शाखा कार्यालयः आयसीआयसीआय बँक लिमिटेड, रघुवीर कॉम्प्लेक्स, जिल्हा समोर कोर्ट, G ICICI Bank | अदालत रोड, औरंगाबाद- 431001 जाहीर सूचना तारण मत्तेच्या विक्रीसाठी निविदा ई-लिलाव [नियम ८ (६) चे तरतुदीकडे पहा ] स्थावर मिळकतीच्या विक्रीकरिता सूचना सिक्युरीटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट कायदा २००२ सह नियम ८ (६) च्या तरतुदीनुसार स्थावर मालमत्तेचा ई-लिलाव विक्री सूचना. सर्वसामन्य लोक आणि विशेषत: कर्जदार आणि हमीदार यांना सूचना देण्यात येत आहे की खाली वर्णन केलेली स्थावर मालमत्ता जी सिक्युअर्ड क्रेडीटर यांच्याकडे गहाण / चार्ज्ड करण्यात आली असुन, त्याचा प्रत्यक्ष ताबा आयसीआयसीआय बँक लि.चे अधिकारी यांनी घेतला असून ती "जसे आहे जिथे आहे", "जे आहे ते आहे" आणि "तेथे जे असेल ते " या आधारे होणार आहे, त्याचे तपशील खाली देण्यात आले आहेत. अ. क्रं. (ए) कर्जदाराचे / सह- कर्जदाराचे / हमीदाराचे नाव / कर्ज खाते क्रमांक (बी) 1. मे. अंबिया ट्रांसपोर्ट सर्विसेस (कर्जदाराचे), श्रीमती सिमरन सैफ अली खान, श्री सैफ अली खान, फैय्याज अली खान (सह-कर्जदाराचे / हमीदाराचे / गहाणखत), कर्ज खाते क्र. 004405010641 काही असल्यास ज्ञात बोजासह तारण मत्तेचा तपशील (सी) दुकान क्र अ-१, तळमजला, कला लक्ष्मी कॉम्प्लेक्स, सिटी सर्व्हे नंबर- २०६६७/१, पोस्ट कोतवालपुरा येथे, सिद्धार्थ गार्डन समोर, सीबीएस, महाराष्ट्र, औरंगाबाद- ४३१००१. मोजमापित क्षेत्र २४३ चौ. फूट थकबाकी आरक्षित मालमत्तेच्या ई-लिलाव रक्कम मूल्य (₹) परीक्षणची तारीख इसारा, अनामत ठेव तारीख आणि आणि वेळ वेळ (डी) (ई) (एफ) (जी) ₹ ₹ जून जुलै १६. ३३,०९, २६.२५. ४८०/- 000/- २७,२०२४ २०२४ M सकाळी (मे ०२. ₹ ०२:०० ११:०० २०२४ पर्यंत) २.६२. ५००/- संध्याकाळी पासून ०५:०० पर्यंत ऑनलाईन लिलाव युआरएल लिंक- (https://disposalhub.com) मे. नेक्सझेन सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड या ई-लिलाव एजन्सीच्या वेबसाईटवर आयोजित करण्यात येईल. तारणदार/नोटीसी यांना जुलै १५, २०२४ रोजी संध्याकाळी ०५.०० वाजणेपूर्वी एकूण थकबाकी आणि पुढील व्याजासह रक्कम परतफेड करण्याची संधी देण्यात येत आहे. अन्यथा सदर तारण मालमत्तावरील परिशिष्टाप्रमाणे विक्री करण्यात येईल. संभाव्य बोलीदारांनी बयाणा रक्कम (ईएमडी) आयसीआयसीआय बँक लिमिटेड, रघुवीर कॉम्प्लेक्स, जिल्हा समोर कोर्ट, अदालत रोड, औरंगाबाद- 431001 यांचेकडे डीमांड ड्राफ्ट (डीडी) (कॉलम ई पहा) जुलै १५, २०२४ रोजी संध्याकाळी ०४.०० वाजणेपूर्वी सादर करावी आणि त्यानंतर त्यांनी त्यांचा प्रस्ताव फक्त वर नमूद वेबसाईटमार्फत जुलै १५, २०२४ रोजी ०५.०० वाजणेपूर्वी ईएमडीच्या पैसे भरल्याच्या पुराव्यासाठी बँक पोचसह - डीडीची स्कॅन केलेल्या ईमेजसह सादर करणे आवश्यक आहे. कृपया नोंद घ्यावी, जर संभाव्य बोलीदारांना वेबसाईटमार्फत त्यांचे प्रस्ताव सादर करणे शक्य नसल्यास, स्वाक्षरीकृत निविदा दस्तावेजाची प्रत आयसीआयसीआय बँक लिमिटेड, डरघुवीर कॉम्प्लेक्स, जिल्हा समोर कोर्ट, अदालत रोड, औरंगाबाद- 431001 येथे जुलै १५, २४ रोजी संध्याकाळी ५.०० वाजणेपूर्वी सादर करता येतील. बयाणा रक्कम राष्ट्रीयकृत/वर्गीकृत बँकेकडील डीडी/पीओ "आयसीआयसीआय बँक लिमिटेड" यांच्या नावे औरंगाबाद येथे देय सादर करावा. तपासणीसंबंधित, ई-लिलावाच्या शर्ती व अटी किंवा निविदा सादर करण्याशी संबंधित कोणत्याही खुलाशाकरिता कृपया आयसीआयसीआय बँक लिमिटेडच्या बँक ग्राहक सेवा नंबर ७३०४९१७१७४ / ९००४४४१६७७ / ७३०४९०५१७९ वर संपर्क करा. कृपया नोंद घ्यावी की मार्केटिंग एजन्सी १. मे. नेक्सझेन सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड, २. ऑजीओ अॅसेट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड, ३. मॅटेक्स नेट प्रायव्हेट लिमिटेड, ४. नोव्हेल अॅसेट्स सर्व्हिसेस प्रा. लि. यांनादेखील सदर मालमत्तेच्या विक्री सुविधेसाठी नेमण्यात आले आहे. कोणतेही कारण न देता कोणतीही किंवा सर्व बोली स्विकारणे किंवा नाकारणेचा अधिकार प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे राखीव आहे. विक्रीच्या विस्तृत शर्ती व अटींकरिता कृपया भेटा, visit www.icicibank.com/n4p4s दिनांक