जाहीर प्रगटन सर्व जनतेस कळविण्यात येते की, आमचे पक्षकार श्री. गोपाल अशोक काथार हे श्री. संदीप चंद्रकांत गायकवाड आणि श्रीमती जयश्री भारत वाघ यांच्या मालकी हक्कातील व ताब्यातील म्हाडा टेनामेंट / फ्लॅट क्र. १२७, क्षेत्रफळ ८५.०० चौ. मी. बांधीव क्षेत्र, ६०.०० चौ. मी चटई क्षेत्र, दुसरा मजल्यावरील इमारत क्र. एम ९ २४८ / १६९ एम. आय. जी. योजना, गट नं. १०४/१, मौजे तिसगाव, ता. आणि जि. छत्रपती संभाजीनगर यांच्याकडून कायमस्वरूपी विकत घेण्याचा करार केलेला आहे तसेच एच.डी.एफ.सी. बैंक औरंगाबाद यांच्याकडून कर्ज घेणार आहेत. वरील मिळकतीचे चतुःसीमा खालीलप्रमाणे आहेत : पूर्वेस बिल्डींग साईड मार्जिन, पश्चिमेस डक्ट व इंट्ररंस लॉबी, दक्षिणेस टेनामेंट क्र. १२८, उत्तरेस : बिल्डींग रिअर मार्जिन. वरील चतुःसीमेच्या आतील म्हाडा टेनामेंट / फ्लॅट क्र. १२७ संदर्भात कोणाचाही काही उजर / हक्क अथवा बाद असल्यास तसेच कसल्याही प्रकारचा हितसंबंध असल्यास हे जाहीर प्रगटन प्रकाशित झाल्यापासून ५ दिवसांच्या आत खालील पत्यावर लेखी स्वरूपात मूळ दस्ताऐवजासह आपला उजर नोंदवावा. निर्धारित वेळेत हक/उजर न नोंदविल्यास सदरचा म्हाडा टेनामेंट / फ्लॅट क्र. १२७ हा निर्विवाद असल्याचे समजून आमचे पक्षकार वर उल्लेखीत व्यक्तीकडून पुढील व्यवहार करतील. उशिरा आलेल्या उजर / आक्षेपाची दखल घेतली जाणार नाही व तो आमच्या पक्षकारावर बंधनकारक राहणार नाही याची कृपया नोंद घ्यावी. करिता हे जाहीर प्रगटन, दिनांक : १५.१०.२०२४ मार्फत स्वाक्षरित / - PRAVIN D. SANGVIKAR "SAMADHAN", N-7, R-28, H- 15/28, MHADA, H.I.G., CIDCO AURANGABAD. M. NO. 9890337164 public disclosure All the people are informed that our party Shri. Gopal Ashok Kathar Mr. Mhada Tenement owned and occupied by Sandeep Chandrakant Gaikwad and Mrs. Jayashree Bharat Wagh / Flat no. 127, Area 85.00 Sq. I. Built up area, 60.00 Sq. I mat area, 2nd floor building no. M9 248 / 169 M. i. G. Scheme, Group no. 104/1, Mauje Tisgaon, and district Chhatrapati Sambhajinagar has entered into a permanent purchase agreement and also HDFC. Banks will take loan from Aurangabad. The above income quadrants are as follows: Building side margin on the east, duct and entrance lobby on the west, tenement no. 128, North : Building rear margin. Mhada Tenement / Flat No. within the above quadrangle. 127 If anyone has any objections/rights or objections as well as any kind of interest, they should register their objections in writing along with original documents to the following address within 5 days from the date of publication of this announcement. If the right/complaint is not registered within the stipulated time, the said Mhada tenement / flat no. 127 Our parties will further deal with the above-mentioned person, considering this to be undisputed. Please note that late appeals / objections will not be entertained and will not be binding on our party. For this public announcement, dated : 15.10.2024 Signed through / - PRAVIN D. SANGVIKAR "SAMADHAN", N-7, R-28, H- 15/28, MHADA, H.I.G., CIDCO AURANGABAD. M. NO. 9890337164