जाहीर नोटीस मिळकतीचे वर्णन :- जिल्हा कोल्हापूर, तहसील हातकणंगलेमधील मौजे वाठार तर्फ वडगाव या गावचे हद्दीतील मिळकत असून त्याचा गट नंबर ११५ / अ याचे ७/१२ प्रमाणे क्षेत्र ०३ हे ०७ आर आकार १४ रुपये ५० पैसेची पुरे नंबरची मिळकत असून यापैकी कांचन माधव लाड व मीना पांडुरंग चव्हाण यांचे मालकीचे क्षेत्र ०१ हे ०८ आर ५० पॉ असून त्यापैकी क्षेत्र ०० है ०३ आर ३७ पाँ ची मिळकत यांसी चतुःसीमा पूर्वेस : सदर नंबरमधील बाळासाहेब नबीलाल पटाईत व प्रितम नेमगोंडा पाटील यांची मिळकत, पश्चिमेस सदर नंबरमधील सुनिता संजय जाधव व निवृत्ती यशवंत दिवे यांचे मिळकत, दक्षिणेस :- सदर नंबरमधील कांचन माधव लाड व मीना पांडुरंग चव्हाण यांची उर्वरित मिळकत, उत्तरेस : पेठ वडगाव ते वाठार रस्ता व सदर गट नंबरमधील प्रितम नेमगोंडा पाटील यांची मिळकत येणेप्रमाणे चतुःसीमेतील मिळकत ही १) कांचन माधव लाड रा कसवा बावडा, कोल्हापूर व २) मीना पांडुरंग चव्हाण रा- वाठार तर्फ वडगाव, ता. हातकणंगले, जि-कोल्हापूर यांचे मालकी व प्रत्यक्ष कब्जेवहिवाटीची असून त्यांनी सदर मिळकत आमचे अशिलांना कायम खुष खरेदी देणेचे ठरविले असून संचकारादाखल भरीव रक्कम स्वीकारुन वर नमूद मिळकत ही निर्वेध व निष्कर्जी असलेचा निर्वाळा, हमी व खात्री मिळकत मालकांनी आमचे अशिलांना दिली आहे. याउपर वर नमूद मिळकतीवर कोणाचा कोणत्याही प्रकारचा तारण, गहाण, बोजा, हक्क, करार अगर कोर्ट केसीस, भाडेकरू, टेनंट, लीज, इजमेंट, अग्रहक्क अगर अन्य हितसंबंध असलेस ही नोटीस प्रसिद्ध झालेपासून सात (०७) दिवसाचे आत खालील पत्त्यावर प्रत्यक्ष भेटून अस्सल कागदपत्र दाखवून आमची खात्री करून द्यावी अगर हरकती द्यावीत. सदर मुदतीत कोणाचीही कसल्याही प्रकारची तक्रार अगर हरकत न आलेस कोणाचीही कोणत्याही प्रकारची हरकत अगर तक्रार नाही असे समजून व असलेस ती सोडून दिली आहे असे समजून आमचे अशिल खरेदीचा पुढील व्यवहार पूर्ण करतील. त्यानंतर कोणाचीही कोणत्याही प्रकारची तक्रार अगर हरकत वर नमूद मिळकतीवर व आमचे अशिलांचेवर बंधनकारक राहणार नाही. म्हणून दिली जाहीर नोटीस आज ता. १५/१०/२०२४ अॅड. अरविंद हरी जाधव १) ऑफिस सावंत बिल्डिंग, पेठा भाग, हातकणंगले. २) ऑफिस- महालक्ष्मी कॉम्प्लेक्स, नगरपालिका चौक, पेठ वडगाव, ता-हातकणंगले, जि-कोल्हापूर. मोबाईल - ९४२२६२४८५४ Public notice Description of Income :- Income in the limits of village Mauje Vathar in Tehsil Hatkanangle, Vadgaon and its group number 115 / A as per 7/12 area 03 is 07R size 14 rupees 50 paisa full number of income out of which Kanchan Madhav Lad and Meena Pandurang Chavan owns area 01 ha 08 r 50 pa out of which area 00 ha 03 r 37 pan is income of Yansi quadruple East: income of Balasaheb Nabilal Patait and Pritam Nemgonda Patil in said number, income of Sunita Sanjay Jadhav and Nivrithi Yashwant Dive in said number, South :- Remaining income of Kanchan Madhav Lad and Meena Pandurang Chavan in the said number, North : Peth Vadgaon to Vathar road and Pritam Nemgonda Patil in the said group number, income in the quadrilateral is 1) Kanchan Madhav Lad Ra Kaswa Bawda, Kolhapur and 2) Meena Pandurang Chavan Ra- Vathar Tarap Vadgaon, Tt. Hatkanangle, District-Kolhapur is owned and in direct possession and they have decided to give the said income to our subjects as a permanent happy purchase and the owners of the income have given a guarantee and assurance to our subjects that the above mentioned income is free and idle by accepting a substantial amount of money. Any person having any kind of mortgage, mortgage, encumbrance, right, contract or court case, tenant, tenant, lease, easement, lien or other interest on the above-mentioned income, within seven (07) days from the date of publication of this notice, meet in person at the address below and show the original documents. Please confirm us or give objections. If there is no complaint or objection from anyone within the said period, then our customer will complete the next purchase transaction, assuming that there is no objection or complaint and if there is, it has been abandoned. Thereafter, any kind of complaint or objection by anyone shall not be binding on the above mentioned income and our assets. Hence the public notice given Today at 15/10/2024 Adv. Arvind Hari Jadhav 1) Office Sawant Building, Petha Bhag, Hatkanangle. 2) Office- Mahalakshmi Complex, Municipal Chowk, Peth Vadgaon, Ta-Hatkanangle, Dist-Kolhapur. Mobile - 9422624854