जाहीर नोटीस तमाम लोकांस कळविण्यात येते की, खालील परिशिष्टात वर्णन केलेली मिळकत तिचे विद्यमान मालक १) श्री. मेहूल सुभाष ऑॉफ, २) श्री. सुभाष रामदास श्रॉफ यांची खरेदी, मालकी वहिवाटीची असून, त्यापैकी श्री. सुभाष रामदास ऑॉफ है दिनांक ०५/०३/२०२४ रोजी मयत झाले | असून, त्यांचे कायदेशीर वारस १) श्रीमती शांता सुभाष ऑॉफ (पत्नी), २) श्री. मेहूल सुभाष श्रॉफ (मुलगा), ३) सौ. मिनल महावीर मोदी (मुलगी), सर्व रा. सी. १२०२, अमर ऑनेंट, मगरपट्टा, हडपसर, पुणे ४११०२८ असल्याचा भरवसा आमच्या अशिलांना दिला आहे. तरी वर नमूद केलेले विद्यमान मालक व त्याचे कायदेशीर वारस यांनी सदर मिळकत आमचे अशिलांना विक्री करण्याचे मान्य व कबूल केलेले असून, विसारापोटी रक्कम स्वीकारलेली आहे. सदर मिळकत पूर्णपणे निर्वेध व बोजारहित असून, त्यामध्ये इतर कोणाचाही गहाण, दान, लीज, लीन, कूळवहिवाट, करार मदार, कुलमुखत्यार व इतर अन्य कोणत्याही प्रकारचा हक्क व अधिकार नाही, अशी खात्री व भरवसा सदर मालकांनी आमच्या अशिलांस दिलेला आहे. तथापि, सदर मिळकतीवर अन्य कोणाचाही कोणत्याही प्रकारचा हक्क, हितसंबंध असल्यास या नोटिशीचे प्रसिद्धीपासून १५ दिवसांच्या आत मूळ कागदपत्रांनिशी आमची खात्री करून द्यावी; अन्यथा सदर मिळकत निर्वेध व निजोखमी आहे, असे समजून आमचे अशील पुढील व्यवहार पूर्ण करतील, त्यानंतर कोणाचीही कसल्याही प्रकारची तकार चालणार नाही याची नोंद घ्यावी. परिशिष्ट मिळकतीचे वर्णन गाव मौजे हडपसर, पुणे महानगरपालिका येथील सर्व्हे नंबर १५९ / ४अ व स. नं. १५९अ / ४. स. नं. १५९३ / ५अ यांसी सि. स. नंबर ४५४४ या मिळकतीवरील अमर ऑनंट या प्रोजेक्टमधील इमारत क्रमांक सी मधील बाराव्या मजल्यावरील फ्लॅट नंबर सी / १२०२, यांसी क्षेत्र १४१५ चौ. फूट म्हणजेच १३१.४५ चौ. मी. व ७०.०० चौ. फूट म्हणजेच ६.५० चौ. मी. टेरेस ही फ्लॅट मिळकत, येणेप्रमाणे जाहीर नोटीस दिली असे. पुणे, दिनांक १३/०३/२०२४ सही/- अॅड. प्रियास. कुलकर्णी ऑफिस नं. ए १०२, मेगा सेंटर, मगरपट्टा रोड, हडपसर, पुणे ४११०१३. मो. नं. ९६८९१४९४०१ Public notice It is hereby notified to all that the property described in the following annexure belongs to its present owner 1) Shri. Mehul Subhash of, 2) Shri. Subhash Ramdas Shroff's purchase, ownership and occupation, of which Mr. Subhash Ramdas of Hai died on 05/03/2024 | Whereas, his legal heirs are 1) Smt. Shanta Subhash of (wife), 2) Shri. Mehul Subhash Shroff (son), 3) Mrs. Minal Mahaveer Modi (Daughter), All Res. C. 1202, Amar Onent, Magarpatta, Hadapsar, Pune 411028 is assured to our clients. However, the above-mentioned present owner and his legal heirs have agreed and agreed to sell the said property to us and have accepted the amount in consideration. The said owners have given assurance and trust to us that the said income is completely free and unencumbered, and there is no other person's mortgage, donation, lease, lien, inheritance, contract, guardianship and any other kind of right and authority. However, if any other person has any right or interest in the said income, he/she should satisfy us with the original documents within 15 days from the publication of this notice; Otherwise, it should be noted that our staff will complete the following transactions, assuming that the said income is harmless and risk-free, after which there will be no dispute of any kind. Annexure Description of Income Survey No. 159 / 4A of Village Mauje Hadapsar, Pune Municipal Corporation No. 159A / 4. S. No. 1593 / 5A Yansi Si. S. 12th Floor Flat No. C / 1202 in Building No. C in Project Amar Onant on Income No. 4544, Yansi Area 1415 Sq. feet i.e. 131.45 Sq. I. and 70.00 sq. feet i.e. 6.50 Sq. I. Terrace is a flat income, public notice is given as soon as it arrives. Pune, dated 13/03/2024 Signature/- Add. Prias. Kulkarni Office No. A 102, Mega Centre, Magarpatta Road, Hadapsar, Pune 411013. Md. No. 9689149401