जाहीर नोटीस सर्व लोकांस या जाहीर नोटिशीने कळविण्यात येते की खालील परिशिष्टामध्ये वर्णन केलेल्या मिळकतीचे मालक कै. मेघा अनिल गनबोटे यांचे कायदेशीर वारस म्हणून (१) सौ. अर्चना दीपक देवधर, राहणार रो हाऊस नं. ४, आकाशगंगा, कोथरूड, पुणे- ४११०३८ (२) सौ. अश्विनी संजय काळे, राहणार फ्लॅट नं. २, आनंद अपार्टमेंट, सिंहगड रोड, पुणे ४११०४१ (३) सौ. मानसी अमोल शिंपी, राहणार फ्लॅट नं. १०१, एक्सलन्सिया, ए विंग, वारजे, पुणे ४११०५८ (४) सौ. शितल सिध्दार्थ शर्मा, राहणार बी ३ / २०१, नंदन प्रोस्पेरा गोल्ड, बालेवाडी, पुणे - ४११०४५ (५) श्री. प्रसाद अनिल गनबोटे, राहणार : ए ५०४, एकलोन, बाणेर-पाषाण लिंक रोड, पुणे- ४११०४५ हे आहेत. खाली परिशिष्टात वर्णन केलेली फ्लॅट मिळकत मालकांनी विक्री करण्याचे ठरविले आहे. सदरची मिळकत निर्वेध, निजोखमी, भरवश्याची व कब्जे वहिवाटीत असल्याची खात्री त्यांनी दिलेली आहे. तरी सदर फ्लॅट मिळकतीवर कोणाचाही कसलाही बोजा, विक्री, करार, बक्षीस वाटणी, अदलाबदल, भाडेकरार, गहाण, दान, दाबा, लीज, लीन, कर्ज, कूळ, हक, खंड, पोटगी, वारसा, वहिवाटी अगर अन्य कोणताही हक हितसंबंध असल्यास त्यांनी ही नोटीस प्रसिध्द झालेपासून सात दिवसांच्या आत समक्ष भेट घेऊन सर्व मूळ कागदोपत्री पुरावा दाखवून आमची खात्री पटवून दयावी. सदरील मुदतीत कोणाचीही कुठल्याही प्रकारथी हरकत न आल्यास सदर मिळकत पूर्णपणे निर्वेध, बोजारहीत व निजोखमी आहे व त्यावर कोणाचाही हक व हितसंबंध व अधिकार नाही. असल्यास त्यांनी तो जाणीवपूर्वक समजून-उमजून सोडून दिलेला आहे, असे समजून सदर मिळकतीचा खरेदीचा व्यवहार पूर्ण होईल व नंतर कोणाचीही, कसलीही तक्रार चालणार नाही, याची नोंद घ्यावी. परिशिष्ट मिळकतीचे वर्णन तुकडी पुणे पोट तुकडी तालुका हवेली आणि मा. सह दुय्यम निबंधक हवेली क्र. १ ते २७ यांचे कार्यक्षेत्रातील व पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील गाव मौजे वडगाव बु. येथील सर्व्हे क्र. १४/१९ यांसी क्षेत्र ०० हे. ०९ आर, सव्र्व्हे क्र. १४/१/२ यांसी क्षेत्र ०० हे. ०७ आर. सर्व्हे क्र. १४/१/३ यांसी क्षेत्र ०० है ०३ आर, असे एकूण क्षेत्र ०० हे. १९ आर यावर बांधलेल्या रिध्दी सिध्दी कॉम्प्लेक्स म्हणजेच सध्याची रिध्दी सिध्दी कॉम्प्लेक्स सहकारी गृहरचना संस्था मर्या. या इमारतीतील तळमजल्यावरील फ्लॅट नं. ३ यांसी क्षेत्र ७७७ चौ. फूट म्हणजेच ७२.२१ चौ. मी. बिल्टअप अधिक गार्डन क्षेत्र ७५० चौ. फूट म्हणजेच य ६९.७० चौ. मी., अशी मिळकत सर्व हक्क व वहिवाटीच्या सर्व अधिकारासहीत हा या नोटीशीचा विषय आहे, याप्रमाणे नोटीस दिली. सही/ पुणे, दिनांक २६/११/२०२३ दिनकर बा. कुटे, अॅडव्होकेट ऑफिस नं. १३-१४, पहिला मजला, शिवपुष्प लैंडमार्क, स. नं. १४/१५, सनसिटी रोड, भारती बझारचे वर, वडगाव बु., पुणे ४११०५१. फोन : ०२०-२४३५००३३/९८२२०९९२०३. Public notice All the public are hereby informed that the owner of the income described in the following annexure, Mr. As legal heirs of Megha Anil Gunbote (1) Smt. Archana Deepak Deodhar, residing in Row House no. 4, Akashganga, Kothrud, Pune- 411038 (2) Mrs. Ashwini Sanjay Kale, living in flat no. 2, Anand Apartment, Sinhagad Road, Pune 411041 (3) Mrs. Mansi Amol Shimpi, residing at Flat no. 101, Excellence, A Wing, Warje, Pune 411058 (4) Smt. Shital Siddharth Sharma, residing at B 3 / 201, Nandan Prospera Gold, Balewadi, Pune - 411045 (5) Shri. Prasad Anil Gunbote, Residing: A 504, Eklon, Baner-Pashan Link Road, Pune- 411045. The flats described in the annexure below have been decided to be sold by the owners. He has assured that the said income is safe, secure, reliable and in possession. However, if any encumbrance, sale, contract, award, exchange, tenancy, mortgage, donation, demand, lease, lien, loan, descent, right, share, alimony, inheritance, occupancy or any other right is related to the said flat income, he shall You have to satisfy us by showing all original documentary evidence by making a face-to-face meeting within seven days of publication of the notice. If no one raises any kind of objection within the said period, the said income is completely free, unencumbered and risk-free and no one has any right, interest or authority over it. If so, it should be noted that the transaction of purchase of the said income will be completed and no one will have any complaint after that, thinking that they have left it knowingly. Annexure Description of Income Division Pune Pot Division Taluka Haveli and Hon. Co. Sub-Registrar Haveli no. Village Mauje Vadgaon in the jurisdiction of 1 to 27 and within the limits of Pune Municipal Corporation. Survey no. 14/19 Yancy Area 00. 09 R, Survey no. 14/1/2 Yancy Area 00 Ha. 07 R. Survey no. 14/1/3 Yancy Area 00 Ha 03 R, Total Area 00 Ha. Riddhi Siddhi Complex built on 19 R ie the present Riddhi Siddhi Complex Co-operative Housing Society Marya. Ground floor flat no. 3 Yancy Area 777 Sq. feet i.e. 72.21 Sq. I. Builtup plus garden area 750 Sq. feet ie 69.70 sq. M., such income with all rights and rights of occupancy is the subject of this notice. Signed/ Pune, dated 26/11/2023 Dinkar Ba. KUTE, ADVOCATE OFFICE NO. 13-14, 1st Floor, Shivpushpa Landmark, S. No. 14/15, Suncity Road, Above Bharti Bazar, Vadgaon B., Pune 411051. Phone : 020-24350033/9822099203.