जाहीर नोटीस तमाम लोकांस या जाहीर नोटिसीद्वारे कळविण्यात येते की, खालील परिशिष्टात वर्णन केलेल्या मिळकतीचे विद्यमान मालक १) सौ. प्रमिला ऊर्फ चांगुणा रघुनाथ कोळपे रा. दहिटणे, ता. दौंड, जि. पुणे २) सौ. शोभा दीपक झिटे (लग्नानंतरचे नाव) सौ. शोभा सदाशिव हांडगर (लग्नापूर्वीचे नाव) रा. इंगळेनगर, करंजावणे, जि. पुणे ३) सौ. छाया बापुराव बोरकर, रा. भावडी, ता. हवेली, जि. पुणे ४) श्रीमती मुक्ताबाई सदाशिव हांडगर, रा. इंगळेनगर, करंजावणे, जि. पुणे ५) सौ. निर्मला पांडुरंग खताळ, रा. मिरगाव, ता. फलटण, जि. पुणे ६) सौ. अनिता संजय शिंदे, रा. येळेवस्ती, परोडी, करंजावणे, जि. पुणे ७) कु. ऋतुजा संपत येळे (लग्नापूर्वीचे नाव) सौ. ऋतुजा संतोष बरकडे (लग्नानंतरचे नाव) रा. वेळेवस्ती, परोडी, करंजावणे, जि. पुणे ८) कु. शिवानी संपत येळे रा. वेळेवस्ती, परोडी, करंजावणे, जि. पुणे यांनी खालील परिशिष्टात वर्णन केलेली anta free विक्री करण्यासाठी काढलेली असून ती पूर्णपणे निर्वेध व निजखमी व बोजारहित असून तिला पूर्ण मार्केटेबल टायटल असल्याची खात्री व भरवसा दिलेला आहे. तरीदेखील सदर मिळकतीमध्ये विद्यमान मालकांचे व्यतिरिक्त अन्य कोणाचाही कोणत्याही प्रकारचा हक्क, अधिकार अगर तत्सम स्वरूपाचा बोजा असल्यास त्यांनी प्रस्तुतची नोटीस प्रसिध्द झाल्यापासून १५ दिवसांचे आत खाली दिलेल्या आमच्या ऑफिसच्या पत्त्यावर येऊन सर्व मूळ कागदोपत्री व लिखित पुराव्यानिशी आमची खात्री पटवून द्यावी अन्यथा आमचे अशिल सदर मिळकतीचा व्यवहार पूर्ण करतील त्यानंतर कोणाचीही कसल्याही प्रकारची हरकत अथवा तक्रार मान्य करण्यात येणार नाही यांची नोंद घेण्यात यावी. : परिशिष्ट गाव मौजे भावडी येथील शेतजमीन मिळकती पुढीलप्रमाणे- अ) गट नं. ३९९ यासी एकूण क्षेत्र ०३ है. ४९ आर पोटखराबासह यासी आकार ०१ रु. ०६ पैसे यापैकी विद्यमान मालक यांचे अविभक्त मालकी हिश्श्याचे संपूर्ण क्षेत्र ०१ हे. ०१.७९ आर पोटखराबासह ही जमीन मिळकत यांसी चतुःसीमा खालीलप्रमाणे: पूर्वेस गट नं ४०२ व ४०३, दक्षिणेस गट नं ३९८, पश्चिमेस श्री. विनय कुमार तिवारी यांची मिळकत, उत्तरेस इंद्रायणी नदी व गट नं ४०१, ब) गट नं. ४०२ यासी एकूण क्षेत्र ०२ हे. २० आर पोटखराबासह यासी आकार ०४रु. १९ पैसे यापैकी विद्यमान मालक यांचे अविभक्त मालकी हिश्श्याचे संपूर्ण क्षेत्र ०० हे. ९६. २५ आर पोटखराबासह ही जमीन मिळकत यांसी चतु:सीमा खालीलप्रमाणे पूर्वेस गट नं ४०६ व ४१०, दक्षिणेस गट नं ४०३, पश्चिमेस गट नं. ३९९, उत्तरेस गट नं. ४०१ व ४९१ व ४१२ व ४१३. क) गट नं. ४०७ यासी एकूण क्षेत्र ०० हे. ८७ आर पोटखराबासह यासी आकार ०२२.०६ पैसे यापैकी विद्यमान मालक यांचे अविभक्त मालकी हिश्श्यांचे संपूर्ण क्षेत्र ०० हे. २५.३७ आर पोटखराबासह हि जमीन मिळकत यांसी चतुःसीमा खालीलप्रमाणे: पूर्वेस : गट नं. ४०८, दक्षिणेस गट नं. ३३०, पश्चिमेस गट नं. ४०६, उत्तरेस गट नं. ४०२, ड) गट नं. ४१२ यासी एकूण क्षेत्र ०१ हे. २० आर यासी आकार ०४ रु. ९४ पैसे यापैकी विद्यमान मालक यांचे अविभक्त मालकी हिश्श्याचे संपूर्ण क्षेत्र ०० हे. ३५ आर हि जमीन मिळकत यांसी चतु:सीमा खालीलप्रमाणे: पूर्वेस : गट नं. ४१३, दक्षिणेस गट नं. ४०२, पश्चिमेस : गट नं. ४९९, उत्तरेस इंद्रायणी नदी. सही/- अॅड. अमोल शिवदास दुरकर ऑफिस ई ११७, तळमजला, मेगा सेंटर, हडपसर, पुणे- ४११०१३ मो.