जाहीर नोटीस तमाम लोकांना या जाहीर नोटीसीने कळविण्यात येते किं, खालील परिशिष्टात अ मध्ये वर्णन केलेली मिळकत हि तिचे विद्यमान मालक 1) विलास बबनराव बेडेपाटील २) निखील राजाराम वेडेपाटील ३) कुणाल | विलास वेडेपाटील सगळे राहणार पाषाण रोड, बावधन, ता मुळशी, पुणे यांचे मालकी हक्काची व तावे वहिवाटीची आहे. सदरची परिशिष्ट मध्ये वर्णन केलेली मिळकत हि 1) विलास बबनराव वेडेपाटील २) निखील राजाराम बेडेपाटील ३) कुणाल विलास बेडेपाटील यांच्या खरेदी मालकीची आहे. सबब सदर मिळकतीचे विद्यमान मालक व आमचे अशिल यांचे दरम्यान सदर मिळकतीच्या खरेदी व्यवहाराची बोलणी कायम झालेली आहे. सदर जमीन मालकांनी सदर मिळकत निर्वेध, निजोखमी, व पणन योग्य असल्याचा भरवसा आमच्या अशिलांना दिला आहे. तथापि सदर मिळकतीवर अन्य कोणाचाही गहाण, दान, ताबा, बैंक बोजा, लेखी करार, कोर्ट अटॅचमेन्ट, लिज, लिन, विसार पावती, साठेखत, खरेदीखत, खरेदीकरार, कुळ हक्क, वहिवाट, कोर्ट बाद, डिक्री, दरखास्त, मनाई हुकुम, पोटगी हक्क, बक्षीस व वारसा, विकसन हक्क, मुखत्यार पत्र, ईजमेंट, खरेदीचा अग्रहक्क, वहिवाटीचा, अगर रस्त्याचा वगैरे कोणत्याही प्रकारचा हक्क हितसंबंध असल्यास त्यांनी ही नोटीस प्रसिद्ध केल्या पासून १४ (चौदा दिवसांचे आत खालील पत्यावर अस्सल व मुळ कागदपत्रांनिशी आमची खात्री पटवून दयावी. मुदतीत कोणाचीही कसल्याही प्रकारची हरकत न आल्यास सेंदर मिळकत निर्वेध, निजोखमी, बोजारहित व पणनयोग्य असल्याचे समजून, त्यावर इतर कोणाचाही कसलाही हक्क, हितसंबंध, अधिकार नाही व असल्यास तो जाणीवपूर्वक समजून उमजून सोडून दिलेला आहे असे समजून पुढील खरेदी खताचा / हस्तांतरणाचा व्यवहार पूर्ण करतील. मोगावून कोणाचीही कसलीही तक्रार आमचे अशिलांवर बंधनकारक राहणार नाही यांची नोंद घ्यावी. परिशिष्टात अ मिळकतीचे वर्णन तुकडी पुणे पोट तुकडी तालुका बारामती मे सब रजिस्ट्रार साहेब बारामती यांचे हद्दीतील आणि पुणे जिल्हा परिषदेच्या हद्दीतील व पंचायत समिती बारामती यांच्या अधिकार कक्षेतील ग्रामपंचायत व गाव मौजे मोरगाव येथील गट न. २४ यांसी क्षेत्र ३६ हे. ८२ आर पैकी पुणे बारामती रस्त्यालागून असलेली शेतजमीन क्षेत्र ०३ हे ६६. ६ आर तसेच त्यामध्ये असलेल्या दोन विहिरी, इले मोटार पाईपलाईन हि मिळकत तसेच ग्रा मिळकत नंबर ११२७ यासी एकूण क्षेत्र ५२८ चौ फुट (४८ *११) म्हणजेच ४९.०७ ची मी हि दगड वीट माती वर लीखंडी पत्रा असलेली कच्चे बांधकाम अशी संपूर्ण मिळकत यासी चतुः सिमा खालील प्रमाणे- पूर्वेस गट न. २४ ता बारामती जि पुणे या जमिनी पैकी श्री शेखर विठ्ठल मते यांची मिळकत दक्षिणेस गटन. ३९/४०/१/४२/४३ ता बारामती जि पुणे या जमिनीपैकी उर्वरित मिळकत | पश्चिमेस गटन. २४ ता बारामती जि पुणे या जमिनी पैकी श्री अरविंद गायकवाड यांची मिळकत उत्तरेस नदी पुणे दिनांक २०/०४/२०२४ अॅडव्होकेट आशिष अशोक गवारे अॅड. सोनम गवारे ऍडव्होकेट्स व लीगल कन्सल्टंट्स पत्ता: AS, मार्क पार्क सोसायटी, पांडुरंग कॉलनी, एरंडवणे, पुणे-411038 .. -8552822666/9158177737 ई-मेल: Adv.ashishgaware@gmail.com Public notice It is by this public notice that the property described in Annexure A below is its present owner 1) Vilas Babanrao Bedepatil 2) Nikhil Rajaram Vedepatil 3) Kunal | Vilas Vede Patil owns and occupies Pashan Road, Bawdhan, Ta Mulshi, Pune. The said income described in the annexure is owned by purchase of 1) Vilas Babanrao Vedepatiel 2) Nikhil Rajaram Bedepatiel 3) Kunal Vilas Bedepatiel. The reason is that the negotiation of the purchase transaction of the said property has been completed between the current owner of the said property and our client. The said land owners have assured our clients that the said income is free, risk free and marketable. However, any mortgage, donation, possession, bank encumbrance, written agreement, court attachment, lease, lien, transfer receipt, deposit, purchase deed, purchase agreement, clan right, possession, court order, decree, petition, injunction, alimony right of any other person over the said income. , prize and inheritance, development right, power of attorney, easement, right to purchase, possession, or right of way etc. if any kind of right interest, they should satisfy us with the original and original documents within 14 (fourteen) days from the date of publication of this notice. If there is no objection, Sender will consider the income to be free, risk-free and marketable, and no one else has any right, interest or right over it, and if so, it will be considered that it has been deliberately waived It should be noted that the complaint will not be binding on us. Description of income in Appendix A Unit Pune Pot Unit Taluka Baramati within the jurisdiction of Sub Registrar Saheb Baramati and within the jurisdiction of Pune Zilla Parishad and Panchayat Samiti Baramati within the jurisdiction of Gram Panchayat and Village Mauje Morgaon Group No. 24 Yancy Area 36 Ha. Out of 82 R, agricultural land area 03 along Pune Baramati Road is 66. 6 R plus two wells, Ile Motor Pipeline in it as well as G Income No. 1127 total area 528 square feet (48 * 11) i.e. 49.07 m i.e. stone brick soil with likhandi sheet on the entire income square. The limits are as follows- Group no. 24. The income of Mr. Shekhar Vitthal Mate from the land of Baramati District Pune in South Gatan. 39/40/1/42/43 t Remaining income from land in Baramati District Pune | Gatan in the west. 24th Baramati District Pune land owned by Mr. Arvind Gaikwad on the north side of the river Pune Dated 20/04/2024 Advocate Ashish Ashok Gaware Adv. Sonam Gaware Advocates & Legal Consultants Address: AS, Mark Park Society, Pandurang Colony, Erandwane, Pune-411038 .. -8552822666/9158177737 E-mail: Adv.ashishgaware@gmail.com