जाहीर नोटीस तमाम लोकांस कळविण्यात येते की, खालील परिशिष्टात वर्णन केलेली गाव मौजे सावरगाव, ता. मुळशी, जि. पुणे येथील जमीन मिळकत श्री. शंकर तुकाराम ओहळे ऊर्फ | व्हळे; श्री. दशरथ तुकाराम ओहळे ऊर्फ व्हळे व श्री. बाबूराव तुकाराम ओहळे ऊर्फ | व्हळे यांच्या मालकी व वहिवाटीची असून, त्यांचे व आमचे अशिलांत सदर मिळकतीच्या खरेदी व्यवहाराबद्दल बोलणी चालू आहेत.. सदर मिळकत ही निर्वेध, निजोखमी व बिनकर्जी असून, ती खरेदी देण्याचा त्यांना पूर्ण हक्क व अधिकार आहे, असा भरवसा त्यांनी आमचे अशिलांना दिलेला आहे; तरीही सदर मिळकतीवर कोणाचाही, कसल्याही प्रकारे तक्रार, वहिवाट, करारनामा, विसार, मुखत्यार, साठेखत, खरेदी, गहाण, दान, भाडेपावती, इ. चा हक्क, हितसंबंध वा अन्य कर्ज, बोजा असल्यास त्यांनी ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांच्या आत आमचे खालील पत्त्यावर योग्य त्या मूळ कागदपत्रांनिशी येऊन आमची खात्री करून द्यावी; अन्यथा सदर मिळकत निर्वेध आहेत, असे समजून आमचे अशील पुढील व्यवहार पूर्ण करतील. त्यानंतर कोणाचीही, कसलीही तक्रार वा हरकत चालणार नाही, याची नोंद घ्यावी. परिशिष्ट : मे. दुय्यम निबंधक, मुळशी, ता. मुळशी यांचे हद्दीतील गाव मौजे सावरगाव, ता. मुळशी, जि. पुणे येथील जमीन मिळकत गट नं. ११६ यांसी पोटखराब्यासह एकूण क्षेत्र ०० हे. ४४.६० आर आकार ०१ रु. 00 पैसे ही संपूर्ण मिळकत. यांसी चतुःसीमा पूर्वेस गट क्र. ११८, पश्चिमेस प्रकाश पवार, : दक्षिणेस दशरथ व्हळे व इतर, उत्तरेस : नदी. यांसी मिळकत. याप्रमाणे मिळकत त्यातील सर्व हक्क व अधिकारासह. येणेप्रमाणे जाहीर नोटीस दिली असे. पुणे, दि. १९/०४/२०२४ | रमेश दगडू केदारी, अॅडव्होकेट. कार्यालय पौड, ता. मुळशी, जि. पुणे. मो. नं. ९९२२५०२३९० (पा. क्र. २४०४०५८१२३) Public notice It is hereby informed to all the people that the village described in the following appendix is ​​Mauje Savargaon, Tt. Mulshi, Dist. Land Revenue in Pune Shri. Shankar Tukaram Ohle alias | Whale; Mr. Dasharath Tukaram Ohle alias Vhale and Shri. Baburao Tukaram Ohle alias | It is owned and occupied by Vhale, and negotiations are going on regarding the purchase transaction of the said property between him and our assets. He has assured our clients that the said income is safe, risk-free and free of charge, and they have full right and authority to purchase it; However, no complaint, occupation, contract, waiver, attorney, deposit, purchase, mortgage, donation, rent receipt, etc. can be made by anyone in any way on the said income. If there is any right, interest or other debt, encumbrance, they should come to us at the following address within 15 days from the publication of this notice with appropriate original documents; Otherwise, our agents will complete the following transactions on the basis that the said income is non-exempt. After that, it should be noted that no complaint or objection will be entertained by anyone. Appendix : May. Second Registrar, Mulshi, Tt. Mauje Savargaon, a village within the boundaries of Mulshi, Mulshi, Dist. Pune Land Revenue Group No. Total area is 00 ha including 116 yancei pits. 44.60 R Size 01 Rs. 00 paise is the total income. Yansi Quadrilateral East Group No. 118, Prakash Pawar in the west, : Dashrath Vle and others in the south, North: River. Such income. Income as such with all rights and entitlements therein. A public notice was given as soon as it came. Pune, Dt. 19/04/2024 | Ramesh Dagdu Kedari, Advocate. Office Paud, Mulshi, Dist. Pune. Md. No. 9922502390 (P. No. 2404058123)