जाहीर इशारा नोटीस तमाम लोकांना व वित्तीय संस्थांना या जाहीर नोटिसीद्वारे कळविणेत येते की, कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील, ई वॉर्ड येथील सि. स. नं. ३८३/ब/१, प्लॉट नं. १, एकूण क्षेत्र ५४० चौ. मी. या मिळकतीच्या चतुःसीमा पूर्वेस श्री. यशवंत केशव सरनाईक यांचा प्लॉट नं. ३८३/२ ची मिळकत, पश्चिमेस श्री. विनय बी. शिंदे यांचा प्लॉट नं. ३० ची मिळकत, दक्षिणेस श्री. पटेल यांची मिळकत व उत्तरेस रस्ता येणेप्रमाणे नमूद केलेली मिळकत ही आमच्या अशिलांची मालकी, कब्जावहिवाटीची असून, सदर मिळकत श्री. धैर्यशील मंडलिक, प्रोप्रा, पार्वती बिल्डर्स व डेव्हलपर्स यांनी आमचे अशिलांचे भाऊ, बहीण व मयत आई यांचेकडून फसवून तथाकथित खरेदीपत्र करवून घेवून त्या आधारे नाममात्र नाव लावून घेतले आहे. सदर श्री. धैर्यशील मंडलिक व आमचे अशिलांचे भाऊ, बहीण यांचेविरुद्ध कोल्हापूर येथील दिवाणी न्यायालयात रे. क. नं. ३६०/२०२४ चा दावा प्रलंबित आहे. तसेच श्री. धैर्यशील मंडलिक हे सदर मिळकत विक्री करणार असलेचे समजून आलेने आमचे अशिलांनी दै. 'पुढारी'मधून दि. २४/०१/२०२४ इ. रोजी श्री. धैर्यशील मंडलिक यांच्याशी कोणीही व्यवहार करु नये अशी जाहीर नोटीस दिली होती. असे असतानासुद्धा श्री. पोपटलाल खेमचंद शहा रा. ४०७, बी वॉर्ड, भवानी मंडप, कोल्हापूर यांनी सदर मिळकत बेकायदेशीररित्या तथाकथित खरेदीपत्राने दि. ३०/०३/२०२४ इ. रोजी नाममात्र खरेदी करून घेतलेली आहे. सदर श्री. पोपटलाल शहा यांनादेखील प्रस्तुत दावेचे कामी पक्षकार करणेकरिता अर्ज दिलेला आहे. असे असताना श्री. पोपटलाल शहा यांनी सदर वादातील मिळकत त्रिवेणी कन्स्ट्रक्शन प्रोप्रा. श्री. महादेव राजाराम फराकटे यांना दि. २९/०८/२०२४ इ. रोजी विक्री केली आहे. तरी प्रस्तुत दावेचे कामी आमचे अशिल हे त्रिवेणी कन्स्ट्रक्शन प्रोप्रा. श्री. महादेव फराकटे यांनाही पक्षकार करीत आहेत. तसेच रे. क. नं. ३६० / २०२४ प्रलंबित असताना त्रिवेणी कन्स्ट्रक्शन प्रोप्रा. महादेव फराकटे यांच्याशी सदर मिळकतीसंदर्भात कोणीही खरेदी- विक्रीचा, गहाण, दान, बोजा इत्यादीचा व्यवहार करु नये. सदरचा व व्यवहार हा नाममात्र, विनभरण्याचा, पोकळ असलेमुळे यापुढे कोणी काही व्यवहार वर नमूद मिळकतीसंबंधी त्यांचेबरोबर करु नये, असा बेकायदेशीर व्यवहार झालेस आमचे अशिलांवर व वर नमूद मिळकतीवर बंधनकारक राहणार नाही. तसेच आमचे अशिलांनी वर संबंधीत तथाकथित खरेदीपत्र करुन घेतलेल्या व्यक्तींना दावेमध्ये पक्षकार करून त्यांचेवर कायदेशीर कारवाई चालू केलेली आहे. तरी येथून पुढे त्यांचेशी व्यवहार करणाऱ्या संबंधीतांवर फौजदारी व दिवाणी कारवाई आमचे अशिल करतील याची नोंद घेणेत यावी म्हणून दिली जाहीर इशारा नोटीस, कोल्हापूर दि. १५/१०/२०२४. ॲड. के. एस. पाटील अॅड. केतन के. पाटील (चिंचवाडकर) ऑफीस ७७९, ई वॉर्ड, शाहूपुरी ५ वी गल्ली, कोल्हापूर. मोबाईल ९८२२६७४२८७ Public warning notice All the people and financial institutions are informed through this public notice that in Kolhapur Municipal Corporation, E Ward, Si. S. No. 383/B/1, Plot no. 1, total area 540 sq. I. Before this income limit, Mr. Yashwant Keshav Sarnaik Plot No. 383/2 of income, west of Sh. Vinay B. Shinde's plot no. Income of 30, south of Sh. Patel's income and the income mentioned as the road to the north is owned and occupied by our subjects, the said income of Shri. Darishsheel Mandlik, Propra, Parvati Builders and Developers have cheated our Ashil's brother, sister and deceased mother by getting the so-called purchase deed and using it as a nominal name. Said Mr. In the civil court at Kolhapur, against Darhysheel Mandlik and our brother, sister of Ashil, Re. c. No. 360/2024 claim is pending. Also Mr. On understanding that the courageous Mandalik is going to sell the said income, our followers gave up. From 'Pudhari' 24/01/2024 etc. On Mr. A public notice was given that no one should do business with Darisheel Mandalik. Even so, Mr. Popatlal Khemchand Shah Res. 407, B Ward, Bhawani Mandap, Kolhapur illegally transferred the said income through so-called purchase deed dt. 30/03/2024 etc. A nominal purchase has been made on Said Mr. An application has also been made to Popatlal Shah to be made a party to the present claim. Meanwhile, Mr. Popatlal Shah said that the income in the said dispute Triveni Construction Propr. Mr. Mahadev Rajaram Farakte d. 29/08/2024 etc. Sold on However, our respondent in the present claim is Triveni Construction Proprietary. Mr. Mahadev is also favoring Farakte. Also Ray. c. No. 360 / 2024 pending Triveni Construction Propr. No one should deal with Mahadev Farakte in relation to the said income in terms of purchase, sale, mortgage, donation, encumbrance etc. Since the said transaction is nominal, beggarly, empty, no one should do any transaction with them regarding the above mentioned income, if any illegal transaction takes place, we will not be bound to the parties and the above mentioned income. Also, our clients have initiated legal action against the persons who have made the so-called purchase deed mentioned above as parties to the suit. However, a public warning notice has been issued to take note that criminal and civil action will be taken against the relations dealing with them henceforth, Kolhapur dt. 15/10/2024. Adv. K. S. Patil Adv. Ketan K. Patil (Chinchwadkar) Office 779, E Ward, Shahupuri 5th Galli, Kolhapur. Mobile 9822674287