नं.: ९८२२४०२६०२ Public notice It is by this public notice to inform all the public that the present owner of the property described in the following annexure 1) Smt. Pramila alias Changuna Raghunath Kolpe Res. Dahitane, Daund, Dist. Pune 2) Mrs. Shobha Deepak Zite (Married Name) Mrs. Shobha Sadashiv Handgar (Maiden Name) Res. Inglenagar, Karanjawane, Dist. Pune 3) Mrs. Chhaya Bapurao Borkar, Res. Bhavadi, Haveli, Dist. Pune 4) Mrs. Muktabai Sadashiv Handgar, Res. Inglenagar, Karanjawane, Dist. Pune 5) Mrs. Nirmala Pandurang Khatal, Res. Mirgaon, Phaltan, Dist. Pune 6) Mrs. Anita Sanjay Shinde, Res. Yelevasti, Parodi, Karanjawane, Dist. Pune 7) Ms. Rituja Sampat Yele (maiden name) Mrs. Rituja Santosh Barkade (Marriage Name) Res. Parodi, Karanjawane, Distt. Pune 8) Ms. Shivani Sampat Yele Res. Parodi, Karanjawane, Distt. Pune has drawn up for sale the anta free described in the annexure below and is fully free and clear and free from encumbrances and warrants and guarantees that it has full marketable title. However, if any person other than the existing owners have any right, title or similar encumbrance in the said property, they should come to our office address given below within 15 days from the publication of the presentment notice and satisfy us with all original documents and written evidence otherwise our client will complete the transaction of the said property. After that, it should be noted that no objection or complaint from anyone will be accepted. : Annexure Agricultural land income at village Mauje Bhavdi is as follows- a) Group no. 399 Yasi Total Area 03 Ha. 49 R with Abdominal Size Yasi Size 01 Rs. 06 paise out of which the entire area of ​​undivided ownership share of existing owner is 01. 01.79 R. This land revenue with potkharaba is as follows: Group No. 402 and 403 in the East, Group No. 398 in the South, Sh. Income of Vinay Kumar Tiwari, North Indrayani River and Lot No. 401, b) Lot No. 402 Yasi Total Area 02 Ha. 20 R with stomach upset, Yasi size 04 Rs. 19 paise of which the entire area of ​​undivided ownership share of the existing owner is 00. 96. This land with 25 R potkharaba is divided as follows: group no. 406 and 410 in the east, group no. 403 in the south, group no. in the west. 399, North Group no. 401 and 491 and 412 and 413. c) Group no. 407 Yasi Total Area 00 Ha. Total area of ​​undivided ownership shares of existing owners is 00000000000000000000000000000000000000000000000000. 25.37 R. This land revenue along with potkharaba is as follows: East : Group no. 408, south of group no. 330, West Group No. 406, North Group No. 402, d) Group no. 412 Yasi Total Area 01 Ha. 20 R Yasi Size 04 Rs. 94 paise of which the entire area of ​​undivided ownership share of the existing owner is 00. 35 R. This land revenue squared as follows: East : Group no. 413, South Group No. 402, West : Group no. 499, Indrayani River to the north. Signature/- Add. Amol Shivdas Durkar Office E 117, Ground Floor, Mega Centre, Hadapsar, Pune- 411013 Mo.No.: 9822402602