जाहीर नोटीस तमाम लोकांस या जाहीर नोटीसीने कळविणेत येते की, खालील परिशिष्टांत वर्णन केलेल्या निवासी सदनिका/फ्लॅट मिळकती (ज्यांचा उल्लेख यापुढे 'सदर मिळकत' असा केला आहे) या बाळासाहेब बबन जाधव यांचे मालकीच्या आहेत. कै. बाळासाहेब बबन जाधव यांचे पुणे मु. दिनांक २१/०५/२०२४ रोजी निधन झाले आहे. कै. बाळासाहेब बबन जाधव यांचे पश्चात त्यांना १) श्रीमती जयश्री बाळासाहेब जाधव (विधवा पत्नी), २) श्री. ओंकार बाळासाहेब जाधव (मुलगा), दोघेही राहणार- मातोश्री, सर्व्हे नं. ५०, वडगाव बुद्रुक, ता. हवेली, जि. पुणे ४११ ०४१ आणि ३) सौ. रागिणी सचिन गोगावले (विवाहित मुलगी पूर्वाश्रमीचे म्हणजे विवाहापूर्वीचे नाव कु. रागिणी बाळासाहेब जाधव), राहणार मिळकत क्र. ४१० होळकरनगर, केशवनगरजवळ सर्व्हे नं. १९. आंबेगाव बु., पुणे- ४११ ०४६. एवढेच तीन कायदेशीर वारस आहेत. कै. बाळासाहेब बबनराव जाधव यांना उपरोक्त नमुद केलेव्यतिरिक्त विवाहित, अविवाहित, मयत मुलगा-मुलगी, नात नातु वगैरे अन्य कोणीही कायदेशीर वारस नाहीत. कै. बाळासाहेब बबन जाधव यांनी त्यांचे हयातीत मृत्युपत्र, व्यवस्थापत्र व/वा तत्सम कोणतेही प्रकारचा दस्त / लेख लिहून व नोंदवुन ठेवलेला नाही. कै. बाळासाहेब बबन जाधव यांचे नांवे खालील परिशिष्टात वर्णन केलेल्या सदनिका/फ्लॅट मिळकती म्हणजेच सदर मिळकती आहेत. कै. बाळासाहेब बबन जाधव यांचे मृत्युपश्चात त्यांचे उपरोक्त नमुद १ ते ३ हे तिघेच सदर मिळकतीचे संपुर्णतः कायदेशीर मालक / हक्कदार / वहिवाटदार आहेत. सदर मिळकतीबाबत उपरोक्त नमुद १ ते ३ विद्यमान मालक / हक्कदार / वहिवाटदार यांचेव्यतिरिक्त अन्य कोणाचाही कोणतेही प्रकारे हक हितसंबंध नसून, सदर मिळकतीचे संपुर्ण कायदेशीर मार्केटेबल टायटल / मालकी / हक अधिकार हे उपरोक्त नमुद १ ते ३ विद्यमान मालक / हक्कदार / वहिवाटदार यांचेच लाभांत असलेचे सदरील विद्यमान मालक यांचे म्हणणे आहे. तरी सदर मिळकतीवर कोणाचाही वारसा एक, गहाण, दान, दस्त, लीज, लीन, बक्षीस, करार मदार या वा अन्य कोणतेही प्रकारे हक अधिकार, बोजा वगैरे असलेस त्यांनी ही नोटीस प्रसिद्ध झालेपासून सात दिवसांचे आत अस्सल कागदोपत्रानिशी खालील पत्त्यावर आमची खात्री करून द्यावी व तशी पोहोच घ्यावी. अन्यथा, सदर मिळकती निर्वेध, निजोखमी व बोजारहीत आहेत व कोणांचे हक्क अधिकार वगैरे असलेस ते त्यांनी जाणीवपूर्वक सोडून दिले आहेत, असें समजुन आमचे अशील सदर मिळकतीबाबतचे पुढील व्यवहार पूर्ण करतील. त्यानंतर कोणाचीही कोणतेही प्रकारे तक्रार चालणार नाही, याची नोंद घ्यावी. परिशिष्ट तुकडी पुणे, पोट तुकडी तालुका हवेली, मे. दुय्यम निबंधक हवेली क्र. १ ते २८ यांचे कक्षेतील आणि पुणे महानगरपालिका याच्या हद्दीतील उपनगर / गाव मौजे नन्हे येथील जमीन सर्व्हे नं. ४१ हिस्सा नं. १/३ यांसी एकूण क्षेत्र हेक्टर ००-५९ आर या सदर जमीन मिळकतीसह अन्य लगतचे जमीन मिळकतीवरील 'वृंदावन सृष्टी' गृह प्रकल्पातील सदर जमीन मिळकतीवरील 'वृंदावन सृष्टी' बाळकृष्ण सहकारी गृह रचना संस्था मर्यादित' या नोंदणीकृत संस्थेतील इमारत क्र. १ मधील विंग ए मधील पहिले मजलेवरील फ्लॅट नं. १०१, १०२ व १०४ तसेच चौथे मजलेवरील फ्लॅट नं. ४०६, तसेच सातवे मजलेवरील फ्लॅट नं. ७०३ आणि विंग बी मधील दुसरे मजलेवरील फ्लॅट नं. २०१, तसेंच नववे मजलेवरील फ्लॅट नं. ९०३ व ९०४ अशा एकुण आठ निवासी सदनिका /फ्लॅट मिळकती म्हणजेच सदर मिळकती या प्रस्तुत जाहीर नोटीसीचा विषय आहेत. येणेप्रमाणे जाहीर नोटीस असे. सही/- पुणे, दिनांक: २१/१२/२०२४ मनोज एस. जव्हेरी, अॅडव्होकेट आणि नोटरी ऑफिस: ०५, आदिनाथ अपार्टमेंट नंबर १, माणिकबाग, सिंहगड रोड, पुणे ४११०५१. Public notice It is by this public notice to inform all the public that the