जाहीर नोटीस सर्व लोकांना या जाहीर नोटीसद्वारे कळविण्यात येते की, खालील परिशिष्टामध्ये वर्णन करण्यात आलेल्या | मिळकतीचे विद्यमान मालक प्रभाकर शंकर कोलते व इतर रा. धनकवडी, पुणे यांच्या मालकी हक्काची व तावेवहिवाटीची असून त्यांनी आमचे अशील यांना सदर मिळकत विकसन करारनाम्याने देण्याचे मान्य व कबूल केलेले आहे. सदर मिळकत ही निर्वेध, निजोखमी व बोजाविरहित असल्याचा भरवसा आमच्या अशिलांना दिला आहे. तरी सदर मिळकतीबाबत अगर तिचे अन्य कोणत्याही भागावर कोणाचेही कोणत्याही प्रकाराचे हक्क अगर हितसंबंध असल्यास त्यांनी ही नोटीस प्रसिध्दीपासून ०८ | दिवसांच्या आत सर्व कागदपत्रानिशी खालील पत्त्यावर आमची खात्री करून द्यावी अन्यथा सदर मिळकत निर्वेध, निजोखमी व बोजाविरहित आहे असे समजण्यात येईल, तद्नंतर कोणाचीही काहीही तक्रार- चालणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी. मिळकतीचे परिशिष्ट : पुणे महानगरपालिका यांच्या हददीतील धनकवडी येथील सर्व्हे नं. ३ / ९ यांसी एकूण क्षेत्र ०० है ५८ आर यांसी आकार ०४ रू. २५ पैसे यांपैकी विदयमान मालक यांचे संपुर्ण हिशश्याचे क्षेत्र ०० हे. ०२ आर वांधकामासह मिळकत यांसी चतु:सिमा पुर्वेस अंतर्गत रस्ता. पश्चिमेस पर्वती वनविहार, उत्तरेस शेटे यांची मिळकत. दक्षिणेस : | लांजेकर यांची मिळकत, येणेप्रमाणे जाहीर नोटीस असे. स्थळ : पुणे : दिनाक २१/११/२०२३. सही /- अॅड. श्री. संतोष नथू बाठे ऑफिस शॉप नं. २० सपना सोसायटी, धनकवडी, पुणे- ४३. मो. नं. ९८५०११६४१३. Public notice All the public are informed by this public notice that the |.described in the following Appendix The present owner of the property Prabhakar Shankar Kolte and others Res. Dhankawadi, Pune is owned and held by us and they have agreed and agreed to give the said income to our Ashil through the development agreement. Our customers are assured that the said income is hassle-free, risk-free and encumbrance-free. However, if anyone has any right or interest in any other part of the said income, they should withdraw this notice from the publication of this notice. Kindly note that you should confirm us with all the documents at the following address within a few days, otherwise the said income will be considered to be free, risk free and free of burden, after that no complaint will be made by anyone. Annexure of Income : Survey No. of Dhankawadi in the limits of Pune Municipal Corporation. 3 / 9 Yancy Total Area 00 Ha 58 R Yancy Size 04 Rs. Out of 25 paise, the entire share area of ​​the existing owner is 00. 02 R Income with Construction Road under Sima Purves. Mountain forests in the west, Shete in the north. South : | Lanjekar's income was a public notice as it came. Venue: Pune : Dinak 21/11/2023. Signature /- Adv. Mr. Santosh Nathu Bathe Office Shop No. 20 Sapna Society, Dhankawadi, Pune- 43. Md. No. 9850116413.