जाहीर नोटीस तमाम लोकांस या जाहीर नोटिसीने कळविण्यात येते की, खालील परिशिष्टात वर्णन केलेली मिळकत श्री. चंद्रकांत म्हातू पवार व श्री. दिलीप तुकाराम वेडेपाटील यांचे पूर्णाशाने मालकीहक्क व | कब्जेवहिवाटीतील मिळकत असून त्याप्रमाणे गाव महसूल दप्तरी, ७/१२ उतारा कब्जेदार सदरी, उक्त विद्यमान मालकांची नावे दाखल आहेत. तसेच सदर विद्यमान मालक व आमचे अशील यांचेमध्ये खालील परिशिष्ट मिळकत विक्रीकामी चर्चा, निगोसिएशन चालू आहे. तरी खालील परिशिष्ट मिळकतीसंबंधी विद्यमान मालकांचे ताब्यासह मालकीहक्क व अधिकार तपासणे कामी, सदरील जाहीर नोटीस प्रसिद्ध करणेत येत आहे. खालील परिशिष्टात नमूद मिळकत पूर्णतः निर्वेध, निजोखमी व बोजारहित असून, सदर विद्यमान मालकांस, परिशिष्ट मिळकतींचे पूर्ण ताब्यासह मालकीहक्क, पणनयोग्य हक्क व अधिकार आहेत असे त्यांचे म्हणणे आहे. तथापि, खालील परिशिष्टात नमूद मिळकतीवर सदर विद्यमान मालक यांचे व्यतिरिक्त अन्य कोणाचाही कोणत्याही प्रकारचा गहाण, दान, लीन, लीज, पोटगी, अन्नवस्त्र, कोर्टवाद, चार्ज, वाटप, दावा, वारसाहक्क, मृत्यूपत्र, वहिवाट, अदलाबदल, करार, खरेदीखत, मुखत्यार, विरोधी कब्जा अगर तत्सम कोणत्याही प्रकारचा हक्क व अधिकार, हितसंबंध वगैरे असल्यास, संबंधितांनी सदरील नोटीस प्रसिद्ध झालेपासून दहा (१०) दिवसांचे आत मूळ कागदपत्रांनिशी आमचे खालील पत्त्यावर येऊन खात्री करून द्यावी. सदर मुदतीमध्ये हरकत न आल्यास, खालील परिशिष्टात नमूद केलेली मिळकत पूर्णतः निर्वेध, निजोखमी व निष्कर्जी असून, विद्यमान मालकांस तिचे पूर्ण ताब्यासह मालकीहक्क, पणनयोग्य हक्क व अधिकार आहेत, कोणाचाही कोणत्याही प्रकारचा काही एक हक्क, अधिकार व हितसंबंध नाही. असल्यास, तो त्यांनी जाणीवपूर्वक सोडून दिलेला आहे, असे समजून आमचे अशील ठरलेप्रमाणे पुढील व्यवहार पूर्ण करतील. मुदतबाह्य हरकत विचारात घेतली जाणार नाही. परिशिष्ट- तुकडी पुणे, पोटतुकडी तालुका मुळशी, मे. दुय्यम निबंधक साहेब हवेली यांचे कार्यक्षेत्रातील व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील गाव मौजे ताथवडे येथील स.नं. १६४ हिस्सा नं. १२ यांसी एकूण क्षेत्र ०० हेक्टर २८ आर यांसी आकार ०० रू. ६९पै. यांसी चतु:सीमा पुढीलप्रमाणे पूर्वेस सर्व्हे नं. १५४/१ ची मिळकत, दक्षिणेस- सर्व्हे नं. १५५/३ व सर्व्हे नं. १५४/४ ची मिळकत, पश्चिमेस सर्व्हे नं. १६४/११ व सर्व्हे नं. १६४/१४ ची मिळकत आणि उत्तरेस- सर्व्हे नं. १६५/२ ची मिळकत. येणेप्रमाणे वर्णनात्मक मिळकत, अटॅचड़ हक्क, अधिकार व हितसंबंधासहित तसेच जाणे-येणेच्या रस्त्याचे वहिवाटीचे हक्कांसह, दरोबस्त हा या नोटिसीचा विषय आहे. सही/- कळावे, ही नोटीस, तारीख : ०२/१०/२०२४ ॲड. अतुल चंद्रकांत फाटक फ्लॅट नं. जी - ६०४, अमृतकलश सोसा. शाहू कॉलनी, लेन नं. ९, कर्वेनगर, पुणे- ४११०५२ मो. नं. ७७०९७३१९३१ Public notice It is by this public notice to inform all the public that the income described in the following annexure of Shri. Chandrakant Mhatu Pawar and Mr. Ownership rights and | According to the occupation income, the names of the said existing owners are registered in the Village Revenue Register, 7/12 Transcript of Possession. Further, the following annexed income sales discussions and negotiations are ongoing between the said existing owner and our Ashil. However, the following public notice is being published to verify the ownership rights and rights of the existing owners with regard to the following annexed income. He declares that the income mentioned in the following annexure is fully free of interest, risk and encumbrance and that the said existing owners have full possession of the said annexed income, possessory rights, marketable rights and rights. However, any mortgage, donation, lien, lease, alimony, alimony, suit, charge, allotment, claim, bequest, bequest, possession, exchange, contract, deed, attorney, adversary, by any person other than the said existing owner, shall not be liable to the income specified in the following annexure. If there is any kind of possession or similar rights and rights, interests etc., the concerned should come to us at the following address with original documents within ten (10) days from the publication of the said notice. If there is no objection within the said term, the income mentioned in the following annexure is completely unencumbered, encumbered and idle, and the existing owners have full possession, ownership rights, marketable rights and rights, no one has any right, right and interest of any kind. If so, we will carry out further transactions as agreed, assuming that they have deliberately abandoned it. Objection out of time will not be considered. Addendum- Division Pune, Pottukdi Taluka Mulshi, Me. Second Registrar Saheb Haveli in the area of ​​jurisdiction and in the limits of Pimpri Chinchwad Municipal Corporation of Village Mauje Tathawade S.No. 164 share no. 12 Yancy Total Area 00 Hectares 28 R Yancy Size 00 Rs. 69 Pa. Yansi Chatu: The boundaries are as follows in East Survey No. 154/1 income, south-survey no. 155/3 and survey no. 154/4 of income, west of survey no. 164/11 and survey no. 164/14 of income and North- Survey no. An income of 165/2. Descriptive income, including attached rights, rights and interests as well as rights of occupancy of access road, is the subject of this notice. Signature/- Be informed that this notice, dated : 02/10/2024 Advt. ATUL CHANDRAKANT GATE FLAT NO. G - 604, Amritkalash Sosa. Shahu Colony, Lane No. 9, Karvenagar, Pune- 411052 Md. No. 7709731931