जाहीर नोटीस तमाम लोकांस कळविण्यात येते की, खालील परिशिष्टात वर्णन केलेल्या जमीन मिळकतीचे विद्यमान मालक (१) श्री. तुकाराम श्रीपती मते, रा. सिंहगड रोड, खडकवासला, पुणे ४११०२४२) सौ. भारती आनंदा पवळे, रा. पवळे आळी, मते वस्ती, भैरवनाथ मंदिर जवळ, पिरंगुट, पुणे- ४१२१०८, ३) श्री. गुलाब श्रीपती मते, रा. सिंहगड रोड, खडकवासला, पुणे ४११०२४४) श्री. साहेबराव श्रीपती मते, रा. स. नं. ३४ / ३५, मयुर मित्र मंडळ जवळ, सिंहगड रोड, खडकवासला, पुणे ४११०२४५) सुरेखा आप्या कुटे, रा. स. नं. ४३ / १, मानाजी नगर, गणपती मंदिर जवळ, नन्हे, पुणे ४११०२४ यांनी खालील परिशिष्टात वर्णन केलेली जमीन मिळकत आमचे आशिलांस विकत देण्याचे नक्की करुन नोंदणीकृत साठेखत व कुलमुखत्यारपत्र लिहून दिलेले आहे. सदर जमीन मिळकत ही पूर्णपणे निर्वेध, निजोखमी व बोजारहीत असून, तसेच ती तब्दील करण्याचा आपल्याला पूर्ण हक्क व अधिकार असल्याची खात्री व भरवसा आमचे आशिलांस दिलेला आहे. तरी सदर जमीन मिळकतीवर कोणाचाही कसल्याही प्रकारचा हक्क, हितसंबंध, गहाण, दान, लीज, लीन, बक्षीस, भाडेपट्टा, ताबा, वहिवाट साठेखत, मुखत्यार, करार मदार इतर कोणत्याही प्रकारचा हक्क व अधिकार असल्यास, त्यांनी आम्हास खालील दिलेल्या पत्त्यावर मूळ कागदपत्रानिशी ही नोटीस प्रसिध्द झाल्यापासून १० (दहा) दिवसांच्या आत खात्री पटवून द्यावी. अन्यथा आमचे आशिल सदर जमीन मिळकतीवर कोणाचाही बोजा नसल्याचे समजून सदर मिळकतीचा व्यवहार पूर्ण करतील मागाहून कोणाचीही हरकत ग्राह्य धरली जाणार नाही याची नोंद घ्यावी. परिशिष्ट १) मिळकतीचे वर्णन तुकडी पुणे, पोट तुकडी, ता. हवेली, मा. दुय्यम निबंधक साहेब हवेली नं. ०१ ते २९ यांचे कार्यक्षेत्रातील व पुणे महानगरपालिका यांचे हद्दीतील गाव मौजे खडकवासला येथील जमीन यांसी स. नं. / गट नं. ३१ हिस्सा नं. १८ यांसी एकूण क्षेत्र ०० हे. २१ आर यांसी आकार ००रु. ९४ पैसे ही विद्यमान मालकांची मालकी एक वहिवाटीचे संपुर्ण जमीन मिळकत यांसी चतुः सिमा खालीलप्रमाणे पूर्वेस श्री. बोरकर यांची मिळकत, पश्चिमेस श्री. शिवाजी धोंडिबा मते यांची मिळकत, दक्षिणेस पाणंद रस्ता, उत्तरेस श्री. प्रभाकर मते व इतर यांची मिळकत.. येणेप्रमाणे चतुःसीमापूर्वक जमीन मिळकत, त्यातील जल, तृण, काष्ट, पाषाण, झाड, झाडोरा, इ. तदंगभूत बस्तुसहित तसेच सदर मिळकतीमध्ये दक्षिण बाजुकडील पाणंद रस्त्याने जाणे-येण्याच्या, वहिवाटीच्या हक्कासहित दरोबस्त. पुणे, दिनांक २३/१२/२०२४ सही/- अॅड. विकास नंदू शेळके ऑफिस फ्लॅट नं. ५ सिद्धी आर्केड, स. नं. ५७, अरुणबागजवळ, मानाजीनगर, नन्हे, पुणे-४१. मो. नं. ७६२०३२२५९५. Public notice It is hereby notified to all the public that the present owner of the land revenue described in the following annexure (1) Shri. According to Tukaram Sripati, Res. Sinhagad Road, Khadakwasla, Pune 4110242) Mrs. Bharti Ananda Pavle, Res. Pavle Ali, Mate Vasti, Near Bhairavanath Temple, Pirangut, Pune- 412108, 3) Shri. According to Gulab Shripati, Res. Sinhagad Road, Khadakwasla, Pune 4110244) Shri. According to Sahebrao Shripati, Res. S. No. 34 / 35, Near Mayur Mitra Mandal, Sinhagad Road, Khadakwasla, Pune 4110245) Surekha Apya Kute, Res. S. No. 43 / 1, Manaji Nagar, Near Ganapati Mandir, Nanhe, Pune 411024 has executed a registered deed of deposit and power of attorney confirming the sale of the land income described in the following annexure to our Ashilans. We assure and trust that the said land income is completely free, risk-free and unencumbered, and we have full rights and authority to convert it. However, if any person has any right, interest, mortgage, gift, lease, lien, gift, lease, possession, possession deposit, power of attorney, contract or any other kind of right and authority over the said land, they shall serve this notice along with original documents to us at the address given below. Confirmation should be made within 10 (ten) days from the date of occurrence. Otherwise, it should be noted that our employees will complete the transaction of the said land, considering that there is no burden on the said land, and no objection will be entertained. Annexure 1) Description of Income Division Pune, Pot Division, Htt. Haveli, Hon. Second Registrar Saheb Haveli No. 01 to 29 in the jurisdiction of Pune Municipal Corporation and within the limits of the village Mauje Khadakwasla, the land of Yansi s. No. / Group No. 31 share no. 18. Total area is 00 ha. 21 R Yancy Size Rs.00 94 paise is the ownership of the existing owners the entire land income of one occupancy yancy chathu: sima as follows East Shri. Borkar's income, in the west Mr. Income of Shivaji Dhondiba Mate, Panand road to the south, Shri. The income of Prabhakar Mate and others. In addition to the said property, the right of occupancy along the Panand road on the south side, along with the right of occupancy. Pune, dated 23/12/2024 Signature/- Adv. Vikas Nandu Shelke Office Flat No. 5 Siddhi Arcade, S. No. 57, Near Arun Bagh, Manajinagar, Nanhe, Pune-41. Md. No. 7620322595.