जाहीर नोटीस सर्व लोकांस या जाहीर नोटिशीने कळविण्यात येते की खालील परिशिष्टामध्ये वर्णन केलेल्या मिळकतीचे मालक श्री. अतुल दत्तात्रय अत्रे, राहणार १३०३, शुक्रवार पेठ, बाजीराव रोड, सणस प्लाझा जवळ, पुणे ४११००२ हे आहेत व यांनी सदर मिळकतीचे विक्री करण्याचे ठरविले आहे. सदरची जमीन मिळकत निर्वेध, निजोखमी, भरवश्याची व कब्जे वहिवाटीत असल्याची खात्री त्यांनी आमचे अशीलांना दिलेली आहे. आमचे अशीलांची सदर मिळकत विकत घेण्यासाठी लिहून देणार यांचेबरोबर बोलणी चालू आहेत. सदर मिळकतीवर कुणाचाही कसलाही बोजा, विक्री करार, बक्षीस वाटणी, अदलाबदल, भाडेकरार, गहाण, दान, दावा, लीज, लीन, कर्ज, कूळ, हक्क, खंड, पोटगी, वारसा, वहीवाटी अगर अन्य कोणताही हक हितसंबंध असल्यास त्यांनी ही नोटीस प्रसिद्ध झालेपासून पंधरा दिवसांच्या आत समक्ष भेट घेऊन सर्व मूळ कागदोपत्री पुरावा दाखवून आमची खात्री पटवून दयावी. सदरील मुदतीत कोणाचीही, कुठल्याही प्रकारची हरकत न आल्यास सदर मिळकत पूर्णपणे निर्वेध बोजारहीत व निजोखमी आहे व त्यावर कोणाचाही हक्क व हितसंबंध व अधिकार नाही. असल्यास त्यांनी तो जाणीवपूर्वक समजून उमजून सोडून दिलेला आहे, असे समजून आमचे अशील सदरचा व्यवहार पूर्ण करतील व नंतर कोणाचीही, कसलीही तक्रार चालणार नाही, याची नोंद द्यावी. | परिशिष्ट मिळकतीचे वर्णन तुकडी पुणे, पोट तुकडी व तालुका हवेली जिल्हा पुणे येथील मे. सब-रजिस्ट्रार साहेब, हवेली नंबर १ ते २७ तसेच पुणे महानगरपालिका यांच्या हद्दीतील गाव मौजे वडगाव बु. येथील यांसी जुना सव्र्व्हे नं. ३९ हिस्सा नं. १ अ आणि सर्व्हे नं. ३९ हिस्सा नं. २/४/१ यांसी नवीन स. नं. ३९ / १२/४/१ यांसी एकूण क्षेत्र २५३० चौ. फूट म्हणजेच २३५ चौ. मी. व त्यावरील बांधकाम यांसी क्षेत्र ११४.८८ चौ. मी. यांसी जमिनीच्या चतुःसीमा पुढीलप्रमाणे पूर्वेस श्री. शेठ आणि सुरा यांची मिळकत, दक्षिणेस ६ मी. रुंदीचा खाजगी रस्ता, पश्चिमेस सौ. सुरेखा जुगमंदर शाह यांची उर्वरित जमीन मिळकत, उत्तरेस श्री. एच. एम. शाह यांची जमीन मिळकत, अशी मिळकत. सही /- पुणे, दिनांक २६/११/२०२३ दिनकर बा. कुटे, अॅडव्होकेट प्लॉट नं. ४२ वर्षानंद सोसायटी, संतोष हॉल शेजारी, संतोष बेकरी समोर, सिंहगड रोड, आनंद नगर हिंगणे खुर्द, पुणे ५१. फोन : ०२० २४३५००३३ Public notice It is by this public notice to all the public that the owner of the income described in the following annexure Shri. Atul Dattatray Atre, residing at 1303, Sukar Peth, Bajirao Road, Near Sans Plaza, Pune 41002, has decided to sell the said property. He has assured us that the said land is safe, secure, reliable and in possession. Negotiations are going on with the underwriters to buy the said income of our Ashils. If any person has any encumbrance, contract of sale, share of prize, exchange, lease, mortgage, donation, claim, lease, lien, loan, descent, right, share, alimony, inheritance, transfer or any other right interest on the said income, he shall from the publication of this notice. Please show us all the original documentary evidence by making a face-to-face meeting within fifteen days. If there is no objection from anyone within the said term, the said income is completely unencumbered and risk-free and no one has any right, interest or authority over it. If so, they have consciously understood it and left it, then our Ashil will complete the said transaction and then give a note that there will be no complaints from anyone. | Annexure Description of Income Division Pune, Pot Division and Taluka Haveli District Pune May. Sub-Registrar Sir, Haveli No. 1 to 27 and Village Mauje Vadgaon within the limits of Pune Municipal Corporation. Yancey old survey no. 39 share no. 1A and survey no. 39 share no. 2/4/1 Yansi New S. No. 39 / 12/4/1 Yansi Total Area 2530 Sq. feet means 235 sq. I. And the construction area on it is 114.88 Sq. I. The four boundaries of Yansi land are as follows on the east side of Shri. Income of Sheth and Sura, 6 m. to the south. wide private road, west of Ms. Remaining land income of Surekha Jugmandar Shah, Answered by Shri. H. M. Shah's land income, such income. Signature /- Pune, dated 26/11/2023 Dinkar Ba. Coote, Advocate Plot no. 42 Varshanand Society, Beside Santosh Hall, Opposite Santosh Bakery, Sinhagad Road, Anand Nagar Hingane Khurd, Pune 51. Phone : 020 24350033