight Crore Seventy One Lakh Thirty One Thousand One Hundred Thirty Six and Two Paise) plus for recovery of interest amount from 01.07.2021 till the date of grant of recovery. 13.12.2014 is being sold on an "as is where is", "as is" and "as is where is" basis and on a "no disturbance" basis. Property details Plant & Machinery Address: Plot no. 121 to 125 and 128 to 135, plot description with no. 386 (part), 388 (part), 389 (part), plot no. 126 and 127, Survey no. 186, Surat Special Economic Zone, Village Sachin, Taluka Chorayasi District Surat, Gujarat. May In the name of Textrade International Ltd. Address of all that part and plot of land and building in the following statement: Plot no. 121 to 125 and 128 to 135, plot description serv no. 386 (part), 388 (part), 389 (part), plot no. 126 and 127, Survey no. 186, Surat Special Reserve value Deposit this amount Rs. (Rs.) Economic Zone, Village Sachin, Taluka Chorayasi, 54,81,00,000.00 District Surat, Gujarat, measured 15746.20 May Textrad International Ltd. on behalf of Industrial Sludge No. 10 & 11 (merged into each other), Ground Floor, Building Name Shivaidongre Industrial Premises Co-op. Society, Andheri Kurla Marg, Sakinaka, Andheri (East), Mumbai. Measured Built Up Area 3600 Sq. Foote, May. In the name of Textrade International Ltd. The entire chargeable existing assets of the company including shares, receivables and other chargeable assets (all the above assets are under symbolic possession) 5,48,10,000.00 Isara amount deposited dt. On 12.12.2024 evening. 5.00 p.m. Or should be deposited before that. Irthe and other documents information service providers dated 12.12.2014 evening. 5.00 can be deposited. Date of inspection of the property by prior appointment of the authorized officers as per the details given below : Date and time of inspection On 11.12.2024 11.00 to Mon. 2.00 (by prior appointment). The date on which the documents can be deposited in the bank is 12.12.2024 upto 5.00 PM. For detailed terms and conditions of sale please refer to "e-auction" link provided on Canara Bank website (www.canarabank.com) or write to Mr. Anchu Chacko, Chief Manager, Canara Bank, Stressed Asset Management Branch, Mumbai (Mob. No. 9387797990) or Smt Varuni Sinha, Manager, Canara Bank, Stressed Asset Management Bench, Mumbai (Contact No. 022-26728792), Email ID: cb15550@canarabank.com during working hours or Service Providers May C1 India Pvt Ltd, www.bankeauction.com Udyog Vihar, Phase-2, Gulf Petrochem Building, Building No. 301, Gurgaon, Haryana 122015 (Contact No. + 91124 4302020/21/23/24), Mr. Bhavik Pandya, email at maharashtra@c1india.com/- Dated 11.11.2024 Location: Mumbai Authorized Officer Canara Bank, Stressed Asset Management Inc., Mumbai. If a person brings the successful bidder then the person will be entitled to 1% of the value of the property or the contractual liability which is minimum 110000.00 and maximum 13,00,000.00 (inclusive of GST) whichever is less.