जाहीर नोटीस तमाम लोकांना व वित्तीय संस्थांना सदर जाहीर नोटिसीने कळविणेत येते की. मिळकतीचे वर्णन जेवूर, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर येथील गट क्रं. ३७७ यांसी एकूण क्षेत्र हे. १.००.२० आर. पो. ख. हे ०.०८.०० आर असे एकूण क्षेत्र हे १.०८.२० आर, आकार रु. ४.०० पै. यापैकी आनंदा केरबा चिले यांच्या हिस्याचे क्षेत्र हे ०.१३.५७ आर, आकार रु. ०.५४ पै. बाळूबाई केरबा चिले यांच्या हिस्याचे क्षेत्र हे ०.१३.०५ आर आकार रु. ०.५२ पै., व भैरवनाथ केरबा चिले यांच्या हिस्याचे क्षेत्र हे. ०.१३.५७ आर, आकार रु. ०.५४ पै., असे एकत्रित एकूण क्षेत्र हे. ०.४०.१९ आर. यांसी एकत्रित चतुःसीमा पूर्वेस : रामचंद्र पांडू पोवार यांची मिळकत, पश्चिमेस रंगराव आनंदा डावरे यांची मिळकत, दक्षिणेस ओढा व प्रकाश शामराव बोरे यांची मिळकत व उत्तर- अशोक बाबूराव दाते यांची मिळकत. ही मिळकत आनंदा केरबा चिले, बाळूबाई केरबा चिले, भैरवनाथ केरबा चिले व वंदना सुरेश गवळी यांची वडिलोपार्जित मालकी कब्जेवहिवाटीची मिळकत आहे. सदरची मिळकत आनंदा केरबा चिले, बाळूबाई केरबा चिले, भैरवनाथ केरबा चिले व वंदना सुरेश गवळी रा. जेवूर, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर हे आमच्या अशिलांना कायम खूशखरेदी देणार आहेत. त्याबाबत आमचे अशिलांसोबत सदर मिळकत खरेदी व्यवहाराबाबत चर्चा होऊन सदर मिळकत खरेदी घेण्याचे निश्चित झालेले आहे. तसेच सदर मिळकत ही पूर्णतः निर्वेध, निष्कर्जी असल्याचा निर्वाळा मिळकत मालक यांनी आमच्या अशिलांना दिलेला आहे. तरी वर नमूद केलेल्या मिळकतीबाबत अन्य कोणाचाही कसल्याही प्रकारचा हक्क, हितसंबंध, अधिकार, बोजा, लागलिगाड असल्यास संबंधितांनी आजपासून ७ (सात) दिवसांच्या आत योग्य त्या कागदपत्रांनिशी माझी समक्ष खात्री करून द्यावी तसे मुदतीत न घडलेस सदर मिळकत ही निर्वेध व निष्कर्जी असल्याचे गृहित धरून आमचे अशील सदर खरेदी व्यवहार पूर्ण करतील. त्यानंतर कोणाच्याही कसल्याही प्रकारच्या तक्रारीची दखल घेतली जाणार नाही. म्हणून दिली जाहीर नोटीस आज मु. कोल्हापूर. दिनांक २६/१२/२०२४ उपरोक्त अशिलांतर्फे वकील अॅड. प्रमोद बाबूराव कदम पत्ता : १८२२ जी एफ, रामजनाई कॉम्प्लेक्स, राजारामपुरी ४ थी गल्ली, कोल्हापूर- ४१६ ००८. मोबा. नं. ९३२६०२०४०१ / ९७६४७४८८७४ Public notice All the people and financial institutions are informed by the said public notice that Description of Income Jevoor, Ta. Panhala, Dist. Kolhapur Group No. 377% of the total area. 1.00.20 Rs. Po. b. It is 0.08.00 R. Total area is 1.08.20 R. Size Rs. 4.00 Pa. Out of this the area of ​​share of Ananda Kerba Chile is 0.13.57 R, size Rs. 0.54 Pa. The share area of ​​Balubai Kerba Chile is 0.13.05 R size Rs. 0.52 pa., and the area of ​​share of Bhairavanath Kerba Chile. 0.13.57 R, Size Rs. The combined total area is 0.54 sq. 0.40.19 R. Yansi Combined Quadrilateral East: Ramchandra Pandu Powar's income, Rangrao Ananda Davre's income in the west, Odha and Prakash Shamrao Bore's income in the south and Ashok Baburao Date in the north. Their income. This income is the ancestral ownership and occupation income of Ananda Kerba Chile, Balubai Kerba Chile, Bhairavanath Kerba Chile and Vandana Suresh Gawli. The income of Ananda Kerba Chile, Balubai Kerba Chile, Bhairavanath Kerba Chile and Vandana Suresh Gawli Res. Jewur, Panhala, Dist. Kolhapur will always give pleasure to our customers. In this regard, we have discussed with our clients about the purchase of the said property and it has been decided to purchase the said property. Also, the said owner has given to our clients that the said property is completely free and idle. However, if there is any kind of right, interest, right, encumbrance, encumbrance of any other person in respect of the above mentioned income, the concerned should confirm before me with the appropriate documents within 7 (seven) days from today. Our Achil will complete the said purchase transaction assuming the income is undisputed and passive. After that, no one's complaint will be entertained. Therefore, a public notice was given today. Kolhapur. Dated 26/12/2024 Counsel for the above respondents Adv. Pramod Baburao Kadam Address : 1822 G F, Ramjanai Complex, Rajarampuri 4th Galli, Kolhapur- 416 008. Moba. No. 9326020401 / 9764748874