जाहीर नोटीस : तमाम लोकांना या जाहीर नोटिसीद्वारे कळविणेत येते की, मिळकतीचे वर्णन जिल्हा परिषद व जिल्हा व तुकडी कोल्हापूर, पोट तुकडी हातकणंगले पैकी मा. दुय्यम निबंधकसो, इचलकरंजी यांचे अधिकार कक्षेतील जंगमवाडी ग्रामपंचायत हद्दीतील मिळकत त्याचा भू. गट क्र. ३२४ अ, एकूण क्षेत्र १ हे. ५५ आर, पो.ख. ०० हे. ०७ आर, आकार ० रुपये ७० पैसेची संपूर्ण मिळकत पैकी क्षेत्र ० हे. १० आर ची मिळकत यासी चतुःसीमा:- पूर्वेस गट नं. ३२५ ची मिळकत, पश्चिमेस सदर गटनंबरपैकी उर्वरित क्षेत्र, दक्षिणेस- राष्ट्रीय मार्ग १७७ हुपरी बोरगाव रोड, उत्तरेस रांगोळी गावाची शिव / भेंडवडे यांची मिळकत, येणेप्रमाणे चतुःसीमेतील मिळकत. येणेप्रमाणे मिळकत ही या जाहीर नोटिसीचा विषय असून यापुढे यास “सदर मिळकत" असे संबोधले आहे. सदर मिळकत ही श्री. युवराज शिवाजी पाटील रा. रेंदाळ यांनी खरेदी केलेली मिळकत असून सदर मिळकत ही त्यांचे मालकी वहिवाटीची आहेत. सदर मिळकत मालकांनी सदर मिळकत ही आमचे अशिलांना खरेदी देणेचे ठरवून त्यांच्याकडून संचकारादाखल रक्कम स्वीकारून तसे करारपत्र / संचकारपत्र लिहून दिलेले आहे. सदर मिळकत ही पूर्णतः निर्वेध, निष्कर्जी व बोजारहित असलेचा निर्वाळा सदर मिळकत मालकांनी आमचे अशिलांना दिला आहे. तरीदेखील सदर मिळकतीबाबत अन्य कोणाही त्रयस्थ इसम, बँका, वित्तीय संस्था, सावकारी इसम यांचा बोजा अगर कोणाचाही सदर मिळकतीमध्ये हक्क, दान, गहाण, लीज, भाडेपट्टा, पोटगीचा हक्क, व इतर तत्सम कोणताही हक्क असलेस त्यांनी सदरची नोटीस प्रसिद्ध झालेपासून सात (७) दिवसाचे आत खालील पत्त्यावर योग्य त्या कागदपत्रानिशी प्रत्यक्ष भेटून खात्री पटवून द्यावी. मुदतीत कोणाचीही तक्रार न आलेस आमचे अशील खरेदीचा व्यवहार पूर्ण करतील. त्यानंतर कोणाचीही कोणतीही तक्रार आलेस ती आमचे अशिलांचे कायदेशीर हक्कावर बंधनकारक राहणार नाही. याची नोंद घ्यावी. म्हणून दिली जाहीर नोटीस आज मु. रेंदाळ सही ता. २७/१२/२०२४. सही /- अॅड. सद्दाम मनसूर नाईकवाडे पत्ता- ग्रामपंचायत मागे, विठ्ठल मंदिर जवळ, रेंदाळ, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर पिन ४१६२०३, मो. नं. ८३०८५९१४६६ Public notice : All the people are informed through this public notice that the description of income from Zilla Parishad and District and Division Kolhapur, Pot Division Hatkangale Hon. According to secondary records, the income of Ichalkaranji within Jangamwadi Gram Panchayat limits is his land. Group no. 324 A, total area 1 ha. 55 R, Po.Kh. 00 this. 07 R, Size 0 Rs 70 Paise Total Income Out of Area 0 Ha. Income of 10 Rs. 325 income, rest of the said batch number on the west, south-national road 177 Hupari Borgaon road, north income of Rangoli village Shiv / Bhendwade, income of the quadrangle as it comes. The said income is the subject of this public notice and is hereinafter referred to as "the said income". The said income is the income purchased by Mr. Yuvraj Shivaji Patil of Rendal and the said income is owned and occupied by him. Having decided to give the purchase, a deed of agreement / deed of agreement has been written by accepting the amount from them The said property has been given by the owners to our clients, even if any other third party, bank, financial institution, moneylender has any right, donation, mortgage, lease, lease, alimony, or any other similar right in the said property. He shall personally meet with the appropriate documents at the following address within seven (7) days from the publication of the said notice and satisfy himself. If no one complains within the time limit, we will complete the purchase. If any complaint is received by anyone, it will not be binding on the customer. Rendal signature 27/12/2024. Signature /- Adv. Saddam Mansoor Naikwade Address- Behind Gram Panchayat, Near Vitthal Mandir, Rendal, T. Hatkanangle, Dist. Kolhapur Pin 416203, Md. No. 8308591466