जाहीर नोटीस तमाम लोकांना या जाहीर नोटिशीने कळविण्यात येते की, खालील परिशिष्टात वर्णन केलेल्या मिळकतीचे मालक श्री. दिनेश नारायणलाल चौधरी, रा. ऑफीस नं. १०१ ते १०६, पहिला मजला, गोविंद पॅराडाईज, जाधववाडी, चिखली, पुणे ४११०६२ येथे राहणेस असून, त्यांचे मालकीचे गाव मौजे जाधववाडी, चिखली, ता. हवेली, जि. पुणे, गट नं. ५०८ यांसी खरेदी मालकीचे क्षेत्र ३००० चौ. फूट म्हणजेच २७८.८१ चौ. मीटर व त्यावर दगड, वीट, सिमेंट बांधकाम १३५४ चौ. फूट मोजमापात बिगरनिवासी ४८८.५६ चौ. फूट मोजमापात निवासी व १२७.६ चौ. फूट मोजमापात पत्राशेड असे एकूण बांधकाम १९७०.६६ चौ. फूट ही मिळकत असून, त्यापैकी आमचे अशिलांनी श्री. पोलाराम शंकरराम जाट यांना तथाकथित खरेदीदस्त नं. १८४९ / २०१४ अन्वये ४०० चौ. फूट (प्रत्यक्षात २७० स्क्वे. फूट) मोजमापातील दोन दुकान यांसी दुकान नं. ४ व ५ यांसी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका मिळकत क्र. ०१६८८.०० (पैकी) अशी ही बांधकाम मिळकत विकलेली होती. सदर मिळकतीबाबत श्री. पोलाराम शंकरराम जाट यांचेविरुद्ध आमचे अशिलांनी मे. दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर पुणे यांचेसमोर स्पेदिमु नं. २५३१ / २०२२ अन्वये वर नमूद केलेले खरेदीदस्त नं. १८४९ / २०१४ रद्द करून मिळणेबाबत दावा दाखल केलेला असून, तो न्यायप्रविष्ट आहे. तरी सदर मिळकतीवर कोणीही कोणत्याही प्रकारचा हक्क, हितसंबंध, अधिकार, वहिवाट ताबा, गहाण, दान, लीज, साठेखत, खरेदीखत अगर अन्य कसल्याही प्रकारचा व्यवहार करू नये. सदरील वादग्रस्त मिळकतीबाबत कोणी व्यवहार केल्यास आमच्या अशिलांवर अगर सदर मिळकतीवर बंधनकारक राहणार नाही, याची नोंद घ्यावी. परिशिष्ट- मिळकतीचे वर्णन तुकडी पुणे, पोटतुकडी ता. हवेली, मे. दुय्यम निबंधक, हवेली, पुणे यांचे कार्यक्षेत्रातील गाव मौजे जाधववाडी, चिखली, ता. हवेली, जि. पुणे येथील आमचे अशिलांच्या मालकीचे गट नं. ५०८ मधील खरेदी मालकीचे क्षेत्र ३००० चौ. फूट यापैकी श्री. पोलाराम शंकरराम जाट यांना दिलेल्या तथाकथित खरेदीदस्त नं. १८४९/२०१४ अन्वये दिलेले ४०० चौ. फूट (प्रत्यक्षात २७० स्क्वे. फूट) मिळकत. मिळकतीच्या चतुःसीमा येणेप्रमाणे पूर्वेस ८० फूट रुंद रस्ता. दक्षिणेस गट नं. ५०८ मधील लिहून देणार यांचे मालकीची उर्वरित मिळकत. पश्चिमेस गट नं. ५०८ मधील श्री. विठ्ठल अनंता जाधव यांची मिळकत. उत्तरेस गट नं. ५०८ मधील लिहून देणार यांचे मालकीची उर्वरित मिळकत. येणेप्रमाणे जाहीर नोटीस असे. दिनांक २५/०४/२०२४ सही /- अॅड. ज्ञानेश्वर ए. पाटील ऑफिस पत्ता : जांभूळकर कॉर्नर, जाधववाडी, चिखली, पुणे ४११०६२, मो. नं. ९८२२५०६७०० Public notice All the public are hereby notified that the owner of the income described in the following annexure Shri. Dinesh Narayanalal Chaudhary, Res. Office No. 101 to 106, 1st Floor, Govind Paradise, Jadhavwadi, Chikhali, Pune 411062, owned village Mauje Jadhavwadi, Chikhali, Tt. Haveli, Dist. Pune, Group no. 508 Yancy Purchase Ownership Area 3000 Sq. feet i.e. 278.81 Sq. meters and stone, brick, cement construction on it 1354 Sq. Non-Resident 488.56 Sq.ft. Residential in feet measurement and 127.6 Sq. The total construction of Patrashed in feet measurement is 1970.66 Sq. ft is the income, out of which our client Shri. Polaram Shankarram Jat was given the so-called purchase document no. 1849 / 2014 under 400 Sq. ft. (Actual 270 Sq. Ft.) Two Shops in Measurement Shop No. 4 and 5 Yancy Pimpri-Chinchwad Municipal Corporation Income no. 01688.00 (of) this construction was sold. Regarding the said income, Mr. Against Polaram Shankararam Jat, our defendants Before Civil Judge Senior Level Pune SPEDIMU NO. 2531 / 2022 vide above mentioned procurement no. 1849 / 2014 has been filed for annulment and it is sub judice. However, no one shall make any kind of right, interest, right, possession, mortgage, donation, lease, deposit, purchase or any other kind of transaction over the said income. It should be noted that if anyone deals with the said disputed income, there will be no obligation on our clients or the said income. Annexure-Description of Income Division Pune, Sub-Division Ta. Haveli, May. Village Mauje Jadhavwadi, Chikhli, under the jurisdiction of the Second Registrar, Haveli, Pune. Haveli, Dist. Our Ashil Owned Group in Pune No. 508 in Purchase Ownership Area 3000 Sq. Of these Mr. The so-called purchase document issued to Polaram Shankarram Jat no. 1849/2014 granted under 400 Sq. ft. (Actual 270 sq. ft.) Income. 80 feet wide road to the east as the boundary of the income square. South Group No. 508 of the remaining income belonging to the prescriber. West Group No. 508 in Shri. Income of Vitthal Ananta Jadhav. North Group No. 508 of the remaining income belonging to the prescriber. There was a public notice as soon as it came. Dated 25/04/2024 Signature /- Adv. Dnyaneshwar A. Patil Office Address : Jambhulkar Corner, Jadhavwadi, Chikhli, Pune 411062, Md. No. 9822506700