जाहीर नोटीस तमाम लोकांना व वित्तीय संस्था यांना समजणेसाठी या जाहीर नोटिसीद्वारे कळविणेत येते की, खाली नमूद परिशिष्टात वर्णन केलेली मिळकत ही श्री. अभिजित प्रदीप कुलकर्णी व सौ. पूजा अभिजित कुलकर्णी रा. २६७४, लोकमान्य संकुल, मंगळवार पेठ, बी, वॉर्ड, कोल्हापूर यांचे मालकीची मिळकत आहे. सदर मिळकत आय सी आय सी आय बैंक शाखा कोल्हापूर यांचे बोजा व्यतिरिक्त निर्वेध, निष्कर्जी व लाग लिगाड विरहीत असल्याचा निर्वाळा यातील वर उल्लेख केलेल्या मालकांनी आमचे अशिलांना दिलेला आहे. खाली परिशिष्टात नमूद मिळकतीबाबत कोणाचेही कसलेही हक्क, बोजा, तारण, गहाण, लीज, इजमेंट, अगर वा इतर कोणतेही कसल्याही प्रकारचे हक्क असलेस सदर नोटीस प्रसिद्ध झालेपासून सात (७) दिवसांचे आत खालील नमूद पत्त्यावर आपल्या हरकती, कागदपत्रानिशी, समक्ष येऊन व्यवहार का करू नये हे समजून द्यावे. अन्यथा सदरचा व्यवहार आमचे अशील पूर्ण करतील. नंतर येणाऱ्या हरकतींचा विचार केला जाणार नाही अथवा ज्यांचे हितसंबंध अथवा हक्क असतील त्यांनी ते जाणीवपूर्वक सोडून दिले असे समजण्यात येईल, याची नोंद घ्यावी. परिशिष्ट :- तुकडी व जिल्हा कोल्हापूर, पोट तुकडी व तालुका करवीर, मौजे पाचगाव येथील रि.स.नं. १७६ हिस्सा नं. ४ यावर पाडण्यात आलेल्या बिगरशेती प्लॉट पैकी प्लॉट नं. सी - १२ ( सात बाराप्रमाणे गट नं. १७६/४/प्लॉ.नं./ सी / १२) याचे क्षेत्र ०.८७.०० आर चौ. मी. (म्हणजेच ८७.०० चौ.मी.) जागा व त्यावर बांधण्यात आलेली आर.सी.सी. इमारत याचे बिल्टअप क्षेत्र ८७.३० चौ. मी. यासी चतुःसीमा पूर्वेस रि.स.नं. १७६/५ ची मिळकत पश्चिमेस ६ मीटर रुंदीचा रस्ता, दक्षिणेस रि.स.नं. १७६ / ४ मधील प्लॉट नं. सी- ११ ची मिळकत, उत्तरेस रि.स.नं. १७६ / ४ मधील प्लॉट नं. - १३ ची मिळकत. सी- :- 1- अॅड. रोहन राजेंद्र घोटगे १७९०, कामत बिल्डिंग, मेन रोड शिरोली पु. ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर मोब. नं. ८१४९९५७१७२ Public notice For the understanding of all the public and financial institutions, this public notice is to inform that the income described in the below-mentioned annexure belongs to Shri. Abhijit Pradeep Kulkarni and Mrs. Pooja Abhijit Kulkarni Res. 2674, Lokmanya Complex, Mangalwar Peth, B, Ward, Kolhapur owning income. The above-mentioned proprietors hereby declare that the said income is free, unencumbered and free from encumbrances of ICICI Bank Branch Kolhapur. If any person has any right, encumbrance, pledge, mortgage, lease, easement, or any other right in respect of the income mentioned in the annexure below, why not come and deal with your objections, documents, at the address mentioned below within seven (7) days from the publication of the said notice. This should be understood. Otherwise, our agents will complete the transaction. It should be noted that objections coming later will not be considered or those who have interests or rights will be considered to have abandoned them deliberately. Annexure :- Division and District Kolhapur, Pot Division and Taluka Karveer, Mauje Pachgaon in R.S.No. 176 share no. 4 Plot no. C - 12 (Saat Baras Group No. 176/4/Plot.No./ C / 12) has an area of ​​0.87.00 R Sq. I. (i.e. 87.00 sq.m.) of land and the RCC constructed thereon. The built up area of ​​the building is 87.30 Sq. I. East of Yasi Chathu Seema R.S.No. 176/5 income 6 meters wide road on the west, R.S.No. on the south. 176 / 4 in Plot No. Income of C- 11, North R.S.No. 176 / 4 in Plot No. - An income of 13. c- :- 1- Adv. Rohan Rajendra Ghotge 1790, Kamat Building, Main Road Shiroli Pu. h Hatkanangle, Dist. Kolhapur Mob. No. 8149957172