जाहीर नोटीस तमाम लोकांच्या माहितीसाठी नोटीस देणेत येते की, तुकडी व जिल्हा कोल्हापूर, पोट तुकडी व तहसील करवीर, मा. दुय्यम निबंधकसो वर्ग २. करवीर, कोल्हापूर यांचे अधिकारी - क्षेत्रातील कोल्हापूर महानगरपालिका हद्दीमधील 'ई' वॉर्ड, असेंब्ली रोड येथील रि.स.नं. १४३ /२/१/१० या मिळकतीवर बांधण्यात आलेल्या "राजवर्धन अपार्टमेंट" या आर.सी.सी. टाईप अपार्टमेंटमधील 'बी' विंग मधील पाचवे मजलेवरील फ्लॅट युनिट नं. १ याचे एकूण क्षेत्र ६७.३७ चौ. मी. बिल्टअप व ८७.३६ चौ.मी. सुपर बिल्टअप ही मिळकत यासी चतुःसीमा पूर्वेस :- प्लॉटचा सेट बॅक, पश्चिमेस - लॉबी व बी विंग मधील पाचव्या मजल्यावरील फ्लॅट नं. ४, दक्षिणेस बी विंग मधील पाचव्या मजल्यावरील फ्लॅट नं. २, उत्तरेस प्लॉटचा सेटबॅक अशी मिळकत ही श्री. प्रमोद गुरुनाथ मुतालिक रा. बी -४ / ५०४ पुराणीक काव्यधरा, कोलशेत रोड, ढोकाळी, ठाणे - ४००६०७ याची स्वसंपादित मालकी वहिवाटीची मिळकत असून ती त्यांनी आमचे अशिलांना खरेदी देणेचे ठरवून त्याबाबत त्यांनी आमचे अशिलांकडून संचकारादाखल रक्कमही स्वीकारली आहे व त्या अनुषंगाने सदर मिळकत आमचे अशिलांना खरेदी देणेची हमी व ग्वाही दिली आहे तसेच सदर मिळकतीसंदर्भात कोणाशीही लेखी व्यवहार ठरवला नाही अशीही हमी व ग्वाही त्यांनी आमचे अशिलांना दिली आहे. वर नमूद सदर मिळकत ही निर्वेध व निष्कर्जी असून सदर मिळकतीवर कोणाचाही कसलाही बोजा, हक्क, हितसंबंध अथवा अधिकार नाही अशी ग्वाही सदर मिळकतीचे मालक यांनी आमचे अशिलांना दिली आहे. तथापि सदर मिळकतीवर कोणाचाही कसल्याही प्रकारचा बोजा, हक्क, हितसंबंध अथवा अधिकार असलेस त्यांनी ही नोटीस प्रसिद्ध झालेपासून ७ (सात) दिवसांचे आत आपले योग्य त्या हक्कांचे मूळ कागदपत्रासह आम्हास भेटून आमची तशी खात्री पटवून द्यावी. मुदतीत कोणाचीही तक्रार न आलेस सदर मिळकतीवर कोणाचाही कसलाही बोजा, हक्क, हितसंबंध अथवा अधिकार नाही किंवा असलेस त्यांनी तो जाणीवपूर्वक सोडून दिला आहे व सदर मिळकत ही निर्वेध व निष्कर्जी आहे. असे मानून आमचे अशील सदर मिळकतीचा खरेदी व्यवहार पूर्ण करतील. मुदतीनंतर कोणाचीही कसलीही तक्रार अथवा हरकत विचारात घेतली जाणार नाही, याची संबंधितांनी नोंद घ्यावी. म्हणून दिली जाहीर नोटीस. कळावे, कोल्हापूर दि. १५/१०/२०२४ गौरव गिरीश कुंभोजकर बी.एस.एल., एलएल.बी. ॲडव्हाकेट मोबाईल नं. ९०४९५५६११९ कार्यालय : एफ १५/१६, माणिक चेंबर्स, ११५६, ई वॉर्ड, साईक्स एक्स्टेंशन, कोल्हापूर - ४१६००१ निवास : ११४१, 'ई' वॉर्ड, साईक्स एक्स्टेंशन, कोल्हापूर ४१६००१ दूरध्वनी: ०२३१-२५२२१०९ Public notice For the information of all the people, notice is given that, Tukdi and District Kolhapur, Pot Tukdi and Tehsil Karveer, Hon. SECONDARY ESSAYASHO CLASS II. Officer of Karveer, Kolhapur - District 'E' Ward, Assembly Road in Kolhapur Municipal Corporation limits, R.S.No. 143 /2/1/10 "Rajvardhan Apartment" built on R.C.C. Flat Unit No. 5th Floor in 'B' Wing in Type Apartment. 1 has a total area of ​​67.37 sq. I. Builtup and 87.36 sq.m. Super Builtup Income Consisting of Quadrilateral East :- Set Back of Plot, West - 5th Floor between Lobby and B Wing Flat no. 4, SOUTH B WING FIFTH FLOOR FLAT NO. 2, the income as setback of the plot in the north is Shri. Pramod Gurunath Mutalik Res. B-4 / 504 Puranik Kavyadhara, Kolshet Road, Dhokali, Thane - 400607 is the self-acquired ownership income which he has decided to purchase to our Ashil and in that regard he has also accepted the deposit amount from our Ashil and in accordance with that he has guaranteed and guaranteed the said income to be sold to our Ashil. He has also given a guarantee and assurance to our clients that he has not entered into any written transaction with anyone regarding the said income. The owner of the said property has given assurance to our clients that the said property mentioned above is unencumbered and idle and no one has any burden, right, interest or right on the said property. However, if anyone has any kind of encumbrance, right, interest or right on the said income, they should meet us with the original document of their respective rights within 7 (seven) days from the publication of this notice and convince us of the same. If no one complains within the time limit, no one has any burden, right, interest or authority over the said income or if there is, they have consciously abandoned it and the said income is unencumbered and inactive. Assuming this, our Ashills will complete the purchase transaction of the said income. Concerned persons should note that no complaint or objection will be entertained after the deadline. Hence the public notice given. Kalave, Kolhapur dt. 15/10/2024 Gaurav Girish Kumbojkar B.S.L., LL.B. Advocate Mobile No. 9049556119 Office : F 15/16, Manik Chambers, 1156, E Ward, Sykes Extension, Kolhapur - 416001 Residence : 1141, 'E' Ward, Sykes Extension, Kolhapur 416001 Tel: 0231-2522109