जाहीर नोटीस तमाम लोकांस या जाहीर नोटिशीने जाहीर करण्यात येते की, खालील परिशिष्टात वर्णन केलेली मिळकत ही श्री. मधुकर ज्ञानदेव भांगे यांच्या मालकी हक्काची व वहिवाटीची आहे, तसेच सदर मिळकत त्यांनी आमचे अशील आधार हौसिंग फायनान्स लि. कडे गहाण ठेवण्याचे ठरविले आहे. परंतु, सदर मिळकतीचा खालील नमूद मूळदस्त हरवले / गहाळ झाले आहेत. श्री. बबन शंकर साने व इतर आणि श्री. मधुकर ज्ञानदेव भांगे यांचेमधील मूळ खरेदीखत दस्त क्र. ६५८४/१९८९ हवेली नं. २ दि. २५/०४/१९८९ त्यांचे सूची २ व पावतीसह तरी सदर मिळकत वा मूळ कागदपत्रे कुठल्याही बँक अथवा वित्तीय अर्थसंस्था अथवा इसमांकडे कर्ज घेण्याकरिता किंवा इतर कोणत्याही कारणास्तव गहाण ठेवलेली नाही. तरी सदर मिळकतीमध्ये कोणत्याही व्यक्तीचा गहाण, दान, लीन, लीज, करार, मदार, बक्षीस, वारसा वा इतर कोणत्याही प्रकारे, कसलेही हक हितसंबंध, अधिकार असल्यास किंवा सदर दस्ताची मूळ प्रत जमा असल्यास अशा व्यक्तींनी प्रस्तुतची नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून ७ दिवसांच्या आत अस्सल कागदपत्रांनिशी आमची तशी खात्री पटवून द्यावी व त्यापश्चात कोणाचीही कसल्याही प्रकारची तक्रार चालणार नाही. मिळकतीचे वर्णन परिशिष्ट (मिळकतीचे वर्णन) तुकडी पुणे, पोटतुकडी ता. हवेली, मे. सबरजिस्ट्रार हवेली यांचे हद्दीतील गाव मौजे चिखली, ता. हवेली, जि. पुणे येथील गट नं. १३०३ पैकी क्षेत्र ५०० चौ. फूट प्लॉट नं. ८३ सी व त्यावरील असणारे सर्व बांधकाम यांसी पिं.चिं. मनपा नं. १३/४/१११४००२६२.०० यांसी चतुःसीमा पूर्वेस प्लॉट नं. ८४. दक्षिणेस प्लॉट नं. ८३ डी. पश्चिमेस कॉलनी रोड, उत्तरेस : प्लॉट नं. ८३. बी. येणेप्रमाणे जाहीर नोटीस. दिनांक २४/०४/२०२४ सही /- अॅड. सोपानराव माने चौथा मजला, ब्रह्मा स्काय उझुरी, प्युमा शोरूमच्या वर, पिंपरी, पुणे- १८. मोबा. : ८७९३२२२२३३ Public notice It is hereby announced to all the public that the income described in the following annexure belongs to Shri. Madhukar Gyandev Bhange owns right and occupation, also the said income has been transferred to our Ashil Aadhaar Housing Finance Ltd. It has been decided to have a mortgage. However, the following original documents of the said income have been lost/missing. Mr. Baban Shankar Sane and others and Shri. Madhukar Gyandev Bhange's original purchase deed no. 6584/1989 HAVELI NO. 2 d. 25/04/1989 with their list 2 and receipt However, the said income or original documents have not been mortgaged to any bank or financial institution or ISM for borrowing or for any other reason. However, if any person has mortgage, donation, lien, lease, contract, gift, gift, inheritance or in any other way, any right, interest, right or original copy of the said document is deposited by such person within 7 days from the publication of the notice of presentment, with the original documents. This should be assured and after that no one will have any kind of complaint. Description of Income Annexure (Description of Income) Block Pune, Sub-Block St. Haveli, May. Sub-Registrar Haveli, a village within the boundaries of Mauje Chikhli, Haveli, Dist. Pune Group No. Out of 1303 the area is 500 Sq. ft. Plot no. 83 C and all constructions above Yansi P.Ch. Municipality No. 13/4/111400262.00 YANSI CHATHUSIMA EAST PLOT NO. 84. South Plot No. 83 d. West Colony Road, North : Plot no. 83. B. Public notice as it arrives. Dated 24/04/2024 Signature /- Adv. Sopanrao Mane 4th Floor, Brahma Sky Uzuri, Above Puma Showroom, Pimpri, Pune- 18. Moba. : 8793222233