जाहीर नोटीस तमाम लोकांच्या माहितीसाठी नोटीस देणेत येते की, खाली परिशिष्टात नमूद मिळकती या परिशिष्टात संबंधित प्लॉटसमोर नमूद व्यक्तींचे स्वमालकीची मालकीच्या मिळकती असून त्या खरेदी घेणेबाबत सदर परिशिष्टात नमूद त्या त्या प्लॉटचे मिळकत मालक व आमचे अशिल यांचे दरम्यान सदर दोन्ही प्लॉट मिळकतींचा व्यवहार निश्चित झालेला आहे. खाली परिशिष्टात नमूद केलेल्या मिळकती ह्या निर्वेध व निष्कर्जी असून सदर मिळकतीवर कोणाचाही कसलाही बोजा, हक्क, हितसंबंध अथवा अधिकार नाही, अशी ग्वाही सदर मिळकतींचे मालक यांनी आमचे अशिलांना दिली आहे. तथापि सदर मिळकतींवर कोणाचाही कसलाही बोजा, हक्क, हितसंबंध अथवा अधिकार असलेस त्यांनी ही नोटीस प्रसिद्ध झालेपासून ७ (सात) दिवसांचे आत आपले योग्य त्या हक्कांचे मूळ कागदपत्रासह आम्हास भेटून आमची तशी खात्री पटवून द्यावी. मुदतीत कोणाचीही तक्रार न आलेस सदर मिळकतींवर कोणाचाही कसलाही बोजा, हक्क, हितसंबंध अथवा अधिकार नाही किंवा असलेस त्यांनी तो जाणीवपूर्वक सोडून दिला आहे व सदर मिळकती या निर्वेध व निष्कर्जी आहेत असे मानून आमचे अशिल सदर मिळकतींचा खरेदी व्यवहार पूर्ण करतील. मुदतीनंतर कोणाचीही कसलीही तक्रार अथवा हरकत विचारात घेतली जाणार नाही, याची संबंधितांनी नोंद घ्यावी. म्हणून दिली जाहीर नोटीस.. परिशिष्ट तुकडी व जिल्हा कोल्हापूर, पोटतुकडी करवीर, ता. करवीर येथील मौजे पाचगाव येथील रि.स.नं. १७६/४ पैकी खाली नमूद प्लॉट मिळकती :- अ) सौ. सुनंदा शामराव भोसले, रा. १५६९, बी वॉर्ड, जरग गल्ली, मंगळवार पेठ, कोल्हापुर यांच्या मालकीचा प्लॉट नं. सी-८, त्याचे क्षेत्र ८७.०० चौ. मी. यांसी चतुः सिमा + पूर्वेस रि.स.नं. २०४ / ५ ची मिळकत, पश्चिमेस | कॉलनी रोड, दक्षिणेस : सदर रि.स.नं. पैकी प्लॉट नं. सी-७, उत्तरेस : सदर रि.स.नं. पैकी प्लॉट नं. सी- ९. : ब) श्री. नितीन आनंदराव भोसले, रा. प्लॉट नं. ८ रि.स.नं. १२१०/१, अशोक कॉलनी, लक्षतीर्थ वसाहतजवळ, कोल्हापूर यांच्या मालकीचा प्लॉट नं. सी-७, त्याचे क्षेत्र ८६.९९ चौ.मी. यांसी चतु:सिमा : पूर्वेस : रि.स.नं. २०४/५ ची मिळकत, पश्चिमेस ६ मीटर रस्ता, दक्षिणेस : प्लॉट नं. सी-ए/ २ई, उत्तरेस : सदर रि.स.नं. पैकी प्लॉट नं. सी.८. कोल्हापूर, दि. १६/१०/२०२४. मिलिंद सुभाष जोशी, अॅडव्होकेट २७५९, ए वॉर्ड, वांगी बोळ, कोल्हापूर- ९८८१४४५६६८ Public notice For the information of all the public, notice is given that the income mentioned in the appendix below is the self-owned income of the persons mentioned in front of the respective plot in this appendix and the transaction of both the plot income has been determined between the income owner of that plot mentioned in the said appendix and our client. The owners of the said assets have given assurance to our clients that the assets mentioned in the appendix below are free and unencumbered and no one has any encumbrance, right, interest or right over the said assets. However, if anyone has any encumbrance, right, interest or right on the said income, they should meet us with the original document of their respective rights within 7 (seven) days from the publication of this notice and convince us of the same. If no one complains within the time limit, no one has any encumbrance, right, interest or right on the said assets or if they have, they have deliberately abandoned it and assuming that the said assets are free and idle, our clients will complete the purchase transaction of the said assets. Concerned persons should note that no complaint or objection will be entertained after the deadline. So a public notice was given.. Appendix Division and District Kolhapur, sub-division Karveer, Mauje Pachgaon at Karveer R.S.No. 176/4 of the below mentioned plot income :- A) Mrs. Sunanda Shamrao Bhosale, Res. 1569, B Ward, Jarag Galli, Mangalwar Peth, Kolhapur owned by Plot no. C-8, its area is 87.00 Sq. I. Yansi Chathu: Sima + East R.S.No. Income of 204 / 5, West | Colony Road, South : Sadar R.S.No. Out of plot no. C-7, North : The said R.S.No. Out of plot no. C-9. : b) Mr. Nitin Anandrao Bhosle, Res. Plot no. 8 R.S.No. 1210/1, ASHOK COLONY, NEAR LAKSHTIRTH vasahat, KOLHAPUR OWNED PLOT NO. C-7, its area is 86.99 sq.m. Yansi Chatu:Sima : East : R.S.No. 204/5 Income, West 6 Meter Road, South : Plot No. C-A/ 2E, North : Said R.S.No. Out of plot no. C.8. Kolhapur, Dt. 16/10/2024. Milind Subhash Joshi, Advocate 2759, A Ward, Wangi Bol, Kolhapur- 9881445668