// जाहीर नोटीस // तमाम लोकांना समजणेसाठी जाहीर नोटीस् देणेत येते की, तुकडी व जिल्हा कोल्हापूर, पोट तुकडी व तहसील करवीर, जिल्हा परिषद कोल्हापूर व पंचायत समिती करवीर यांचे अधिकार क्षेत्रातील मा. दुय्यम निबंधक करवीर यांचे अधिकार क्षेत्रातील, मौजे विकासवाडी या गावचे हद्दीतील, भूमापन गट क्र. ६ यामध्ये पाडण्यात आलेल्या प्लॉटपैक बिगरशेती खुला प्लॉट नं. बी ४३ याचे सातबार पत्रकाप्रमाणे एकूण क्षेत्र २७८.८१ चौ. मी. ह खुली प्लॉट यांसी चतुःसीमा पूर्वेस प्लॉट नं. बी-४४ ची मिळकत, पश्चिमेस प्लॉट नं. बी- ४२ ची मिळकत, दक्षिणेस प्लॉट नं. बी-६० ची मिळकत, उत्तरेस २० फुटी रस्ता. येणेप्रमाणे चतु सीमेतील बिगरशेती खुली प्लॉट मिळकत त्यातील जल, तरू, काष्ट, पाषाण व तद्गभूत वस्तूसहित सर्व प्रकारचे इजमेंटरी हक्कासहितची सदर मिळकत, मिळकत मालक अभिजीत आनंदराव चरापले यांनी आमचे अशिलांना खरेदी देणेचे मान्य करुन व त्याबाबतची संचकार रक्कमदेखील स्वीकारलेली आहे. सदर मिळकत निर्वेध, निष्कर्जी, विक्रीस योग्य व बोजारहित असलेची हमी व खात्र मिळकत मालकांनी आमचे अशिलांना दिलेली आहे. याउपर सदर मिळकतीवर अन्य कोणाही व्यक्तींचा, कोणत्याही प्रकारचा हक्क, अधिकार अगर हितसंबंध असलेस संबंधितांनी हक्क प्रस्थापित करणारे स अस्सल कागदपत्रानिशी व पुरावेनिशी सदर नोटीस प्रसिद्ध झाले तारखेपासून १० (दहा) दिवसाचे मुदतीत खालील नमूद पत्त्यावर मला प्रत्यक्ष भेटून माझेकडे हरकत नोंदवावी व हरकतीबाबत माझी खात्री करुन द्यावी. सदर मुदतीत कोणाकडूनही कोणत्याह प्रकारची हरकत प्राप्त न झालेस सदर मिळकत नि ध, निष्कर्जी, विक्रीस योग्य लागलिगाडरहित बोजारहित आहे असे समजून व ज्यांचे जे हक्क असतील ते त्यांनी जाणीवपूर्वक सोडून दिले आहेत असे समजून आमचे अशिल सदर मिळकतीचे | खरेदीपत्र करुन घेतील. सदर मुदतीनंतर कोणाचीही कोणत्याही प्रकारची तक्रार ग्राह्य राहणार नाही याची नोंद घ्यावी. म्हणून दिली जाहीर नोटीस आज मु कोल्हापूर सही तारीख- १५/१०/२०२४. सही /- सनी ईश्वर पोवार अॅडव्होकेट २०२/१५०७, 'सी', भूपाल टॉवर्स, फोर्ड कॉर्नर, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर. फोन नं. ९६३७०६३८९७ // PUBLIC NOTICE // A public notice is given for the understanding of all the people that in the jurisdiction of Tukdi and District Kolhapur, Pot Tukdi and Tehsil Karveer, Zilla Parishad Kolhapur and Panchayat Samiti Karveer. Sub-Registrar Karveer's Jurisdiction, within the limits of village Mauje Vikaswadi, land survey group no. 6 Among the demolished plots, non-agricultural open plot no. Total area of ​​B43 as per satbar sheet is 278.81 Sq. I. This is an open plot east of Yansi Chathusima plot no. INCOME OF B-44, WEST PLOT NO. INCOME OF B-42, SOUTH OF PLOT NO. Income of B-60, North 20 feet road. As mentioned above, the owner of the property, Abhijit Anandrao Charapale, has agreed to purchase the non-agricultural open plot income in Chatu area including water, water, wood, stone and natural materials including all types of easement rights and has also accepted the sum of money for the same. A warranty and guarantee that the said property is unencumbered, idle, salable and free of encumbrances has been given by the property owners to our clients. If there is any kind of right, right or interest of any other person on the said income, the concerned person should meet me personally at the below mentioned address and register the objection with me along with the authentic documents and proofs establishing the right and proof of the said notice within a period of 10 (ten) days from the date of publication of the said notice. . If we do not receive any kind of objection from anyone within the said period, considering that the said income is unencumbered, unencumbered, unencumbered and suitable for sale, and those who have any rights have consciously abandoned the said income. Will get a purchase order. It should be noted that no complaint of any kind will be entertained after the said period. Therefore, a public notice is issued today in Kolhapur, signed date- 15/10/2024. Signature /- Sunny Ishwar Powar Advocate 202/1507, 'C', Bhupal Towers, Ford Corner, Laxmipuri, Kolhapur. Phone no. 9637063897