जाहीर इशारा हरकत नोटीस H : तमाम लोकांना कळविणेत येते की, मौजे रुई, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर येथील सि.स.क्र. ८२४ पैकी क्षेत्र ७३-९२ ची खुली जागा यांसी चतुःसीमा पूर्वेस सुमती पाटील यांची मिळकत, पश्चिमेस वसंत बेनाडे यांची मिळकत, दक्षिणेस तुकाराम बेनाडे यांची मिळकत, उत्तरेस सरकारी रस्ता येणेप्रमाणे मिळकतीच्या चतुःसीमा असे सदरची मिळकत आमचे अशिल श्री. बाबासो बाळगोंडा मगदुम यांची वडिलोपार्जी मिळकत असून सदर मिळकतीमध्ये आमचे अशिलांचा अविभाज्य असा हिस्सा व ताबा आहे. सदर मिळकतीचे आजअखेर कोणतीही तोंडी अथवा लेखी कोणत्याही स्वरुपाचे वाटप झालेले नाही. असे असता अँड. प्रताप अशोक झपाटे यांनी दि. १२/१०/२०२४ व १५/१०/२०२४३ ।। रोजी दैनिक 'पुढारी' कोल्हापूर या वृत्तपत्रामध्ये जाहीर नोटिस दिलेली होती. सदर जाहीर नोटिसीस आमचे अशिलांनी स्वतंत्र हरकत घेतलेली असून सदर जाहीर इशारा हरकतद्वारे आपणास कळविणेत येते की सदर मिळकती वरती कोणाचाही कसलाही हक्क संबंध, करार, दावा, अग्रहक्क, खरेदी व विक्री संदर्भात कोणताही व्यवहार आमच्या अशिलांच्या लेखी संमती शिवाय करु नये. सदर जाहीर इशारा हरकत देऊनही सदर मिळकतीबाबत खरेदी- विक्री संदर्भात कोणताही व्यवहार केलेस आमचे अशिलांचेवरती बंधनकारक राहणार नाही याची नोंद घ्यावी. म्हणून दिली जाहीर इशारा हरकत नोटीस असे कोल्हापूर दि. १५/१०/२०२४ ॲड. उमेश एस माणगांवे C आफिस ३३३, प्रभाकर प्लाझा, बी एफ ४ व ५, ई दाभोळकर कॉर्नर, कोल्हापूर. मोबा नं. ८००७५८०४११ Public Warning Objection Notice H : It is hereby informed to all the people that Mauje Rui, Ta. Hatkanangle, Dist. Kolhapur C.S.No. Out of 824 open space of area 73-92 Yansi quadrangle east of Sumti Patil's income, west of Vasant Benade's income, south of Tukaram Benade's income, north of government road as income quadrangle of the said income, our ashil Shri. It is the ancestral property of Babaso Baghonda Magadum and we have inalienable share and possession in the said property. No oral or written distribution of the said income has been made till date. If so. Pratap Ashok Zapate directed. 12/10/2024 and 15/10/20243. A public notice was given in daily 'Pudhari' Kolhapur newspaper on Our clients have taken separate objection to the said public notice and through the said public warning objection, we inform you that no one should do any transaction regarding the said income, contract, claim, lien, purchase and sale without the written consent of our clients. It should be noted that we will not be bound by any transaction related to purchase and sale of the said income despite giving objection to the said public warning. Therefore a public warning objection notice was given to Kolhapur dt. 15/10/2024 Adv. Umesh S Mangave C Office 333, Prabhakar Plaza, BF 4 & 5, E Dabholkar Corner, Kolhapur. MOBA NO. 8007580411