जाहीर नोटीस तमाम लोकांस या जाहीर नोटिशीद्वारे कळविण्यात येते की, खालील परिशिष्टमध्ये नमूद केलेल्या मिळकतीचे १. सौ. मंजुळा ए. शर्मा २. बि. डॉ. ए. के. शर्मा हे विद्यमान मालक आहेत. सदर मालकांनी सदर मिळकत ही त्यांच्या मालकीची आणि वहिवाटीची असून ती निर्बंध निजोखमी व निष्कर्जी असल्याचा भरवसा आणि खात्री | आमचे अशिलास दिलेली आहे. सदर मिळकतीमधील वर नमूद मालकांचा संपूर्ण अविभक्त हिस्सा त्यांनी आमचे | अशिलास कायमखुप खरेदी देण्याचे मान्य व कबुल केलेले असून विसारापोटी श्री. निखील झा व इतर या आमच्या | अशिलांकडून काही प्रमाणात मोबदला रक्कम स्वीकारलेली आहे. तथापि सदरील मिळकतीमध्ये सदरहू मालकाशिवाय इतर कोणाचाही, कोणत्याही प्रकारचा बोझा देणे घेणे तसेच हक्क अधिकार व हितसंबंध, मालकी, तावा, विक्री, गहाण, दान, लीज, साठेखत, कुलमुखत्यारपत्र, विसारपावती असल्यास, अथवा इतर कोणाचीही कोणत्याही प्रकारची काही हरकत असल्यास त्यांनी प्रस्तुत नोटीस प्रसिद् झाल्यापासून १५ (पंधरा दिवस) दिवसांच्या आत सदर मिळकतीमध्ये असलेले स्वतःचे कथित कायदेशीर हक्क अधिकाराबाबत तसेच हरकतीबाबत आमचे खालील पत्त्यावर मूळ कागदपत्रांनिशी प्रत्यक्ष येऊन तशी खात्री पटवून द्यावी व स्वतःची लेखी हरकत नोंदवावी तसे करण्यास चुकल्यास सदर मिळकतीमध्ये सदरहू विद्यमान मालकाशिवाय इतर कोणाचाही कोणत्याही प्रकारचा हक अधिकार व हितसंबंध नाही अथवा असल्यास तो त्यांनी जाणीवपूर्वक सोडून दिला आहे असे समजण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी. परिशिष्ट : तुकडी पुणे पोट तुकडी तालुका हवेली मा. दुय्यम निबंधक साहेब हवेली नंबर १ ते २७ यांचे कार्यक्षेत्रातील तसेच पुणे महानगरपालिका यांचे कार्यक्षेत्रातील गाव मौजे औताडे हांडेवाडी येथील जमीन स. नं. २० / ३ यासी क्षेत्र ०१ हे. ५५ आर पैकी २०.१३ पैकी विकत घेत असलेले क्षेत्र दोन आर ४.६४ आर आणि त्याचा असून त्याची चतु:सीमा खालीलप्रमाणे: पूर्वेस अंतर्गत रस्ता, पश्चिमेस : प्लॉट नं १०, दक्षिणेस प्लॉट नं २४, उत्तरेस : प्लॉट नं २५ ब. ही मिळकत या जाहीर नोटीसचा विषय आहे. सही /- पुणे, दिनांक १९/१२/२०२४ लीनासुवर्णा ते. मंथनवार (मांडे), अॅडव्होकेट एच- १२३ मेगा सेन्टर, हडपसर, पुणे- ४११०२८, मोबाईल नंबर - ९५२७४०५१२५ Public notice All the public are informed by this public notice that 1. of the income mentioned in the following appendix. Mrs. Manjula A. Sharma 2. b. Dr. A. K. Sharma is the current owner. The said Owners represent and warrant that the said property is owned and occupied by them and that the said restrictions are free and unencumbered. Given to our ashilas. The entire undivided share of the aforesaid owners in the said income they our | It has been agreed and accepted to buy Ashila forever and for the sake of memory, Mr. Nikhil Jha and others come to our | Some amount of compensation is accepted from Ashil. However, if there is any kind of encumbrance in the said income of anyone other than the said owner, as well as rights and interests, ownership, lien, sale, mortgage, donation, lease, deposit, power of attorney, receipt, or if there is any objection of any kind from anyone else, they should publish the present notice. Within 15 (fifteen days) from the date of receipt of your own alleged legal rights in the said property as well as objections with original documents to us at the address below Please note that if you fail to do so, you should come and be convinced in person and register your objection in writing. If you fail to do so, please note that no one other than the said existing owner has any right or interest in the said property or if there is, it will be considered that they have deliberately abandoned it. Annexure : Division Pune Pot Division Taluka Haveli Hon. Second Registrar Saheb Haveli No. 1 to 27 in the area of ​​jurisdiction and the area of ​​Pune Municipal Corporation in the area of ​​village Mauje Autade Handewadi. No. 20 / 3 Yasi Sector 01 Ha. Out of 20.13 out of 55 R, the area being acquired is two R 4.64 R and is bounded as follows: On the East by Internal Road, on the West by : Plot No. 10, on the South by Plot No. 24, on the North by : Plot No. 25 b. This income is the subject of this public notice. Signature /- Pune, dated 19/12/2024 to Leenasuvarna. Manthanwar (Monday), Advocate H- 123 Mega Centre, Hadapsar, Pune- 411028, Mobile No. - 9527405125