जाहीर नोटीस तमाम लोकांना या जाहीर नोटिसीने कळविण्यात येते की, खालील परिशिष्टात वर्णन केलेली मिळकत ही तिचे विद्यमान मालक सुलभा मुनीश्वर गुप्ता यांची मालकी हक्काची व प्रत्यक्ष ताबे वहिवाटीची असून सदर मिळकत त्यांनी आमचे अशिलांना खरेदी देण्याचे मान्य व कबूल केलेले आहे. सदर मिळकत कोणासही कोणत्याही दस्तान्वये हस्तांतर केलेली नाही याचा भरवसा विद्यमान मालकांनी आमचे अशिलांना दिलेला आहे. सदर मिळकत निर्वेध, निजोखमी व बोजारहित असल्याबाबत तसेच सदर मिळकत आमचे अशिलांना विकण्याचा पूर्ण कायदेशीर हक्क व अधिकार असल्याबाबत त्यांनी आमचे अशिलांना खात्री दिलेली आहे. सदर मिळकतीवर इतर कोणाचाही (व्यक्ती, संस्था, बँक इ.) कसलाही कायदेशीर हक्क, अधिकार, विसारपावती, कुलमुखत्यारपत्र, साठेखत, खरेदीखत, गहाण, दान, लीन, लीज, करारामदार, बक्षीसपत्र, वारसा, पोटगी अथवा अन्य कोणत्याही प्रकारचा बोजा, हितसंबंध असल्यास त्यांनी सदरची नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १५ (पंधरा) दिवसांचे आत मूळ कागदपत्रांनिशी आमचे ऑफिसमध्ये लेखी हरकत नोंदवावी व आमची खात्री करून द्यावी. याप्रमाणे मुदतीत कोणाचीही कसलीही हरकत न आल्यास सदर मिळकत ही पूर्णपणे निर्वेध व बोजारहीत आहे, तसेच सदर मिळकतीत कोणाचाही कसल्याही प्रकारचा हक्क व हितसंबंध नाही, असल्यास तो त्यांनी जाणीवपूर्वक सोडून दिलेला आहे, असे समजून आमचे अशील सदर मिळकतीचा ठरल्याप्रमाणे खरेदीचा व्यवहार पूर्ण करतील. त्यानंतर कोणाचीही कसलीही हरकत अथवा तक्रार चालणार नाही. परिशिष्ट मिळकतीचे वर्णनः तुकडी पुणे, पोटतुकडी, ता. मुळशी, तसेच जिल्हा परिषद पुणे व | पंचायत समिती मुळशी यांचे अधिकार कक्षेतील व मे सब रजिस्ट्रार साहेब मुळशी यांचे कार्यक्षेत्रातील गाव मौजे नांदे येथील स. नं. ३९ / २ यांसी एकूण क्षेत्र ०० हे. २० आर यापैकी विद्यमान मालकांचे संपूर्ण विभक्त क्षेत्र ०० हे. ०५. २६ आर यांसी चतुःसीमा पूर्वेस याच स. नं. पैकी उर्वरीत क्षेत्र वस. नं. ३९ पैकी डॉ. पठाण यांची जमीन मिळकत, दक्षिणेस डॉ. पठाण यांची जमीन मिळकत, पश्चिमेस - याच स. नं. पैकी पोट हिस्सा क्र. २ उत्तरेस याच स. नं. मधील रस्त्याची जागा, येणेप्रमाणे सर्व हक्कांसह मिळकत. येणेप्रमाणे जाहीर नोटीस असे. पुणे - दि. २३.१२. २०२४ - - सही/- निलेश निवृत्ती जगताप, मिथुन पोपटराव देवकर अॅडव्होकेट्स पत्ता : फ्लॅट नं. १बी, म्होकर राज पार्क, पी.डी.सी.सी. बँकेसमोर, शितोळेनगर, स्पायसर रोड, जुनी सांगवी, पुणे ४११०२७. मोबा. : ९८६०४०५५७०, ९८५०१०१००० Public notice It is by this public notice to inform all the public that the property described in the following annexure is in the ownership and actual possession of its present owner Sulabha Munishwar Gupta and the said property has been purchased by him from us. It is agreed and acknowledged to give. The existing owners have assured our clients that the said income has not been transferred by anyone through any document. He has assured our clients that the said income is free, risk-free and encumbrance-free and that we have full legal rights and authority to sell the said income to our clients. Any legal right, authority, receipt, power of attorney, deposit, purchase deed, mortgage, donation, lien, lease, contract, award, inheritance, alimony or any other kind of any other person (person, organization, bank etc.) over the said income. Boja, in case of conflict of interest, they should register their objection in writing with original documents in our office within 15 (fifteen) days from the publication of the said notice and satisfy us. In this way, if there is no objection from anyone within the term, then the said income is completely free and unencumbered, and if no one has any kind of right or interest in the said income, then our understanding is that they have consciously abandoned it. Such will complete the purchase transaction as per the said income. After that no one will have any objection or complaint. Description of Annexure Income: Division Pune, Sub division, Distt. Mulshi, as well as Zilla Parishad Pune and | Village under the authority of Panchayat Samiti Mulshi and May Sub Registrar Saheb Mulshi in the area of ​​village Mauje Nande. No. 39 / 2 Yancy Total area 00 ha. Out of 20 Rs, the entire alienated area of ​​the existing owners is 00. 05. 26 R Yancy square border east of the same village. No. The rest of the area is inhabited. No. Out of 39 Dr. Pathan's land income, south Dr. Land revenue of Pathans, in the west - same s. No. Out of pot share no. 2 North of the same s. No. Road space in, income with all rights as it comes. There was a public notice as soon as it came. Pune - Dt. 23.12. 2024 - - Signature/- Nilesh Nivritti Jagtap, Mithun Poptrao Deokar Advocates Address : Flat no. 1B, MHOKAR RAJ PARK, PDCC. Opposite Bank, Shitolenagar, Spicer Road, Juni Sangvi, Pune 411027. Moba. : 9860405570, 9850101000