residential tenement/flat income (hereinafter referred to as 'the said income') described in the annexure below is owned by Balasaheb Baban Jadhav. Kai Balasaheb Baban Jadhav's Pune Mu. Died on 21/05/2024. Kai Balasaheb Baban Jadhav is survived by 1) Smt Jayashree Balasaheb Jadhav (widow wife), 2) Shri. Omkar Balasaheb Jadhav (Son), both residing- Matoshree, Survey no. 50, Vadgaon Budruk, T. Haveli, Dist. Pune 411 041 and 3) Smt. Ragini Sachin Gogavle (married daughter Purvashrami means maiden name Ms. Ragini Balasaheb Jadhav), residing at income no. 410 Holkarnagar, Near Keshavnagar Survey no. 19. Ambegaon B., Pune- 411 046. There are only three legal heirs. Kai Balasaheb Babanrao Jadhav has no other legal heirs, married, unmarried, deceased sons and daughters, grandchildren etc. Kai Balasaheb Baban Jadhav did not write and register any kind of document/article during his lifetime such as will, deed of arrangement and/or similar. Kai The names of Balasaheb Baban Jadhav are the said houses/flats i.e. the incomes described in the Annexure below. Kai After the death of Balasaheb Baban Jadhav, his above mentioned names 1 to 3 are the full legal owners / entitled / occupiers of the said income. Regarding the said income, there is no right or interest of anyone other than the existing owner / rightful / occupiers in the above mentioned examples 1 to 3, and the entire legal marketable title / ownership / rights of the said income are vested in the existing owners / entitled / occupiers in the above mentioned examples 1 to 3. The owner says. However, if any person has any inheritance, mortgage, donation, deed, lease, lien, gift, contract or any other right, right, encumbrance, etc., on the said income, he should ensure us within seven days from the publication of this notice with the original documents at the address below and so on. Reach out. Otherwise, we will complete the further transactions regarding the said income on the assumption that the said income is free, risk-free and unencumbered and they have consciously waived their rights and rights etc. After that, it should be noted that no one will complain in any way. Appendix Division Pune, Pot Division Taluka Haveli, Me. SECONDARY REGISTRAR HAVELI NO. 1 to 28 and within the limits of Pune Municipal Corporation Suburb / Village Mauje Nanhe land survey no. 41 share no. 1/3 yance total area hectare 00-59 R on the said land holding along with other adjoining land holdings in 'Vrindavan Srishti' housing project on the said land holdings 'Vrindavan Srishti' Balkrishna Sahakari Griha Rachna Sanstha Limited' in registered body no. 1 IN WING A FIRST FLOOR FLAT NO. 101, 102 and 104 and fourth floor flat no. 406, also 7th floor flat no. 703 and Wing B 2nd Floor Flat No. 201, as well as ninth floor flat no. A total of eight residential tenements/flats namely 903 and 904 i.e. the said properties are the subject of this public notice. There was a public notice as soon as it came. Signed/- Pune, Dated: 21/12/2024 Manoj S. Javeri, Advocate & Notary Office: 05, Adinath Apartment No. 1, Manikbagh, Sinhagad Road, Pune 411051.