जाहीर नोटीस सर्व तमाम लोकांना कळविणेत येते की, मिळकतीचे वर्णन मौजे गिजवणे ता. गडहिंग्लज जि. कोल्हापूर येथील ग्रामपंचायत गिजवणे यांचे हद्दीतील मे. दुय्यम निबंधकसो गडहिंग्लज यांचे अधिकार क्षेत्रातील ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर येथील गट.नं.३६८/व/१ क्षेत्र ० हे ११.६२.४६ आर (११६२.४६ चौ.मी.) ची मिळकत यासी चतु:सिमा- पूर्वेस गट नंबर ३६९ ची मिळकत, पश्चिमेस - गट नंबर ३६८ / अ ची सुर्यकांत जमदाडे यांची मिळकत, दक्षिणेस गडहिंग्लज- कडगांव रोड, उत्तरेस गट नंबर ३६२ ची मिळकत. याप्रमाणे वर्णनाची मिळकत व त्यामधील इजमेंटच्या हक्कासहची मिळकत ही या नोटीसीचा विषय आहे. वर वर्णन केलेली मिळकत सौ. शर्वेरीन संतान बार्देस्कर रा. चर्च रोड, गडहिंग्लज, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर यांच्या मालकी वहिवाटीची असून, त्यांनी सदर मिळकत आमच्या अशीलांना विकसनासाठी देणेचे ठरले आहे व सदरची मिळकत पूर्णपणे निर्वेध व निष्कर्जी असल्याचा निर्वाळाही त्यांनी आमच्या अशिलांना दिलेला आहे. सबब या नोटीसीद्वारे कळविणेत येते की, या मिळकतीबाबत कोणाचा ही कसलाही हक्क, करार, हितसंबंध, हरकत, तक्रार, बोजा, दावा, तारण, गहाण, दान, लिज, मृत्युपत्र, बक्षीपत्र, पोटगीपत्र असे कोणतेही हक्कसंबंध असल्यास त्यांनी सदर नोटीस प्रसिध्द झाले पासून १५ दिवसांच्या आत खाली नमुद पत्यावर आमची लेखी कागदपत्रानीशी खात्री करून द्यावी. अन्यथा सदरची मिळकत ही निर्वेध व निष्कर्जी असल्याचे समजून आमचे अशिल सदर मिळकती संबंधी विकसनाचे रजिस्टर विकसन करारपत्र पूर्ण करतील व त्यावेळी कोणाचेही हक्क व हिससंबंध असल्यास ते सोडून दिले आहे असे समजण्यात येईल याची नोंद घ्यावी, म्हणून दिली जाहीर नोटीस असे. ता. १४/१०/२०२४ अॅड. बी. बी. घाटगे ऑफिस पत्ता टिळकपथ गडहिंग्लज, ता. गडहिंग्लज जि. कोल्हापूर मो. नंबर ९४२२४२७७६८ Public notice All the people are informed that the description of income is fun. Gadhinglaj Dist. May within the limits of Gijwane Gram Panchayat in Kolhapur. Secondary registrar Gadhinglaj's area of ​​jurisdiction. Gadhinglaj, Dist. Plot No.368/W/1 Area 0 of Kolhapur is 11.62.46 R (1162.46 sq.m.) Income of Group No. 369 on the East, Income of Group No. 368 / A of Suryakant Jamdade on the West, Gadhinglaj- Kadgaon Road on the South, Income of Group No. 362 on the North. The income of such description and the right of easement therein is the subject of this notice. Income described above Mrs. Sharvereen Santhan Bardeskar Res. Church Road, Gadhinglaj, T. Gadhinglaj, Dist. Kolhapur is owned by occupation, they have decided to give the said income to our Ashils for development and they have also assured our Ashils that the said income is completely free and idle. It is hereby notified that if anyone has any right, contract, interest, objection, complaint, encumbrance, claim, pledge, mortgage, donation, lease, will, gift, alimony, etc. in relation to this property, he/she shall, from the publication of the said notice, 15 Please confirm with our written documents at below mentioned address within days. Otherwise, it should be noted that our client will complete the development register and development agreement regarding the said income and if there is any right or conflict at that time, it will be considered as having been abandoned, hence the public notice was given. h 14/10/2024 Adv. B. B. Ghatge Office Address Tilakpath Gadhinglaj, T. Gadhinglaj Dist. Kolhapur Md. No. 9422427768