जाहीर नोटीस तमाम लोकांस या जाहीर नोटिशीने कळविण्यात येते की, खालील परिशिष्टात वर्णन केलेली मिळकत ही विद्यमान मालक १. सुमन अंबादास जन्नु, २. प्रवीण अंबादास जन्नू, ३. प्रमोद अंबादास जनू ४. चंद्रकला प्रफुल्ल जनू, ५. रिना आनंद मादास, ६. निखिल प्रफुल्ल जन, रा. उरुळी देवाबी, ता. हवेली, जि. पुणे ४१२३०८ यांचे मालकी व प्रत्यक्ष तावे वहिवाटीची असून सदरील मिळकत विद्यमान मालकांनी आमचे अशिलांना कायमखुष खरेदी देण्याचे ठरवून विसार रक्कम स्विकारली आहे. सदरील मिळकत निर्वेध, निजोखमी व बोजा- रहीत असल्याचा भरवसा सदरील विद्यमान मालकांनी आमचे अशिलांना दिलेला आहे. तरी सदर मिळकतीमध्ये कोणाचाही, कोणत्याही प्रकारचा हक्क अगर हितसंबंध असल्यास त्यांनी तो खालील पत्यावर नोटीस प्रसिध्द झाल्यापासून १५ दिवसांचे आत संबंधीत कागदपत्र व पुराव्यासह आमचेकडे लेखी हरकत कळवून पोहच घ्यावी अन्यथा सदरचे मुदतीत कोणतीही हरकत न आल्यास सदरची मिळकत निर्वेध, निजोखमी व बोजारहित आहे आणि ज्या कोणाचा काही हक अधिकार हितसंबंध असल्यास त्यांनी तो जाणीवपूर्वक सोडून दिला आहे असे गृहीत धरून आमचे अशिल सदर मिळकतीचे खरेदीचा व्यवहार करतील त्यानंतर आलेल्या कोणाचीही हरकत विचारात घेतली जाणार नाही याची नोंद घ्यावी. मिळकतीचे वर्णन तुकडी पुणे, पोटतुकडी तालुका हवेली मा. सबरजि. साहेब हवेली नं. १ ते २७ यांचे हद्दीतील व पुणे महानगरपालिका यांचे हद्दीतील गांव मौजे उरुळी देवाची येथील मिळकत स. नं. ३०९/४ यांसी क्षेत्र ४ हे. ४२ आर पोटखराबा ०० हे. ४१ आर यांसी आकार १८ रु. ५० पैसे यापैकी विद्यमान मालक आमच्या अशिलांना खरेदी देत असलेले क्षेत्र ०० हे. ०२ आर ही मिळकत यांसी खरेदीदस्तान्वये जुन्या चतुः सोमा येणेप्रमाणे पूर्वेस मीरा विजय जनू यांची मिळकत. दक्षिणेस स नं. ३०९/४ पैकी जमीन, पश्चिमेस स.नं. ३०९/४ पैकी जमीन, उत्तरेस १५ फुटी सामाईक रस्ता. नवीन चतुःसीमा येणेप्रमाणे पूर्वेस २० फुटी सामाईक रस्ता, दक्षिणेसस नं. ३०९ पैकी नितीन किशोर परदेशी यांची जमीन, पश्चिमेस स नं. ३०९ पैकी सातव यांची जमीन उत्तरेस १५ फुटी रस्ता. येणेप्रमाणे जाहीर नोटीस असे, सही /- अॅड. शहाबाज मणियार ऑफिस नं. 1. १०१ मेगा सेंटर, हडपसर, पुणे ४११०२८. मोबाईल ७५०७८६६४६४ Public notice It is by this public notice that the present owner of the income described in the following Annexure 1. Suman Ambadas Jannu, 2. Praveen Ambadas Jannu, 3. Pramod Ambadas Janu 4. Chandrakala Prafulla Janu, 5. Rina Anand Madas, 6. Nikhil Prafulla Jan, Res. Uruli Devabi, Haveli, Dist. Pune 412308 is owned and directly occupied and the said income has been accepted by the present owners by deciding to purchase it permanently to our owners. The said current owners have given to our assignee that the said income is free from risk and encumbrance. However, if anyone has any kind of right or interest in the said income, then they should inform us in writing along with the relevant documents and evidence within 15 days from the publication of the notice at the following address. It should be noted that our clients will deal with the purchase of the said property on the assumption that they have consciously relinquished the right, if any, and any subsequent objections will not be entertained. Income Description Tukdi Pune, Pottukdi Taluka Haveli Hon. Subarji. Saheb Haveli No. 1 to 27 and within the limits of the Pune Municipal Corporation, village Mauje Uruli Devachi. No. 309/4 Yansi Area 4 Ha. 42 R Potkharaba 00 Ha. 41 R Yancy Size 18 Rs. 50 paise out of which area 00 is being purchased by the existing owners to our tenants. 02 R. Income of Meera Vijay Janu in the East as per old Chathu Soma under the purchase deed. South No. 309/4 out of land, west of S.No. 309/4 of land, North 15 feet common road. 20 feet common road on the east as new quadrangle boundary, on the south by no. 309 out of land belonging to Nitin Kishore Pardeshi, west of S no. Out of 309, the land of Satav is 15 feet road to the north. As soon as the public notice comes, Signature /- Adv. Shahbaz Maniyar Office No. 1. 101 Mega Centre, Hadapsar, Pune 411028. Mobile 7507866464