जून ०४, २०२४ ठिकाण : औरंगाबाद प्राधिकृत अधिकारी आयसीआयसीआय बँक लिमिटेड, Branch Office: ICICI Bank Limited, Raghuveer Complex, District Opposite Court, G ICICI Bank | Adalat Road, Aurangabad- 431001 PUBLIC NOTICE Tender e-auction for sale of mortgage bonds [See proviso to rule 8 (6) ] Instructions for sale of immovable property Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 vide Rule 8(6) E-auction sale notice of immovable property as per provision. The general public and especially the borrowers and guarantors are advised that the immovable property described below which is mortgaged / charged to the secured creditor, is in physical possession of the officers of ICICI Bank Ltd. and is "as is where is", "What is will be" and "will be what will be", details are given below. A. No. (a) Borrower's / Co- Borrower's/ Name of Guarantor / Loan Account Number (b) 1. May. Ambia Transport Services (of Borrower), Smt Simran Saif Ali Khan, Shri Saif Ali Khan, Fayyaz Ali Khan (of Co-borrower / Guarantor / Mortgagor), Loan Account no. 004405010641 Details of mortgage loan with known encumbrances if any (c) Shop No. A-1, Ground Floor, Kala Laxmi Complex, City Survey No- 20667/1, At Post Kotwalpura, Opposite Siddharth Garden, CBS, Maharashtra, Aurangabad- 431001. Area measured 243 Sq. ft arrears E-auction of reserved property the amount Value (₹) Date of Examination Isara, deposit Date And and time time (d) (e) (f) (g) ₹ ₹ June July 16. 33,09, 26.25. 480/- 000/- 27,2024 2024 M in the morning (May 02. ₹ 02:00 11:00 by 2024) 2.62. 500/- in the evening from till 05:00 Online Auction URL Link- (https://disposalhub.com) May. The e-auction will be conducted on the website of Nexzen Solutions Private Limited, an e-auction agency. The Mortgagor/Notice is being given an opportunity to repay the total outstanding amount with further interest before 05.00 PM on July 15, 2024. Otherwise the said mortgaged property will be sold as an attachment. Prospective Bidders should submit Demand Draft (DD) (See Column E) to ICICI Bank Limited, Raghuveer Complex, District Opposite Court, Adalat Road, Aurangabad- 431001 before 04.00 PM on July 15, 2024 and thereafter Their proposal should be submitted only through the above mentioned website before 05.00 hrs on July 15, 2024 along with Bank Receipt – Scanned Image of DD for proof of payment of EMD. Please note, if the prospective bidders are unable to submit their proposals through the website, copies of the signed tender documents may be submitted to ICICI Bank Limited, Durghuvir Complex, District Opposite Court, Adalat Road, Aurangabad- 431001 on or before 5.00 PM on July 15, 24 . The earnest money should be presented in favor of DD/PO of Nationalized/Classified Bank "ICICI Bank Limited" payable at Aurangabad. For inspection related, e-auction terms and conditions or any clarification regarding tender submission please contact ICICI Bank Limited Bank Customer Service No. 7304917174 / 9004441677 / 7304905179. Please note that Marketing Agency 1. May Nexzen Solutions Private Limited, 2. OGO Asset Management Private Limited, 3. Mattex Net Private Limited, 4. Novel Assets Services Pvt. Ltd. They have also been appointed to facilitate the sale of the said property. The authorized authorities reserve the right to accept or reject any or all bids without assigning any reason. For detailed terms and conditions of sale, please visit www.icicibank.com/n4p4s Dated June 04, 2024 Place : Aurangabad Authorized Officer ICICI Bank Limited,