जाहीर नोटीस तमाम लोकांना विशेषतः गांव मौजे उरुळी देवाची, ता. हवेली, जि. पुणे येथील लोकांना कळविण्यात येते की, खालील परिशिष्टात वर्णन केलेल्या मिळकतीचे विद्यमान मालक १) कानिफनाथ प्रभाकर खेंगरे, २) कैलास ज्ञानोबा खेंगरे, रा. तक्रारवाडी, जेजुरी, पुरंदर, पुणे ४१२३०३ यांचे मालकी एक वहिवाटाची आहे. त्यांनी सदर मिळकत निर्वेध व निजोखमी बोजारहित असल्याचा भरवसा व खात्री देऊन आमचे अशिलांचे बरोबर विक्री व्यवहार निश्चित केलेला आहे. तथापि, सदर मिळकतीबाबत कोणाचाही कोणत्याही प्रकारचा हक, हितसंबंध अगर करार, मदार, लीज, लीन, बक्षीस, गहाण, अन्य इतर तबदिलाचा लेखी अथवा तोंडी करार इ. असल्यास नोटीस प्रसिध्द झाल्यापासून १० दिवसांच्या आत योग्य त्या कागदपत्री पुराव्यासह खालील पत्यावर हक्कांबाबत लेखी हरकत द्यावी, वरील मुदतीत कोणाचीही, कोणत्याही प्रकारची हरकत न आल्यास वरील विद्यमान मालकांचे व्यतिरिक्त तीवर कोणाचाही हक्क, हितसंबंध नाही व असल्यास तो त्यांनी जाणीवपूर्वक सोडून दिला आहे, असे समजून आमचे अशील पुढील व्यवहार पूर्ण करतील. नंतर कोणाचीही तक्रार चालणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी. परिशिष्ट मिळकत गांव मौजे उरुळी देवाची, ता. हवेली, जि. पुणे येथील सर्व्हे नंबर ३०९ हिस्सा नंबर ४ यांसी वरील विद्यमान मालकाचे क्षेत्र ०० हे. १८.५ आर (साडेअठरा आर) ही मिळकत यांसी चतुःसीमा पुढीलप्रमाणे, पूर्व सामाईक रस्ता, दक्षिण सव्हें नंबर पैकी मिळकत, पश्चिम ओढा, उत्तर पोपट खेंगरे व भाऊसाहेब खेंगरे यांची मिळकत, अशी चतु:सीमापूर्वक वर्णन केलेली मिळकत व त्यामधील सर्व एक, वहिवाट, इजमेंट इत्यादी सर्व दरोबस्त ही जाहीर नोटीस दिली असे. दिनांक १३/०३/२०२४ सही /- अॅड. गजानन एन. खेडेकर पत्ता: के. २१४, मेगा सेंटर, मगरपट्टा, हडपसर, पुणे- २८. मो. नं. ९४२२३०५९४८ Public notice To all the people especially Gaon Moje Uruli Devachi, t. Haveli, Dist. The people of Pune are informed that the present owners of the income described in the following annexure are 1) Kanifnath Prabhakar Khengre, 2) Kailas Gyanoba Khengre, Res. Complaintwadi, Jejuri, Purandar, Pune 412303 is owned by one occupant. He has assured and assured us that the said income is free and unencumbered with risks and has fixed the sale transaction with our clients. However, any kind of right, interest or contract, mortgage, lease, lien, gift, mortgage, other written or oral agreement etc. regarding the said income. If so, within 10 days from the date of publication of the notice, a written objection regarding the rights should be given to the following address along with appropriate documentary evidence. Will complete the next transaction. Please note that no complaint will be entertained afterwards. APPENDIX Income Village Mauje Uruli Devachi, Ta. Haveli, Dist. Area 00 of the present owner on Survey No. 309 Share No. 4 Yancy at Pune. 18.5 R (Eighteen and a half R) of the said quadrangle bounded as follows, East Common Road, South Seventh No. West Road, North Popat Khengre and Bhausaheb Khengre, the said quadrangle and all therein, occupation, A public notice was given for all settlement of easement etc. Dated 13/03/2024 Signature /- Add. Gajanan N. Khedekar Address: K. 214, Mega Centre, Magarpatta, Hadapsar, Pune- 28. Md. No. 9422305948