जाहीर प्रगटन (महसूल, ता. जि. औरंगाबाद येथील गट नं. १९११ मधील क्षेत्र ८.६९ आर जमिनीबाबत तमाम जनतेस या जाहीर प्रगटनाद्वारे सूचित करण्यात येते की, माझे पक्षकार जॉली बोर्ड लिमिटेड कंपनी एम. आय. डी. सी. चिकलठाणा, ता. जि. औरंगाबाद यांनी १) मोहम्मद सिराजउद्दीन सिटीकी मोहम्मद नसीमउद्दीन सिद्यीकी, २) काशिफउद्दीन सिद्धीकी मोहम्मद नसीमउद्दीन सिटीकी, ३) मोहम्मद तमीजउदीन सिद्यीकी म हम्मद नसीमउद्दीन सिद्दीकी, ४) नफीसा वेगम सिधीकी भ्र. मोहम्मद नसीमउद्दीन सिद्दीकी, ५) नाजीया बेगम भ नाजीमीन सय्यद शाह ६) फारिया रुबी अबु तालिब सिटीकी व ७) सिद्दीकी खति बेगम पिता मोहम्मद नसीमउद्दीन सिद्धीकी, सर्व रा. औरंगाबाद, यापैकी १) मोहम्मद सिराजउदीन सिटीकी मोहम्मद नसीमउद्दीन सिटीकी व ३) मोहम्मद तमीजउद्दीन सिद्यीकी मोहम्मद नसीमउद्दीन सिटीकी यांच्याकडून त्यांच्या संयुक्त मालकी व ताब्यातील खालील परिशिष्टात नमूद केलेली मिळकत भाडेतत्वावर घेण्याचे ठरविले आहे. सदरील मिळकत ही संपूर्णतः बोजाविरहीत व दोषमुक्त असल्याबद्दल त्यांनी माझ्या पक्षकारांना माही/खात्री दिलेली आहे. तरी सदरील मिळकतीसंबंधी कोणाचाही कसल्याही प्रकारचा हक, हितसंबंध, उजर अथवा आक्षेप तसेच कोणत्याही वित्तीय संस्थेचा/बँकेचा बोजा, गहाण, दान, खरेदी-विक्री, इसारपावती, बक्षीस, कुळ, मुखत्यारपत्र, लिज, बोळी-बांगडी इत्यादी असल्यास संबंधितांनी कागदपत्रांसह लेखी स्वरुपात माझ्या कार्यालयात हे जाहीर प्रगटन प्रसिध्द झाल्याच्या तारखेपासून ७ (सात) दिवसांच्या आत नोंदवावा. वरील मुदतीत कोणाचाही. कसल्याही प्रकारचा उत्तर आक्षेप प्राप्त न झाल्यास मिळकतीवर कोणाचाही कसलाही हितसंबंध नाही असे गृहित धरून माझे पक्षकार नोंदणीकृत भाडेपट्टा करारनामा करून घेतील. त्यानंतर आलेला उजर, आक्षेप माझ्या पक्षकावर कायदेशीररीत्या बंधनकारक राहणार नाही याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी. मिळकतीचे परिशिष्ट मिळकत मोजे हसूल, ता. जि. औरंगाबाद येथील गट नं. ११९ मधील समाईक क्षेत्र ८ हे.६९ आर ज्याचा फेरफार क्र. २४९०९ नुसार आहे. ज्याची चतुःसीमा खालीलप्रमाणे आहे. पूर्वेस १५.०० मीटर रोड, दक्षिणेस नाला, पश्चिमेस गट नं. ११० उत्तरेस गट नं. १०९ करिता हे जाहीर प्रगटन. दिनांक :- १५/१०/२०२४ ठिकाण :- औरंगाबाद जाहीर प्रगटन देणार मार्फत स्वाक्षरित /- अॅड. ए. सी. कुलकर्णी मु. पो. ता. सोयगाव, जि. औरंगाबाद मो.नं. ९४२०३१७८१९ public disclosure (Regarding land of area 8.69 R in Group No. 1911 of Revenue, Distt. Aurangabad It is hereby notified to all the public that my party Jolly Board Limited Company M. i. D. C. Chikalthana, Dist. Aurangabad has 1) Mohammad Sirajuddin Siddiqui Mohammad Nasimuddin Siddiqui, 2) Kashifuddin Siddiqui Mohammad Nasimuddin Siddiqui, 3) Mohammad Tamizuddin Siddiqui m Mohammad Nasimuddin Siddiqui, 4) Nafisa Vegam Siddiqui Bhr. Mohammad Naseemuddin Siddiqui, 5) Nazia Begum daughter of Nazimeen Syed Shah 6) Faria Ruby Abu Talib Sitki and 7) Siddiqui Khati Begum Father Mohammad Naseemuddin Siddiqui, all res. Aurangabad, 1) Mohammad Sirajuddin Sitiki Mohammad Nasimuddin Sitiki and 3) Mohammad Tamizuddin Siddiqui Mohammad Nasimuddin Sitiki in their joint ownership and possession have decided to lease the income mentioned in the following annexure. He has informed/assured to my parties that the said income is completely unencumbered and free from defects. However, if anyone has any kind of right, interest, complaint or objection regarding the said income and any financial institution/bank encumbrance, mortgage, donation, purchase and sale, bequest, gift, clan, power of attorney, lease, bid-bangli etc., the concerned should submit the documents in writing to my office. This public declaration should be registered within 7 (seven) days from the date of publication. of anyone within the above term. In the absence of any counter-objection, my parties will enter into a registered lease deed, assuming that no one has any interest in the income. All concerned should note that the subsequent appeal, objection shall not be legally binding on my party. Supplement to Income Earnings Count Hasul, t. Dist. Aurangabad Group No. 119 having a total area of ​​8 ha.69 R which is modified no. 24909 is as per whose quadrilateral is as follows. 15.00 m Road on the East, Drain on the South, Group No. on the West. 110 North Group No. 109 This is a public announcement. Date :- 15/10/2024 Place :- Aurangabad SIGNED THROUGH GIVING PUBLIC STATEMENT /- Adv. A. C. Kulkarni Mr. Po. h Soygaon, Dist. Aurangabad Md.No. 9420317819