जाहीर नोटीस माझे अशील श्री. ओंकार चंद्रकांत पाटील रा. | १८ / १९ आपटेनगर कोल्हापूर यांनी दिले माहितीवरून सर्वांचे माहितीकरिता याद्वारे प्रसिद्ध करणेत येते की, निम्न परिशिष्टातील मिळकत श्री. प्रविण दत्तात्रय भाटे रा. भुदरगड, जि. कोल्हापूर यांचे स्वकष्टार्जीत मालकी वहिवाटीची असून ती त्यांनी श्री. प्रशांत गणपतराव बागडी रा. प्लॉट नं. १ शामराव कुंभार नगर रिंगरोड, कोल्हापूर यांना दि. २९.११.२०२४ रोजीचे नोटरी करारपत्राने खरेदी देणेचे मान्य व कबूल केलेले होते व आहे. सदर श्री. प्रशांत गणपतराव बागडी यांना दि. २९.११.२०२४ रोजीचे करारपत्रान्वये सदर मिळकत खरेदी करणेच्या प्राप्त झालेल्या अग्रहक्कानुसार श्री. बागडी यांनी माझे वर नमूद अशिलास योग्य त्या मोबदल्यात सदर मिळकत खरेदी देण्याचे निश्चित करून संचकारादाखल भरीव रक्कम स्वीकारून दि. १२.१२.२०२४ रोजीने माझे अशिलाचे लाभात संचकारपत्र लिहून दिलेले आहे. निम्न नमूद मिळकत निर्वेध व निष्कर्जी असलेचा निर्वाळा माझे अशिलास श्री. बागडी यांनी दिलेला आहे. तथापि परिशिष्टामध्ये नमूद मिळकत संबंधाने अन्य कोणा व्यक्ती अगर संस्थेचा हक्क वा अधिकार असलेस त्यांनी सदर नोटीस प्रसिद्ध झालेपासून ७ (सात) दिवसाचे आत खालील पत्त्यावर अस्सल कागदपत्रानिशी माझी खात्री करून द्यावी. अन्यथा मुदतीनंतर सदरहू खरेदीचा व्यवहार पूर्ण केला जाईल. तद्नंतर कोणाचीही कसलीही तक्रार माझे अशिलाचे हक्कावर अथवा सदर मिळकतीवर बंधनकारक राहणार नाही याची नोंद घेणेत यावी. म्हणून दिली जाहीर नोटीस आज दिनांक २७.१२.२०२४ रोजी मिळकतीचे परिशिष्ट तुकडी व जिल्हा कोल्हापूर पोट तुकडी तहसील करवीर मौजे वाडीपीर येथील गट क्रमांक ५०/१३ मधील भूखंड क्रमांक ११ याचे एकूण क्षेत्र ९२.०० चौरस मीटर यांसी चतुःसीमा पूर्वेस श्री. जगताप यांची मिळकत, पश्चिमेस २० फूटी कॉलनी रस्ता, दक्षिणेस श्री. आप्पासो बनकर यांची मिळकत, उत्तरेस सदर गट | नंबरचे उर्वरित क्षेत्र येणेप्रमाणे चतुःसीमांकीत मिळकती असे. सही /- अॅड. संदीप विश्वासराव जाधव ऑफिस- १४०७ डी. एस. कॉम्प्लेक्स कोळेकर तिकटी, सनगर गल्ली, बी वॉर्ड मंगळवार पेठ, कोल्हापूर Public notice Mine will be Mr. Omkar Chandrakant Patil Res. | 18 / 19 From the information given by Aptenagar Kolhapur, it is hereby published for the information of all that, The income in the following appendix is ​​Mr. Pravin Dattatraya Bhate Res. Bhudargarh, Dist. Kolhapur is self-owned by Mr. Prashant Ganpatrao Bagdi Res. Plot no. 1 Shamrao Kumbhar Nagar Ring Road, Kolhapur dt. The purchase was and is acknowledged and accepted by the notarial deed dated 29.11.2024. Said Mr. Prashant Ganpatrao Bagdi dt. According to the agreement received to purchase the said income under the agreement dated 29.11.2024, Shri. Bagdi decided to buy the said income to my above-mentioned ashila at a suitable price and accepted a substantial amount under the manager. On 12.12.2024, I have written a letter of administration in favor of Ashil. The below mentioned income is undisputed and untaxed. Given by Bagdi. However, any other person or organization having right or authority in relation to the income mentioned in the Annexure should ensure me with original documents at the address below within 7 (seven) days from the publication of the said notice. Otherwise, the said purchase transaction will be completed after the deadline. After that, it should be noted that any complaint of anyone will not be binding on the right of the respondent or the said income. Therefore, the public notice issued today on 27.12.2024 Annexure of Income Block and District Kolhapur Pot Block Tehsil Karveer Mauje Plot No. 11 in Group No. 50/13 at Wadipir Total Area 92.00 Sq.Mts Yansi Quadrature East Shri. Income of Jagtap, West 20 feet Colony Road, South Sh. Income of Appaso Bankar, North Sadar Group | The remaining area of ​​the number was the four-digit income as it came. Signature /- Adv. Sandeep Vishwasrao Jadhav Office- 1407 D. S. Complex Kolekar Tikti, Sangar Galli, B Ward Mangalwar Peth, Kolhapur