जाहीर नोटीस तमाम लोकांस कळविण्यात येते की, तुकडी पुणे पोटतुकडी हवेली, मे. सहदुय्यम निबंधक हवेली यांचे हद्दीतील गाव मौजे पिंपळे सौदागर येथील सर्व्हे नं. ७४/१, ७४ /२, ७४ /३, ७५, ७६/१,८३/३३, ८३/३ब आणि ८३/४ येथील प्लॅनेट मिलीनियम सहकारी गृहरचना संस्था मर्यादित यामधील ए ४ इमारतीमधील पहिल्या मजल्यावरील फ्लॅट नं. १०४ यांसी क्षेत्रफळ ५५९ चौ. फु. व लगतचे टेरेस क्षेत्र ९५ चौ. फु. बिल्ट अप सदर फ्लॅटचे मालक आमचे अशील श्री. योगेश रमेश घोडके हे आहेत. सदर मिळकतीचे दस्त नं. १३१५० / २००१ हे हरवलेले आहेत. तरी सदर दस्त कोणास मिळाल्यास १० दिवसांच्या आत आणुन देणे. तरी सदर मिळकतीमध्ये कोणाचाही कसलाही हक्क, हितसंबंध, गहाण, दान, लीन, लीज, चोळी, बांगडी वगैरे स्वरूपाचा वा अन्य अधिकार अगर हक्क असल्यास त्यांनी सदर नोटीस प्रसिद्ध झाल्यापासुन १० दिवसांचे आत आमचे अशीलांना त्याची माहीती देणे आवश्यक आहे व आपल्या हक्काबाबतचे सर्व अस्सल कागदपत्र दस्त आम्हास दाखवुन तसेच त्याच्या सत्यप्रती आम्हास | देऊन त्यांची पोहोच घ्यावी व पुराव्यानिशी आमची खात्री करून द्यावी तसे न केल्यास तद्नंतर आमचे अशिल हे सदर मिळकतीवर कोणाचाही कसलाही हक्क अगर अधिकार नाही व असल्यास त्यांनी तो जाणीवपूर्वक सोडला आहे, असे समजतील. तद्नंतर कोणाचीही कसलीही तक्रार सदर फ्लॅट मिळकतीवर तसेच आमचे अशिलांवर बंधनकारक राहणार नाही या करीता नोटीस. दि. २४ / १२ / २०२४ सही/- अॅड. सुमेधा अनंत कुलकर्णी- धोंगडे फ्लॅट नं. ७०२, एस-५, सन पॅराडाईज, फेज-२, फायर ब्रिगेड स्टेशनजवळ, सनसिटी रोड, आनंदनगर, पुणे-५१, मो. ९०४९५९५३११ Public notice All people are informed that Tukdi Pune Pottukdi Haveli, May. Village Mauje Pimple Saudagar within the boundaries of Sahduyyam Registrar Haveli Survey no. 74/1, 74 /2, 74 /3, 75, 76/1,83/33, 83/3B and 83/4 in A4 Building of Planet Millennium Cooperative Housing Society Limited, First Floor Flat No. 104 yance area 559 sq. Fu. And adjacent terrace area of ​​95 sq. Fu. The owner of the built up flat is our Mr. Yogesh Ramesh Ghodke is. The said income document no. 13150 / 2001 are lost. However, if anyone gets the said document, bring it within 10 days. However, if anyone has any right, interest, mortgage, donation, lien, lease, choli, bangle, etc. or any other right or claim in the said property, they must inform us within 10 days from the publication of the said notice and all the original documents regarding their rights. Showing us as well as his truth If we do not do so by giving them access and convincing us with evidence, then our client will consider that no one has any right or authority over the said income and if they have, they have deliberately given it up. Notice that any complaint made by anyone thereafter shall not be binding on the said flat income as well as on our property. d. 24 / 12 / 2024 Signature/- Adv. Sumedha Anant Kulkarni- Dhongde Flat no. 702, S-5, Sun Paradise, Phase-II, Near Fire Brigade Station, Suncity Road, Anandnagar, Pune-51, Md. 9049595311