पणनयोग्य हक्कदाखला देणेकामी जाहीर नोटीस सर्व लोकास कळविण्यात येते की, खालील परिशिष्टात वर्णन केलेली मिळकत ही श्री. चेतन महादेव पवार, रा. ताथवडे गाव, जीवननगर, ता. मुळशी, जि. पुणे यांचे मालकीहक्काची व वहिवाटीची असून, त्यांनी सदर मिळकत आमचे अशील यांना विक्री करत असून विसारापोटी रक्कम स्वीकारलेली आहे. सदर मिळकतीवर पणनयोग्य हक्क असल्याचे सिद्ध करण्यासाठी विद्यमान मालकांतर्फे सदर नोटीस प्रसिद्ध केली आहे. | मिळकतीचे विद्यमान मालकांनी आमचे अशिलास सदर मिळकत निर्वेध, निजोखमी व बोजारहित असल्याचा भरवसा दिलेला आहे. सबब, मिळकत कोणाकडे गहाण, दान, बक्षीस, लीन, लीज, पोटगी, अन्नवस्त्र, कुळ, खंडकरी, करार मदार, साठेखत, मुखत्यारपत्र, विकसन करार, समजुतीचा करारनामा, अदलाबदल, वाटणी, कोर्टकारवाई, विरोधी कब्जा, कुलमुखत्यार, खंड, ताबा, लेखी करार, कोर्टाची मनाई इत्यादी अथवा अन्य प्रकारे तबदील असल्यास संबंधितांनी नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून सात दिवसांचे आत मूळ कागदपत्रांनिशी आमचेकडे लेखी हरकत | नोंदवाव्यात व तशी पाहोच घ्यावी. तसे न केल्यास संबंधितांनी त्यांचे हक्क जाणीवपूर्वक बिनशर्त सोडून दिले आहेत, असे चांगल्या समजुतीने तसेच सदरची मिळकत निर्वेध व निजोखमी असल्याचे समजून आमचे अशील पुढील व्यवहार पूर्ण करतील. त्यानंतर | कोणाचीही कोणतीही मुदतबाह्य हरकत अथवा तक्रार विचारात घेतली जाणार नाही, याची नोंद घ्यावी. 0 परिशिष्ट : तुकडी पुणे, पोटतुकडी ता. मावळ, जि. पुणे येथील मे. सह दुय्यम | निबंधक साहेब, मावळ यांचे अधिकार कक्षेतील तसेच पुणे जिल्हा परिषद व पंचायत समिती, मावळ यांचे हद्दीतील व गाव मौजे आढले खुर्द येथील शेतजमीन मिळकत यांसी गट नं. १६७ यांसी क्षेत्र 0 हे. २० आर अधिक पोटखराबा ० हे. २१ आर; एकूण 0 हे. ४१ आर असे लिहून देणार यांच्या मालकीचे संपूर्ण जिरायत क्षेत्र ० हे. ४१ आर त्यासी आकारणी 0 रुपये १९ पैसे यांसी चतुःसीमा खालीलप्रमाणे पूर्वेस गट क्र. १६५ ची मिळकत, दक्षिणेस गट क्र. १२८ व गट क्र. १६६ ची मिळकत, पश्चिमेस : महादेव पवार, तसेच गट क्र. १७१ ची मिळकत, उत्तरेस गट क्र. ३६८ ची मिळकत. अभिमन्यू भीमराव मुळे, अॅडव्होकेट 0 ऑफिस बीटी मेमोरिअल शाळेच्यासमोर, मेन रोड, विजयनगर, काळेवाडी, | पुणे-४११०१७, मो. नं. ७७७५००७१२५ (पा. क्र. २४०४०५८१३०) Public Notice of Filing of Tradeable Rights It is hereby informed to all that the income described in the following annexure is that of Shri. Chetan Mahadev Pawar, Res. Tathawade Village, Jeevannagar, Dist. Mulshi, Dist. Pune is owned and occupied, and they are selling the said property to our Ashil and have accepted the amount as consideration. The said notice has been issued by the existing owners to prove that they have a marketable right over the said income. | The existing owners of the assets have assured our clients that the said assets are free of interest, risk and encumbrance. pretext, proceeds, mortgage, donation, reward, lien, lease, alimony, alimony, clan, tenant, contract, deposit, power of attorney, development agreement, memorandum of understanding, exchange, apportionment, suit, adverse possession, guardianship, clause, possession, In case of written agreement, court injunction etc. or otherwise changed, the concerned shall submit written objection to us with the original documents within seven days from the date of publication of the notice. It should be recorded and viewed as such. If not, we will complete the following transactions with the good understanding that the concerned parties have consciously waived their rights unconditionally and that the said income is safe and secure. followed by | It should be noted that no out-of-date objection or complaint will be considered. 0 Addendum : Division Pune, Sub division Maval, Dist. May from Pune. Secondary with | Under the jurisdiction of the Registrar, Maval, as well as within the limits of Pune Zilla Parishad and Panchayat Samiti, Maval and the agricultural land income of village Mauje Adhale Khurd Yansi group no. 167 Yancy area is 0. 20 R plus stomach upset 0. 21 R; A total of 0. 41. The entire cultivated area owned by him will be written as R. 41 R Tyasi Levy 0 Rupees 19 paise Yansi Quadrature as follows East Group No. Income of 165, South Group no. 128 and group no. Income of 166, West : Mahadev Pawar, also Group no. Income of 171, North Group no. An income of 368. By Abhimanyu Bhimrao Mule, Advocate 0 Office Opposite BT Memorial School, Main Road, Vijayanagar, Kalewadi, | Pune-411017, Md. No. 7775007125 (P. No. 2404058130)