जाहीर नोटीस :- तमाम लोकांना या जाहीर नोटिसीने कळविणेत येते की, मिळकतीचे वर्णन तुकडी कोल्हापूर पोट तुकडी तहसील, भुदरगड, जि. कोल्हापूर येथील मौजे आदमापूर, ता. भुदरगड येथील गट नं. १८६ / २ क्षेत्र ०.३७.३४ आर, १८७ क्षेत्र ००.३८.०० आर, १८८ क्षेत्र ००.१३.००, १८९ क्षेत्र ०.४७.०० आर एकूण क्षेत्र ०.१३५.३४ हे. आर ही मिळकत श्री. राजेश भरत शहा, सौ. कोमल बळवंत पेडणेकर, श्री. शेखर शंकरराव देसाई, श्री. हर्षद संभाजी पाटील, सौ. रेखा रविंद्र भाट, श्री. जितेंद्र राजेंद्र भाट, श्री. सुभाष पांडुरंग ढेरे, श्री. पांडुरंग नामदेव पाटील, श्री. दत्तात्रय बाळु माने, श्री. उत्कर्ष रामचंद्र शिंदे, श्री. अमित मनोहर काळेबेरे, श्री. सुशांत रघुनाथ पाटील, श्री. बाळकृष्ण श्रीपती पाटील, श्री. रमेश वसंतराव काळेबेरे, श्री. कृष्णात महादेव पाटील, सौ. मालुवाई बाबुराव पाटील, श्री. दयानंद हरी पांचाळ, सौ. निलिमा नंदकिशोर स्मार्त, श्री. नंदकिशोर श्रीपाद स्मार्त, सौ. शुभांगी सागर गावडे, श्री. कृष्णा शंकर रामाणे, श्री. मनोहर आत्माराम भाट, श्री. योगेश विलास पाटील, श्री. रणजित आनंदा पाटील, सौ. सई प्रसाद दिवाण, सौ. मालुवाई बाबुराव पाटील, श्री. रणजित आनंदा पाटील, श्री. मदनमोहन भागीरथ पुरोहित यांच्या पूर्व हक्कदारांच्या मालकीची वहिवाटीची होती व आहे. सदर मिळकतीचा लेखी संचकारपत्र झाले आहे. त्यापोटी आमचे अशिलांकडून संचकारपत्र रक्कम मिळकत मालकांनी स्विकारली आहे. तसेच सदर मिळकत निर्वेध व निष्कर्जीत असलेची हमी व खात्री मिळकत मालकांनी आमच्या अशिलांना दिलेली आहे. सबब सदर मिळकती संबंधी कोणाचेही कसलेही हितसंबंध, हक्कसंबंध, लागलिगाड, पोटगी, गहान, दान, सावकारी बोजा, वित्तीय संस्थेचा बोजा वगैरे असलेस तो त्यांनी प्रस्तूत नोटीस प्रसिद्ध झालेपासून सात (७) दिवसांचे आत आमचे खालील नमूद पत्त्यावर सर्व कागदपत्रांसह प्रत्यक्ष भेटून आमची खात्री करून द्यावी. वर नमूद मुदतीत कोणाचीही हरकत न आलेस सदर मिळकत निर्वेध व निष्कर्जी समजून व जरी कोणाचे हक्कसंबंध असलेस ते त्यांनी जाणीवपूर्वक सोडून दिलेचे समजून आमचे अशील सदर मिळकतीसंबंधी मिळकत मालकाचे बरोबर खरेदी व्यवहार पूर्ण करतील. त्यानंतर कोणाचीही कोणतीही हर हरकत अगर तक्रार माझे अशिलांचेवर व सदर मिळकतीवर कायद्याने बंधनकारक राहणार नाही याची नोंद घ्यावी. म्हणून दिली जाहीर नोटीस दि. २७/१२/२०२४. खरेदीदारातर्फे सही/- अॅड. रणजित आर. साळोखे २३३५, सी वॉर्ड, नारायण कॉम्प्लेक्स, पहिला मजला, ऑफिस नं. १२, शनिवार पेठ पोस्ट ऑफिससमोर, कोल्हापूर. मो. नं. ९७६७१९६४६४ Public notice :- All the people are informed by this public notice that the income description of Tukdi Kolhapur Pot Tukdi Tehsil, Bhudargarh, Distt. Fun at Kolhapur Adamapur, T. Bhudargarh Group No. 186 / 2 Area 0.37.34 R, 187 Area 00.38.00 R, 188 Area 00.13.00, 189 Area 0.47.00 R Total Area 0.135.34 ha. R is the income of Shri. Rajesh Bharat Shah, Mrs. Komal Balwant Pednekar, Mr. Shekhar Shankarao Desai, Shri. Harshad Sambhaji Patil, Mrs. Rekha Ravindra Bhat, Shri. Jitendra Rajendra Bhat, Mr. Subhash Pandurang Dhere, Shri. Pandurang Namdev Patil, Mr. Dattatraya Balu Mane, Shri. Utkarsh Ramchandra Shinde, Shri. Amit Manohar Kalebere, Mr. Sushant Raghunath Patil, Mr. Balkrishna Shripati Patil, Shri. Ramesh Vasantrao Kalebere, Shri. Krishnat Mahadev Patil, Mrs. Maluvai Baburao Patil, Mr. Dayanand Hari Panchal, Mrs. Nilima Nandkishore Smart, Shri. Nandkishore Shripad Smart, Mrs. Shubhangi Sagar Gawde, Shri. Krishna Shankar Ramane, Shri. Manohar Atmaram Bhat, Shri. Yogesh Vilas Patil, Mr. Ranjit Ananda Patil, Mrs. Sai Prasad Dewan, Mrs. Maluvai Baburao Patil, Mr. Ranjit Ananda Patil, Mr. It was and is owned and occupied by the former claimants of Madanmohan Bhagirath Purohit. The said income has been registered in writing. For that, the owners of the income have accepted the sum of money from our clients. Also, the owner of the property has given a guarantee and assurance to our clients that the said property is free and undamaged. If any person has any interest, rights, encumbrance, alimony, mortgage, charity, moneylender's encumbrance, financial institution's encumbrance, etc. related to the said income, he should meet us personally at the below mentioned address with all the documents within seven (7) days from the publication of this notice. . If there is no objection within the above-mentioned period, we will complete the purchase transaction with the owner of the said income, considering the said income to be free and passive and considering that whoever has the right to it, has consciously abandoned it. It should be noted that after that any objection or complaint of anyone will not be legally binding on my subjects and the said income. Therefore, the public notice issued dt. 27/12/2024. By the buyer Signature/- Adv. Ranjit R. Salokhe 2335, C Ward, Narayana Complex, 1st Floor, Office No. 12, Opposite Shaniwar Peth Post Office, Kolhapur. Md. No. 9767196464